मिल्क मेड (milk maid recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

मिल्क मेड (milk maid recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. ५०० मि.ली दुध,
  2. १०० ग्राम साखर,
  3. १ चमचा खायचा सोडा

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य घेऊया १भांडे घेऊया गरम करूया त्यात दुध टाकुया आणि चागले उकळऊया

  2. 2

    उकळी आली कि साखर घेऊया नंतर दुध थोडे कमी झाले कि सोडा घालुया आणि हलवत राहुया १२-१५ मिनटात घटट् होईल

  3. 3

    थोडे घटट् झाले कि गॅस बंद करूया

  4. 4

    तयार आहे २-३ महिने फिरीज मध्ये ठेऊशकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes