तिखट डाल (tikhat dal recipe in marathi)

Malhar Receipe
Malhar Receipe @Malhar_receipe16

वरण आणी आमटी हे सगळ्यांना माहित आहे पण तिखट डाल म्हणजेच आमटी हे खूप कमी जणांस माहित आहे. अगदी सोपी अशी रेसेपी मी आज सांगणार आहे. तर नक्कि बघा ही रेसेपी आणी तुमच अभिप्राय आम्हाला नक्कि सांगा.

तिखट डाल (tikhat dal recipe in marathi)

वरण आणी आमटी हे सगळ्यांना माहित आहे पण तिखट डाल म्हणजेच आमटी हे खूप कमी जणांस माहित आहे. अगदी सोपी अशी रेसेपी मी आज सांगणार आहे. तर नक्कि बघा ही रेसेपी आणी तुमच अभिप्राय आम्हाला नक्कि सांगा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जन
  1. 1 वाटीतूरडाळ
  2. मध्यम आकाराचा टोमॅटो
  3. 1मोठी शेवग्याची शेंग
  4. 4-5 कढीपत्ता
  5. कोथिंबीर
  6. फोडणीसाठी
  7. 1 टीस्पूनराई
  8. 1 टीस्पून जीरे
  9. तेल आणि हिंग आणि मीठ

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका कढईत तेल टाका तेल गरम झाल्यावर जीरे आणि राई ची फोडणी द्या

  2. 2

    फोडणी झाल्यावर त्यात उकडून घेतलेली तूरडाळ घालावी आणि थोडं हिंग घालावं

  3. 3

    नंतर शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो घालायचं, त्याच बरोबर हळद आणि मसाला घालायचं. आणि चांगले ढवळून घ्यायचं

  4. 4

    त्यानंतर प्लेट ठेवायची कढईवर आणि पाच ते सात मिनिटं उकल काढून घ्यायची

  5. 5

    पाच ते सात मिनिटे झाल्यावर कडाई वरची प्लेट काढायची आणि त्यात वरतून कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायचे. शक्यतो कढीपत्ता वरतून घालावा त्यामुळे त्याचा वासही इंटॅक्ट राहतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Malhar Receipe
Malhar Receipe @Malhar_receipe16
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes