पुदिना पनीर मसाला (pudina paneer masala recipe in marathi)

एक स्टार्टर रेसिपी म्हणून मी पुदिना पनीर मसाला ची रेसिपी शेअर करते आहे.
पुदिना पनीर मसाला (pudina paneer masala recipe in marathi)
एक स्टार्टर रेसिपी म्हणून मी पुदिना पनीर मसाला ची रेसिपी शेअर करते आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिमला मिरची, लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावे.
- 2
पुदिनाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. एका कढईत तेल घालून त्यात लसणाची फोडणी द्यावी.
- 3
त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि शिमला मिरची घालून साधारणतः 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावी.
- 4
त्यानंतर त्यात पुदिनाची पाने घालून पाने शिजवून घ्यावी.
- 5
आता त्यात तिखट, हळद, आणि धणे-जिरेपूड टाकावे.
- 6
त्यानंतर त्यात गरम मसाला, चाट मसाला आणि थोडा लिंबाचा रस पिळून घ्यावा.
- 7
सर्वसाहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता त्यात पनीरचे क्यूब्स ऍड करून मिक्स करून घ्यावे.
- 8
शेवटी चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर क्रंची (paneer crunchy recipe in marathi)
#फ्राईडया पावसाळी वातावरणात आज मी तुमच्यासाठी पनीर क्रंची ची चमचमीत डिश ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे.ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा इविनिंग स्नॅक्स म्हणून करू शकता.Dipali Kathare
-
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
पुदिना चटनी (pudina chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधे चटनी हा key word ओळखला .चटनी हा नेहमीच्या जेवनातला आवश्यक घटक आहे. प्रत्येक राज्यातिल थाळी मधे एक कींवा अनेक चटनी चा समावेश असतो. आज मी पुदिना चटनी ची रेसिपी शेर करत आहे. ही चटनी वापरून दहीचा रायता सुधा बनवु शकतो. Dr.HimaniKodape -
चटपटीत क्रिस्पी सॉफ्ट पनीर(crispy soft paneer recipe in marathi)
क्रिस्पी सॉफ्ट पनीर हे एक खूप छान स्टार्टर आहे लहान मोठ्यांना व मुलांना आवडणारे आणि झटपट होणारे. Jyoti Gawankar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
पनीर भाजी/ पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पनीर_भाजीपनीर लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वानाच आवडीच आहे. आज मी पनीर मसाला ही रेसिपी केली आहे ती खालीलप्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_चटणीउन्हाळ्यात पुदिना चटणी आहारात घेणे अतिशय चांगले....सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागणारी ही पुदिना चटणी ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
यम्मी पनीर फ्रॅंकी (yummy paneer frankie recipe in marathi)
#wdआज-काल फ्रँकी हा प्रकार खूपच प्रसिद्धीस आला आहे . एक फ्रॅंकी खाल्ली तर ती पोटभरीस होते .हेल्दीही आहे . ही फ्रॅंकी माझी नात तानिया कडून शिकले . मी ही पनीर यम्मी फ्रॅंकी माझी मुलगी निलाक्षी व तानिया या दोघींना didicate करते ... Mangal Shah -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#BR2"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
शाहि पनीर मसाला (shahi paneer masala recipe in marathi)
#GA4 #Week17 विकली थिम मधुन शाही पनीर हे किवड सिलेक्ट करून मी शाहि पनीर मसाला हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
# MDR #माझ्या आई साठी माझी आई शाकाहारी त्यामुळे तीला पनीर ची भाजी खायला व करायला ही आवडते. त्यातुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात चला तर माझ्या आईला आवडणारी पनीर मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तवा पनीर मसाला (tava paneer masala recipe in marathi)
#लंच -पनीर भाजी अनेक प्रकारे करता येते.झटपट , मुलांना आवडणारी, पौष्टिक,सोपी मसाला भाजी आहे.मधल्या वेगळेत खाण्यासाठी उत्तम डीश आहे. Shital Patil -
वॉलनट पनीर कटलेट (walnut paneer cutlets recipe in marathi)
#walnuts नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर वॉल नट पनीर कटलेट ची रेसिपी शेअर करते. अक्रोड ला ब्रेन फूड म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी अक्रोड हे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर अशीच एक अक्रोड ची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले🙏🥰Dipali Kathare
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीर भाजीपनीर च्या अनेक डीशेश बनवल्या जातात त्या पैकी एक म्हणजे पनीर मसाला. गाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे चार ते पाच दिवस दूध ऊकळल्यानंतर नासते तेव्हा त्याचे पनीर बनवावे.हे पनीर खूप मऊ होते .हे खूप पौष्टिक असते. Supriya Devkar -
ढाबा स्टाईल पनीर मसाला(daba style paneer masala recipe in marathi)
#लंच#रविवार- पनीर भाजीपनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते.पनीरच्या भाज्यांपैकी माझी एक आवडती ढाबा स्टाईल रेसिपी. Deepti Padiyar -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#KS#किड्स स्पेशल रेसिपी चॅलेंज#पनीर मसालास्पेशल म्हटलं की मग काय खूप पदार्थ असतात. त्यातल्या त्यात माझ्या मुलीची अगदी फेवरेट रेसिपी म्हणजे ही पनीरची भाजी आहे. आणि ती तिला मस्त गरम गरम नान बरोबर खूप आवडते. Deepali dake Kulkarni -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #गुरुवार #पनीर टिक्का #Cooksnap आज मी माझी मैत्रीण दीप्ती पडियार ची पनीर टिक्का ही रेसीपी #Cooksnap केली आहे दीप्ती तुझी रेसिपी घरी सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांनी मनसोक्त खाल्ली.. मनापासून धन्यवाद तुला..😊🙏🌹 पनीर टिक्का हे जगभरातील भारतीयांचि अतिशय आवडता पदार्थ...हा पनीर टिक्का माझ्या मोठ्या मुलाचा वीक पॉईंट..म्हणजे या पदार्थाने त्याला अगदी पागल दीवाना करून टाकलेलं आहे .दिवसातल्या कुठल्याही वेळेला त्याला पनीर टिक्का विचारला तर स्वारी भलतीच खुश होते ..त्यामुळे वरचेवर होणारा हा आमच्या घरातला पदार्थ. आज मी दिप्ती ची रेसिपी वापरून पनीर टिक्का केला आहे.. चवीला खूप छान झाला आहे. चला तर मग या खमंग रुचकर अशा रेसिपी कडे आपण जाऊ या.. Bhagyashree Lele -
व्हेजी पनीर मसाला (Veg paneer masala recipe in marathi)
#MBR मसाला बॉक्स रेसिपी ..खूपच नाविन्यपूर्ण थीम आहे. खरोखरच मसाला बॉक्स म्हणजे किचनचा राजाच आहे. या मसाल्या पासून व खडा मसाल्या पासून अनेक पदार्थ बनवता येतात. मी येथे व्हेजी पनीर मसाला बनवला आहे. टेस्टला तर भन्नाट लागतेच . पोळी, ब्रेड, पराठ्याबरोबर मस्तच लागते. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
आंबा पुदिना चटणी (amba pudina chutney recipe in marathi)
#cooksnap # Maya Bawane Damai # या दिवसात कच्च्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. म्हणून मग मी आज माया ताईंनी केलेली आंबा पुदिना चटणी ची रेसिपी cooksnap केली. मस्त आंबट आणि चवदार झाली आहे चटणी... Thanks Varsha Ingole Bele -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
नेहमीची पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला होता म्हणून विचार केला काहीतरी वेगळी भाजी करू म्हणून मग टिक्का मसाला ची कल्पना सुचली # फॅमिली Rekha Pande -
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी Rupali Atre - deshpande -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिनाचटणी#चटणीपुदिना चटणी प्रत्येक नाश्त्याचा प्रकार बरोबर लागणारी महत्त्वाची अशी चटणी आहे, कोणत्याही स्नॅक्स केला तर ही चटणी लागतेच म्हणून ही चटणी तयार करून आठवडाभर आपण ठेवू शकतोपुदिन्याची चटणी रोजच्या आहारातून घेतली तर अन्न पचायला खूप चांगली असतेमाझ्याकडे नेहमीची चटणी तयार असते अशा प्रकारची चटणी मी बाजारातून कोथिंबीर, पुदिना आणला लगेच त्याची चटणी वाटून डीपफ्रीज मध्ये ठेवून ते केव्हाही लागते ती वापरता येतेरेसिपी तू नक्कीच बघा पुदिन्याची चटणी Chetana Bhojak -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week6नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी पनीर व बटर हे दोन शब्द घेऊन पनीर बटर मसाला ही रेसिपी शेअर करतेय. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बऱ्याच जणी लसून व कांदा खात नाहीत. म्हणूनच मीही रेसिपी कांदा व लसूण न घालता बनवलेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही डिश बनते आणि अगदी झटपट बनते.तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छाDipali Kathare
-
"अचारी स्मोकी पनीर मसाला" (achari smoky paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनररविवार_पनीरभाजी" अचारी स्मोकी पनीर मसाला " पनीर तर सर्वांचेच आवडते, याच पनीर चे भरपूर प्रकार आपण खातो,खरतर, पनीर म्हणजे एक प्रथिनांचा स्रोत, आणि शाकाहारी लोकांचा तर आवडता... तेव्हा पनीर ची मस्त अशी चमचमीत रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
पनीर मटार (paneer mutter recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये पनीर ची भाजी बनवली आहे. Shama Mangale
More Recipes
- गवारीच्या शेंगाची भाजी (gavarichya shengachi bhaji recipe in marathi)
- चमचमीत खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
- मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
- खान्देशी दाणे लावून गवारीची भाजी (dane laun gavarachi bhaji recipe in marathi)
- आंबा शेवया खीर (amba sevaiya kheer recipe in marathi)
टिप्पण्या (4)