मॅगी मॅजिक पुरी (maggi magic puri recipe in marathi)

#MaggiMagicInMinutes
#Collab
मॅगी मॅजिक पुरी ही एक मी केलेली इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, एकदम टेस्टी ,अशी डीश आहे. आणि झटपट होते. चटपटीत खायला मजा येते.
मॅगी मॅजिक पुरी (maggi magic puri recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes
#Collab
मॅगी मॅजिक पुरी ही एक मी केलेली इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, एकदम टेस्टी ,अशी डीश आहे. आणि झटपट होते. चटपटीत खायला मजा येते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मॅगी चुरून बारीक करून घेतली. मग एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यावर मॅगी परतून त्यावर मीठ व मॅगी मसाला घालून मिक्स केले.
- 2
मग एका बाऊलमध्ये परतलेली मॅगी, बारीक चीरलेला कांदा, टमाटा, कोथिंबीर व शेव, वाफवलेले कॉर्न, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, चाट मसाला, मॅगी मसाला, चींचेची चटणी,मीठ, भाजलेले दाणे सर्व घातले.
- 3
आता सर्व मिक्स करुन मॅगीची भेळ तयार करून घेतली. मग कॉर्नफ्लोअर व मैदा, मीठ, मॅगी मसाला, ओरीगॅनो, सर्व मिक्स करुन थोडेसे थीक बॅटर बनवून घेतले. पातळ बॅटर बनवल्यास पुऱ्या तळलेल्या असल्याने त्यावर कोट होणार नाही.
- 4
आता एका डिश मध्ये मॅगीचा बारीक चुरा करून घेतला मग पाणीपुरीच्या पुऱ्या वरून थोड्याशा फोडून त्यात मॅगीची तयार केलेली भेळ भरली. अशा सर्व पुऱ्या तयार करून कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये डीप करून घेतल्या.
- 5
आता गॅसवर कढई मध्ये तेल तापत ठेवून बॅटरमध्ये डीप केलेल्या पुऱ्या मॅगीच्या चूऱ्यांमध्ये घोळवून तेलात मध्यम आचेवर तळून घेतल्या. व त्यावर वरून थोडा मॅगी मसाला व कोथिंबीर भुरभुरावी. पुरी बॅटरमध्ये डीप केल्यावर लगेच मॅगीच्या चुऱ्यामधे घोळावी.
- 6
आता तयार मॅगी मॅजिक पुऱ्या एका डिशमध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केल्या. अशी हि सर्वांना आवणारी टेस्टी डीश तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगी चिझी सँडविच (MAGGI CHEESE SANDWICH RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collabआगळा वेगळा प्रयोग जो आटा मॅगी नूडल्स,मॅगी मसाला ये मॅजिक व मॅगी हॉट न स्वीट सॉस वापरून केलाय जो अफलातून टेस्टी झालाय,मॅगी लव्हर माझा मुलगा एकदम खुश जो अतिशय चवीचा खाणारा आहे त्याने पोचपावती दिली म्हणजे खरच प्रयोगाला यश मिळालं.☺️👍 Charusheela Prabhu -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
ट्राय कलर मॅगी बिर्याणी (tricolor maggi biryani recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabव्हेज बिर्याणी वरून सुचलेली रेसिपी आहे. इनोव्हेटिव्ह, खुपचं छान टेस्टी आहे. Sumedha Joshi -
टेस्टी व्हेजी मॅगी चॅट (tasty veggie maggi chaat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #CollabMaggi Magic e Masala Mangal Shah -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी कधी कधी वेगळे प्रकार मुलांना खायला द्यायला चांगले वाटते. मी मॅगी भेळ केली आहे. Sonali Shah -
मॅगी मसाला वडे (maggi masala vade recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collab # मॅगी मसाला वडे#झटपट होणारे, कुरकुरीत लागणारे ,,😋 Varsha Ingole Bele -
चीझी मॅगी सँडविच (cheese maggi sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabसर्वांची लाडकी मॅगी नूडल्स ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी लहानापासून मोठया पर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी. Surekha vedpathak -
मॅगी मसाला ए मॅजिक व्हेजी सँडविच (Maggi Masala A Magic Veggie Sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Sanskruti Gaonkar -
मॅजिक मसाला भेंडी (Magic masala bhendi recipe in marathi)
मसाला इ मॅजिक मॅगी चा मसाला वापरून केलेली टेस्टी व पटकन होणारी अशीही भेंडीची भाजी आहे Charusheela Prabhu -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabआपली आवडती मॅगी एका नव्या आणि चटपटीत स्वरूपात मॅगी भेळ या आपल्या सर्वांच्या आवडत्या चौपाटी पदार्थाचा मॅगी सोबत सुरेख व अनोखा मेळ.. Pooja Katake Vyas -
"मॅगी मसाला ए मॅजिक कुरकुरीत व्हेज पफ" (Maggi Masala Ye Magic Kurkurit Veg Puff Recipe In Marathi)
#MaggiMagiclnMinuts#Collab " मॅगी मसाला ए मॅजिक कुरकुरीत व्हेज पफ" लता धानापुने -
चटपटीत कारले(मॅगी मॅजिक मसाला) (karla recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabकारले मला खूप आवडते पण तेच कारलेआपण जर मॅगी मसाला वापरून केलं तर चवीला छान लागते.मुल पण आवडीने खातात, चटपटीत चव छान लागते.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मॅगी पाणीपुरी शॉट्स (maggi pani puri shorts recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Preeti V. Salvi -
मॅजिक ए मसाला खिचडी (magic ye masala khicdi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab आज रात्रीच्या जेवणात खिचडी करायचा बेत होता आणि अनायसे मॅगी थीम आहेच म्हणून विचार केला खिचडी मध्ये मॅगी मसाला घालून करूयात. चला तर मग बघू साहित्य, कृती आणि झटपट होणारी खिचडी... Dhanashree Phatak -
-
मसाला खाकरा मॅगी बाइट (masala khakhra maggi bites recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab#मसाला खाकरा मॅगी बाईट मॅगी मॅगी... दो मिनट बेटा....अशी हाक आई नेहमीच करते...आणि मॅगी ही मुलांची अतिशय प्रिय आहे. मुलं मॅगी असली की काही नको म्हणतात पण आजच्या काळात त्यांना त्या सोबत नवीन नवीन बदल दिला तर संपूर्ण जेवण आणि आवश्यक घटक त्यातून त्यांना प्राप्त होतात.त्यासाठी हा नवीन बदल मॅगी सोबत खुसखुशीत मेथी चा खाकरा, हिरव्या भाज्या आणि पुदिना ही मुले आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
मॅगी राज कचोरी (maggi raj kachori recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी सर्वंची आवडती ऑलटाइम फेवरेट .आज जरा मॅगीचे रूप इंडियन स्नॅक मध्ये केले.अप्रतिम अप्रतिम असा एकच सूर होता . धन्य वाद कुक पॅड अँड मॅगी टीम . Rohini Deshkar -
-
"क्रिस्पी, टेस्टी, मॅगी मसाला वाटी चाट" (Crispy Tasty Maggi Masala Chat Recipe In Marathi)
#MaggiMagiclnMinutes#Collab " क्रिस्पी, टेस्टी मॅगी मसाला वाटी चाट" लता धानापुने -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
मॅगी बरिटो (maggi barito recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab- हटके झटके मस्त मेक्सिकन रेसिपी आहे,पण मी त्याला इंडियन टच देऊन मॅगी मसाला स्टफिंग केलेले आहे. अगदी वेगळी रेसिपी आहे.चव अतिशय सुंदर आहे.चला हेल्दी खाऊ या....स्वस्थ राहू या...कोरोनाला दूर पळवू या.. Shital Patil -
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
मॅगी मसाला स्वीट कॉर्न पॅटिस (maggi masala sweet corn patties recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabsandhya joshi
-
मॅगी टाकोज (maggi tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मॅगी टाकोज 🌮🌮 हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मॅगी रींग समोसा रेसिपी (maggi ring samosa recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab nilam jadhav -
मॅगी चिज पोटली (maggi cheese potli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#CollabMeri Maggi Savoury Challengeमॅगी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ...कधीही,कुठेही भुक लागली की पटकन अगदी मॅगी करून खाता येते....तर अशा या मॅगीचे वेगवेगळे फ्युजन पदार्थ ही आलेत पण गोड पदार्थांपेक्षा मस्त स्पायसी आणि चटपटीत पदार्थ च छान वाटतात. म्हणुन माझी ही मॅगी ची फ्युजन रेसिपी... मॅगी चिज पोटली.... Supriya Thengadi -
मॅगी थालीपीठ (maggi thalipeeth recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी ही लहानां पासून मोठ्यानं पर्यंत सर्वांची आवडती आणि होते ही झटपट माझ्या ही मुलांना मॅगी खूप आवडते, त्यामुळे ह्याच मॅगी च काहीतरी वेगळं म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठी मी हे मॅगी थालीपिठ बनविले मुलांना फार फार आवडले. हे थालीपिठ बनतात ही छान पटकन होतात त्यात आपण आवडी नुसार वेगवेगळ्या भाज्या ही घालू शकतो म्हणजे ज्या मुलांना आवडतं नाही त्याही, मग काय मॅग्गी आहे ना मग बस, मुल ही खुश आणि आई ही खुश चला तर मग बघुयात मॅगी थालीपीठ ची पाककृती. Shilpa Wani -
मॅगी डोनट (maggi donut recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab आपल्या नेहमीच्या भुकेला धावून येणाऱ्या या मॅगी चे मी 🍩 डोनट बनविले... बघा तुम्ही याची चव चाखून Aparna Nilesh -
मॅगी वाटी चाट (MAGGI VATI CHAAT RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवून तयार करू खाता येणारी अशी ही मॅगी इन्स्टंट फ़ूड आहेमॅगी फक्त दिलेल्या मसाला टाकून उकळून खाल्ली तरीही चांगलीच लागते. मॅगीचा माझा अनुभव काही वेगळाच आहे शेवया खाऊन मोठी झालेली मीआई झाल्यावर मॅगी खाणाऱ्या मुलांची मम्मी झाली'शेवयांची मॅगी झाली तसे आईची मम्मी झाली'प्रकार दोन्ही चांगले आहेत, नुसती मॅगी आता खात नसून तर मॅगी हा मुख्य घटक आहे त्यापासून नवनवीन पदार्थ तयार करता येतात मॅगी पासून बऱ्याच प्रकारची वेगवेगळे पदार्थ डिशेश बनवून खाता येते सर्वात महत्वाचे वेळ वाचते. तेच पदार्थ तीच डिशेश मॅगी वापरून कशी बनवता येईल हे बघण्यासारखे आहे. बऱ्याच वेळेस काही पदार्थ बनवताना काही घटक नसल्यामुळे आपण टाळतो पण अशा वेळेस जर घरात मॅगी असेल तर तिचा उपयोग करून पदार्थ तयार करता येतो आज मॅगी पासून चाट चा प्रकार तयार केला आहे त्यासाठी मी मॅगी नूडल्स आणि मॅगी हॉट&स्वीट सॉस आणि मॅगी इमली पीच्कु वापर केला आहे.मॅगी नूडल्स चा वापर केला आणि पौष्टिक घटक वापरून थोडी रेसिपी पौष्टिक ही झाली आहे फेमस असा हा चाटचा प्रकार आहे ' वाटी चाट 'तर मॅगी पासून कसे 'मॅगी वाटी चाट' तयार केले रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
व्हेज मॅगी नुडल्स बाॅल (veg maggi noodles ball recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी हा लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. मी आज व्हेज मॅगी बाॅल बनवले. पोटभरीचा असा हा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या