पुदिना-आवळा चटणी (pudina awla chutney recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#cn

पुदिना-आवळा चटणी (pudina awla chutney recipe in marathi)

#cn

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपुदिनाची पाने
  2. 2आवळे
  3. 1/2 कपकोथिंबीर
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. 1 इंचअदरक
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनसेंधव मीठ
  9. 2 टीस्पूनसाखर
  10. चिमूटभरमीठ
  11. चिमूटभरहिंग
  12. 3-4 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी आणि पाणी निथळून घ्यावे. आवळे सुद्धा बारीक कापून घ्यावे.

  2. 2

    आता मिक्सर जारमध्ये पुदिन्याची पाने, आवळे, कोथिंबीर, अदरक, लसूण पाकळ्या, मिरच्या घालावे. त्यानंतर त्यात जीरे, सेंधव मीठ, साखर, चवीनुसार मीठ, हिंग आणि पाणी घालून ग्राईंड करून पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    मस्तपैकी चवीला आंबट-गोड-तिखट लागणारी पुदिना-आवळा चटणी झटपट तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes