तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
तीळा मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांची वाढ झपाट्याने होते.जेवणात रोज थोडी तिळाची चटणी खाल्ली तर आपल्या तब्येत बऱ्यापैकी बदल होतो तोंडाची चव वाढवणारी तिळाची चटणी
#CN
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
तीळा मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांची वाढ झपाट्याने होते.जेवणात रोज थोडी तिळाची चटणी खाल्ली तर आपल्या तब्येत बऱ्यापैकी बदल होतो तोंडाची चव वाढवणारी तिळाची चटणी
#CN
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ निवडून आणि स्वच्छ धुऊन घ्यावेत लोखंडाच्या कढईमध्ये खमंग असे भाजून घ्यावेत.
- 2
थंड झाल्यानंतर खलबत्त्यात तीळ, लाल तिखट,मीठ, जीरे,लसून पाकळ्या घेऊन छान जाडसर कुटून घ्यावे पंधरा दिवस तिळाची चटणी खराब होणार नाही.सरव्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnतिळाची चटणी बहुधा थंडीत खाल्ली जाते.उर्जा निर्माण करण्यासाठी ही चटणी मदत करते. Supriya Devkar -
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN#तिळाची चटणीआमच्याकडे तिळाची चटणी मुलांना फार आवडते. मी ती नेहमी बनवत असते पण थोडी वेगळी पद्धत आहे. चांगली चटपटीत आहे. Rohini Deshkar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकरचटणी ही कुठलीही असो.. एवढे मात्र खरे की जेवणाची लज्जत चटणी मुळे वाढते.... घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थापासून चटणी बनवल्या जाते. त्यामधलाच एक प्रकार म्हणजे *तिळाची चटणी*..तिळाची चटणी जेवणाची चव वाढवते तसेच खायला रुचकर आणि पौष्टिक देखील आहे. तिळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शियम आणि झिंक देखील यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आवर्जून तिळाचा समावेश आहारात केला जातो....अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक समजल्या जाणारी तिळाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज तिळाची चटणी बनवत आहे. ही चटणी खूप सुंदर लागते. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnपौष्टिक व तोंडाला चव वाढवणारी रुचकर चटणी आपल्याला जेवताना हवी हवी वाटतेच Charusheela Prabhu -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#Week5#विंटर स्पेशल रेसिपीबुक चॅलेंज#तिळाची चटणी Deepali dake Kulkarni -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn पानाची डावी बाजु, कोरडी चटणी, तिळाची चटणी. तिळ उष्ण असतात. हिवाळ्यात ही चटणी लाभदायक Suchita Ingole Lavhale -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnमहाराष्ट्रात जेवणातील डावी बाजू विविध चटण्या व कोशिंबिरीने नटलेली असते, त्यातीलच एक खमंग चटपटीत तिळाची चटणी.घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून बननारी स्वादिष्ट चटणी. Arya Paradkar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर #संक्रांती स्पेशल #तिळाची चटणी🤤 Madhuri Watekar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5#तिळाची चटणीथंडी म्हटलं कि तीळाचे पदार्थ आहारात आपसूक वाढतात मग ती तिळाची वडी असो किंवा तिळाची चटणी आज आपण झटपट बनणारी तिळाची चटणी पाहणार आहोत चला तर मग आपण बनवूया तिळाची चटणी Supriya Devkar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnजेवणाच्या ताटात डाव्या बाजूला आपण विविध प्रकारच्या चटण्या बनवितो त्यातलीच मी तिळाची चटणी बनविली आहे.ही चटणी आपण बनवून ठेवली तर ती खूप दिवस टिकते अचानक कोणी पाहुणे आले तर वाढायला पण पटकन बरी पडते Sapna Sawaji -
झणझणीत चवदार तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर "झणझणीत चविष्ट तिळाची चटणी" या आठवड्यात खुपचं गोड रेसिपीज झाल्या... म्हणुन आज तिळाची चटणी बनवली आहे.. आणि ही माझी ५० वी रेसिपी सफलसंपुर्ण.. लता धानापुने -
तिळाची चटणी (Tilachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #सुखी/ ओली चटणी रेसिपीस # थंडीच्या सिजनमध्ये शरीरात उष्णता राहावी म्हणुन आहारात तिळाचा वापर केला जातो त्यासाठी च मी तिळाची चटणी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तीळाचे महत्त्व आपण लहानपणापासून ऐकत आलोय.आरोग्यासाठी तीळ खूप फायदेशीर आहे.आज मी केली आहे तिळाची चटणी.Pallavi Musale
-
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर# तिळाची चटणी.... चटणी खूप प्रकाराने बनवली जाते, मकर संक्रांतिला तिळाची चटणी बनवली आहे. ही थंडीच्या दिवसात जास्त करून बनवली जात असते आणि ही खायला तेवढेच टेस्टी बनवलेली आहे. Gital Haria -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट, कधी आंबटगोड,तुरट अशा विविध प्रकारच्या नवीन नवीन चवदार चटपटीत चटण्या हव्या .😋 Madhuri Watekar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 {# विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } आज पर्यंत आपण सर्व प्रकारच्या चटण्या करुन पाहिल्या असतील..... पण मी आज नवीन रेसीपी घेऊन आली आहे ती म्हणजे मस्त खमंग आणि चवीस्ट अशी ( तिळाची चटणी )...Sheetal Talekar
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी तिळाची चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वादिष्ट आणि कॅल्शियम युक्त तिळाची चटणी (Tilachi chutney recipe in Marathi)
#cnतिळाची चटणी स्वादिष्ट, चटपटीत असली तरीही शरीराला पोषक असे कॅल्शिअम पुरवणारी आहे. आपल्या रोजच्या आहारात आपण तिळाच्या चटणीचा समावेश केला तर गुडघेदुखी, सांधेदुखी या अशा सगळ्या व्याधींवर हा गुणकारी उपाय ठरतो. Prajakta Vidhate -
तिळाची चटणी(Tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तोंडी लावण हा आपल्या सगळ्यांच्याच जेवणातील एक महत्त्वाचा भाग. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा चटणी पोळीचा रोल खाल्लआ की झाल.इतकेच काय तर गरम भात वरण आणि दाण्याची किंवा तीळाची चटणी म्हणजे खरं सुख.....एखादी नावडती भाजी असेल किंवा जेवायचा मूड नसेल की आपल्याला तारते ती चटणीच. तिळाची चटणी तेल आणि गरमागरम पोळी असेल तर क्या कहने😋😋 Anjali Muley Panse -
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#तिळाची चटणीही चटणी थंडीच्या दिवसात आवर्जून खावी, झटपट होणारी ही पौष्टिक चटणी खूप कमी साहित्यात तयार होते. Deepa Gad -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
आपल्या मुख्य जेवणासोबत काहीतरी तोंडी लावणे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. म्हणून मग चटण्या , कोशिंबिरी ,लोणच्याचा वापर आपल्या महाराष्ट्रीय जेवणात केल्या जातो. त्याशिवाय थाळी पूर्ण होत नाही. म्हणून मग मी आज तिळाची चटणी केलेली आहे. Varsha Ingole Bele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn या चटणी मधून आपल्याला फायबर ,विटामिन बी मिळते.तसेच यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.आपल्या हाडांचे आरोग्य उत्तम राहतेआणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. Aparna Nilesh -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 भारतीय खाद्यसंस्कृतीमधे तीळाला अत्यंत महत्व आहे. तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात त्याचं सेवन केलं जातं. संक्रांतीला तीळ लावून भाकरी केली जाते. तसेच लाडू,चटणी असे प्रकारही केले जातात. आज मी तिळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
काळया पांढऱ्या तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #WK5 तिळाची चटणी भाकरी , चपातीसोबत मस्तच लागते.प्रवासात नेण्यासाठी उत्तम. काळे तीळ ही खूप पौष्टिक असतात .त्यांचा मी बरेचदा वापर करते.थंडीत पांढऱ्या तीळासोबत काळे तीळ घेऊन चटणी केली तर रंग ही छान आणि पौष्टिकता ही वाढते. Preeti V. Salvi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#week5थंडी मध्ये तीळ शरीर साठी खूपच हितकारक असतात. तीळ। मुले शरीराला स्निग्धता आणि उष्णता मिळते . म्हणूनच मी तिळाची झटपट होणारी खमंग चटणी केली kavita arekar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #Week5#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week5#तिळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15206743
टिप्पण्या