पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे.
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुवून एक मोठया गंजात उकळवून घ्यावी. एक कढईमध्ये तेल घालून त्यात पनीरचे क्यूब्स तळून बाजूला ठेवावेत.
- 2
आता त्याच तेलात जिरे घालावे. मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी बनवावी आणि तेलामध्ये टाकावी.
- 3
आता मिक्सरमध्ये कांदा, अदरक, आणि हिरव्या मिरच्यांची बारीक प्युरी करून ती प्युरी तेलामध्ये घालावी.
- 4
आता मिक्सरमध्ये पालकांच्या पानांची प्युरी बनवून तेलामध्ये घालावी. अश्याप्रकारे तिन्ही प्युरीस व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
- 5
शेवटी गरम मसाला, पनीर क्यूब्स आणि चवीनुसार मीठ घालून भाजी 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर होऊ दयावी.
- 6
सर्विंग डिशमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकपालकामध्ये लोह चे जास्त प्रमाण असल्यामुळे मला पालकाची विविध रेसिपीस बनवायला नेहमीच आवडते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
शाही पालक पनीर रेसिपी (palak paneer recipe in marathi)
#GA4#week 6 शाही पालक पनीर रेसपी पालक भाजी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते Prabha Shambharkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
पालक पनीर🤤🤤 (palak paneer recipe in marathi)
पोष्टीक लोह, कॅल्शियम प्रमाण भरपूर असतं😋😋 Madhuri Watekar -
पालक पौष्टिक असा हराभरा कबाब (palak kabab recipe in marathi)
#GA4 #Week2Spinach (पालक) हा शब्द ओळखून मी या पदार्थाची रेसिपी पोस्ट केली आहे.पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते.पालक मधील पोषणमूल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे.पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटिन्स आणि कॅल्शियम लागवडीसाठी लोह फॉस्परस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. आपली आवड -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मधली १० वी रेसिपी आहे ती म्हणजे पालक पनीर । पावसाळ्यात सर्वानां पालक नेहमी मिळतेय ,पालकामध्ये लोह प्रमाण भरपूर असल्यामुळे पालकाची विविध रेसिपीस बनवता येते, आणि जवळजवळ सर्वांनचीच पालक आवडती हिरवी भाजी असते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Jyotshna Vishal Khadatkar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
पालकमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच अमायनो ॲसिड, प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, vitamin A, vitamin B, Vitamin C, त्याचबरोबर फॉलिक ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असते. व या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकारक अशी भाजी आहे. मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातुन जेवढ्या प्रमाणात प्रथीने मिळतात, तेवढीच प्रथीने पालकातून मिळतात. पालक चे सूप हे झटपट होते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#tmr#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
-
पालक मटार भाजी (palak mutter bhaji recipe in Marathi)
पालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक भाजी हिवाळ्याच्या हंगामात दाजी मिळते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज मी पालक भाजी बटाटे आणि मटारच्या ताज्या शेंगांचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
पालक-पनीर (palak paneer recipe in marathi)
#Healthydietपालक पौष्टिक आणि आरोग्यदायी, भरपूर पीएफ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे. पनीर हा देखील पौष्टिक आहार आहे. Sushma Sachin Sharma -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक मध्ये भरपूर प्रमाणत लोह आणि सत्व आहेत आपल्याला माहीतच आहे, पण लहान मुलांना त्याचे महत्व कसे कळणार ...आया ना पोपाय द सेलर मऍन कार्टून दाखवुन खाऊ घालावे लागते , पन तेच पालक आपन पनीर घालून केले तर मात्र मुलं आवडीने खातात Smita Kiran Patil -
पालक पनीर रेसिपी (Palak Paneer Recipe in marathi)
पालक पनीर रेसिपी एकदम पोष्टिक आणि सोपी रेसिपी sangeeta londhe -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4#Week2 माझ्या मुलाला पनीरच्या डिश खूप आवडतात आणि चँलेंज़ म्हणुन पालक हा कोर्ड वर्ड मी निवडला आणि पालक पनीरकरायचे ठरवले Nanda Shelke Bodekar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता पर्यंत माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली पण आज पर्यंत मी माझ्या मनानी भाजी बनवली नाही की मी आज पर्यंत नवऱ्या नी भाजी घ्यायला जावू दिले नाही , आणि रोज एवेनिंग ची डिश त्यांच्या च मनाने बनवत आली आहे मी आज पर्यंत , छान वाटते नवऱ्याच्या मनाची डिश बनवायला कारण मला काही टेन्शन नाही विचार करायचा की आज काय बनवू तर आज नवऱ्याची पालक पनीर चे समान आणले आणि मी बनवले , आहे की नाही छान मला तर नो टेन्शन ... Maya Bawane Damai -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंचपालक पासून बनवूयात पालक पनीर. पालक आणि पनीर हे दोन्ही शरिराला आवश्यक असे घटक आहेत. Supriya Devkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीरमाझी आवडती भाजी , तशी घरी सर्वानाच आवडते ... Maya Bawane Damai -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 #spinach soup पालेभाज्यामध्ये पालक भाजी ही जास्त पौष्टीक आहे पालकात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॉपर अंश असतात ॲनिमिया या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे पालक रक्तशुद्ध करते हाडांना मजुबत बनविण्याचे काम करते पालकातील अ जिवन सत्वामुळे डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात रक्तदाब नियंत्रणात राहातो अशा बहुगुणी पालक भाजीचा आपल्या आहारात नेहमीच समावेश केला पाहिजे चला तर आज पालकाचे पौष्टीक सुप रेसिपी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#Amit Chaudhariपालक पनीर ,एक शाकाहारी डिश आहे जो भारतीय उपखंडात उगवतो,पनीर (कॉटेज चीजचा एक प्रकार) जो पालकच्या पेस्टमध्ये बनवला जातो. Vaibhav Jawale -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीर # बहुतेक सर्वांच्या आवडीचे # आज मी तेच पालक पनीर केले आहे . आणि त्या त घरी केलेल्या पनीरचाच वापर केलेला आहे.. Varsha Ingole Bele -
पालक लसूणी खिचडी (palak lasuni khichdi recipe in marathi)
#HLR#खिचडी ही पोष्टीक नी पचायला हलकीफुलकी आहेच .त्यात पालक घातला की आणखीन पोष्टीक होते.पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक लसुणी खिचडी कशी बनवायचे ते. Hema Wane -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंच#पालकभाजी#5साप्ताहीक लंच प्लॅनर मधली पाचवी रेसिपी पालकाची भाजी....म्हणुन या पालकाच्या भाजीला मस्त टेस्टी बनवुन केली आहे सगळ्यांच्या आवडीची पालक पनीर भाजी...... Supriya Thengadi -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
पनीर हा दुग्धजन्य पदार्थ आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस लोह असे घटक आहेत.वजन कमी करण्यासाठी डायट आहारात यांचा आवर्जून समावेश असतो. वाढत्या वयातील मुलांना हाडे स्नायू बळकट होण्यासाठी उपयोगी आहे. आशा मानोजी -
पालक ची भाजी (palak bhaji recipe in marathi)
पालक च्या भाजी मध्ये पोष्टिक असे घटक भरपूर प्रमानात असतात लोह ,प्रथिने,ई Prabha Shambharkar -
More Recipes
टिप्पण्या (2)