मॅगी मिसाळ पाव (Maggi Misal Pav recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

#MejvaniParipirnKitchen#MaaggiIndiaमिसळ म्हटल की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं , इनोव्हेटिव्ह मॅगी घालून केलेली reciep

मॅगी मिसाळ पाव (Maggi Misal Pav recipe in marathi)

#MejvaniParipirnKitchen#MaaggiIndiaमिसळ म्हटल की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं , इनोव्हेटिव्ह मॅगी घालून केलेली reciep

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 min
4 सर्व्हिंग्ज
  1. मोड आलेले मिश्र कडधान्य
  2. मॅगी केक
  3. फरसाण
  4. 1बारीक चिरलेली कांद्या
  5. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  6. आल लसूण पेस्ट
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 2 चमचेलाल तिखट
  9. 1 चमचाहळद
  10. 1 चमचाधणे जीरे पूड
  11. 1 चमचाकाळा मसाला
  12. 1मॅगी मसाला
  13. ब्रेड पॅक
  14. लिंबू
  15. चवीपुरतं मीठ

कुकिंग सूचना

30 min
  1. 1

    सगळी मोड आलेली कडधान्ये कुकर ला लावून वाफून घ्या. बारीक चिरलेला कांदा टोमॅटो ची पुअरी करून घ्या

  2. 2

    एका भांड्यात तेल तापत ठेवा त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, व पुरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  3. 3

    तेल ससुटायला लागलं की त्यात लाल तिखट, हळद, धने, जीरे पावडर घाला व छान परतून घ्यावे मग त्यात काळा मसाला,मॅगी मसाला घाला.
    आता त्यात कडधान्य घालून पाणी आणि मीठ घाला,

  4. 4

    पाणी भरपूर घाला पान्याला उकळी आली की त्यात मॅगी चे केक घाला झाकण ठेवून पाच मिनिट झाकण ठेवून वाफ काढा,गरमा गरम मॅगी मिसळ पाव खायला रेडी आहे.

  5. 5

    मॅगी मिसळ पाव कांदा फरसाण, कोथिंबीर आणि लिंबू पिळून ताव मारावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Sham wasu
रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes