हेल्दी मटकी सलाड

शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असं मटकी सलाड
धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या ताणामुळे आपल्याला रोजच व्यायाम करायला मिळतो असे नाही. त्यामुळे आपण आहारामध्ये मोडलेली पदार्थ खाणे हे गरजेचे आहे मोडलेले पदार्थांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं त्यामुळे आहारामध्ये मोड आलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे
#cpm2
हेल्दी मटकी सलाड
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असं मटकी सलाड
धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या ताणामुळे आपल्याला रोजच व्यायाम करायला मिळतो असे नाही. त्यामुळे आपण आहारामध्ये मोडलेली पदार्थ खाणे हे गरजेचे आहे मोडलेले पदार्थांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं त्यामुळे आहारामध्ये मोड आलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे
#cpm2
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिडीयम गॅस वरती मटकी आपण एक चमचा बटर टाकून 2ते 3मिनिटांसाठी फ्राय करून घेणार आहोत
- 2
फ्राय झाल्यानंतर मटकी ला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे काढून घ्यायची आहे त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो,काकडी, हिरवी1/2 वाटी डाळिंबाचे दाणे, मिरची,कोथिंबीर,1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि एक चमचा मध.
- 3
सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे खाण्यासाठी तयार आहे आपलं हेल्दी मटकी सलाड
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकी विथ पनीर (matki with paneer recipe in marathi)
मोड आलेले धान्य म्हणजे सर्वांसाठी स्पेशल मटकी . माझी मटकीची भाजी ही पनीर घालून केलेली. त्यामुळे सर्वांना आवडणारी .#CPM3 Anjita Mahajan -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marat
#cpm3#week3#मटकी_भाजी"मोड आलेल्या मटकीची उसळ " मिसळ म्हटली की त्यात मटकी आलीच, मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे....!! आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मोड आलेल्या मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो....!! Shital Siddhesh Raut -
चटपटीत भडंग मटकी भेळ (Bhadang matki bhel recipe in marathi)
#EB16#W16 "चटपटीत भडंग मटकी भेळ"भेळ आणि मुलांचं समीकरण अगदी लहानपणापासून ।बनलेलं असत,तिखट कुरमुरे आणि मोड आलेले धान्य एकत्र करून भेळीला पौष्टिकतेची जोड देऊया.... Shital Siddhesh Raut -
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
पनीर सॅलड (paneer salad recipe in marathi)
#sp पनीर हे पौष्टीक आहे. त्यातुन भरपुर प्रथिने मिळतात तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक चांगल्या प्रमाणात असतात . पनीर खाण सर्वांसाठी आरोग्यदायी आहे. नियमित व्यायाम करणाऱ्यांना पनीर खाणे गरजेचे आहे. सांधेदुखी दुर होते शरीरातील रक्त वाढते. पनीर व भाज्या ऐकत्र खाल्ल्या पाहिजेत त्यामुळे प्रोटीन व फायबर दोन्ही मुळे पोट भरलेले राहते. चला तर अशीच पनीर व भाज्या चे सॅलड कसे करायचे ते बघुया Chhaya Paradhi -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
टेस्टी सलाड
#Goldenpron3 week15 या कोड्यात या घटकांचा समावेश आहे. बेसिकली या सलाड मध्ये आपल्याला फायबर प्रोटीन विटामिन्स लोह असे अनेक घटक मिळत असतात. म्हणून ही आपण बराच वेळा बनवतो आणि त्याचा आस्वाद घेत असतो.सो आता आपण बघूया अशाच एका ह्या टेस्टी सलाडची रेसिपी. Sanhita Kand -
हेल्दी सेलेड
#fitwithcookpad Healthy salad केलं आहे. ह्यात मोड आलेल्या कडधान्य व त्यासोबत कांदा, टोमॅटो, काकडी,गाजर,कोथिंबीर, लिंबू, खोबरं हे सगळे पौष्टीक घटक वापरले आहेत. हे चटपटीत सलाड सगळ्यांना खूप आवडेल असे आहे. Preeti V. Salvi -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
कलरफुल ऑल इन वन सलाड (colourfull all in one salad recipe in marathi)
#cooksnapमी ही रेसिपी रीक्रीएट केली आहे त्याचे प्रेरणा स्त्रोत आहेत.... दीपाताई गाड,अंजली पानसे, सुमेधा जोशी,स्वरा चव्हाण मॅडम, हेमा वेर्णेकर ,आणि गौतमी पाटील ...ह्या सर्व मैत्रिणींच्या मिश्र सलाड आणि मिश्र कोशिंबिरी पाहून मी त्यात माझ्याकडे असलेले घटक वापरून ही रेसिपी केली आहे.हे सलाड कलरफुल तर आहेच पण कॅल्शिअम,व्हिटॅमिन,प्रोटीन,फायबर,आयर्न,ह्या सर्व घटकांनी परिपूर्ण असे आहे म्हणून त्याला ऑल इन वन असं नाव दिलं आहे. Preeti V. Salvi -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
काळा चणा सलाड /काळा चणा चाट (kala chana salad recipe in marathi)
#kdr हे काळा चणा सलाड /काळा चणा चाट मी नेहमी व्यायाम करून आल्यावर खाण्यासाठी करते यामुळे जास्त वेळ एनर्जी राहते लवकर भूकही लागत नाही तसेच काळा चणा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेच आणि हेल्दी ऑप्शन आहे. Rajashri Deodhar -
मुगाचे हेल्दी सलाड
#goldenapron3 15thweek salad ह्या की वॉर्ड साठी मुगाचे हेल्दी सलाड बनवले आहे. Preeti V. Salvi -
मटकी पुलाव (Matki Pulao Recipe In Marathi)
नेहमी आपण सगळ्या भाज्या घालून पुलाव करतोच पण आज मी मोड आलेली मटकी घालून पुलाव केला आहे चवीला एकदम लज्जतदार आणि चमचमीत झाला आहे. प्रत्येकाला आवडेल असा.चला तर मग करूयात आशा मानोजी -
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #week5निसर्गा ने दिलेल्या फळ व भाज्या कच्या खाणे पण आपल्या आरोग्यास खूपच उपयोगी आहे म्हणून चे आज सलाड पण न शिजवता Nilan Raje -
राजमा बीन्स सलाड
जे लोक डाएट करतात त्यांच्या साठी काहीतरी पौष्टिक अस राजमा बीन्स सलाड. #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
-
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
मटकी ची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 मटकी हा भारतीय आहारामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मोड आलेल्या मटकी मध्ये त्याच्या गुणधर्मात अजून वाढ होते. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. मटकीमुळे मलावरोध दूर होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमिया पासून संरक्षण होते, रक्तदाब कमी होतो. अशी ही बहुगुणी मटकी आहारात असणं गरजेचं आहे. सुप्रिया घुडे -
हेल्दी स्प्राउटस् बाईट (Healthy Sprouts Bites Recipe In Marathi)
मोड आलेली मटकी व नाचणीचे पॅनकेक. Shobha Deshmukh -
व्हेज योगर्ट सलाड (veg yogurt salad recipe in marathi)
#spमंगळवार साठी खास व्हेज योगर्ट सलाड ,सलाड आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत हे कसे विसरून चालेल म्हणून मी मिक्स व्हेज आणि योगर्ट (दही) यांचे सलाड आज बनवले . उन्हाळा असल्याने दही ,ताक यांचा समावेश आहारात असने अत्यंत आवश्यक आहे.तर मग बघू प्रथिने युक्त आपल्या सर्व भाज्या आणि त्वचा तजेलदार बनवणारे दही चे सलाड कसे करायचे ... Pooja Katake Vyas -
मटकी ची चटपटीत उसळ
#फोटोग्राफीमटकी ची मोड आलेली उसळ....evergreen आहे, ही कशी ही केव्हा ही खाता येते, जेवण असो की नाश्ता असो की पोहा ,चिवडा सर्वा सोबत हीच पटत असते, भाजी नसली की फार उपयोगी पडते ही बया.... Maya Bawane Damai -
स्ट्रॉबेरी सालसा (Strawberry Salsa Recipe In Marathi)
#VSM: सालसा म्हणजे Spenish मध्ये सलाड , कोशिंबीर असा अर्थ. स्ट्रॉबेरी सालसा बघूनच तोंडाला पाणी सुटत कारण दिसायला आणि स्वाद ला सुद्धा तितकंच jucy चटपटीत आहे हे सालसा,तर मी हिमोग्लोबिन युक्त स्ट्रॉबेरी सालसा बनवते. Varsha S M -
बिस्कीट चॉकलेट सलाड ट्रेन
#nofireबर्थ डे पार्टी साठी वेगवेगळ्या आयडिया शोधत होते.lockdown मुळे घरात असलेल्या साहित्यात आणि मुलांना आवडेल असे काहीतरी बनवू म्हणून पार्ले जी ,ओरेव बिस्कीट,चॉकलेट बॉल्स ,आणि सलाड चा वापर करून ट्रेन बनवली.मुलांना खूप आवडली. Preeti V. Salvi -
चटपटीत मटकी भेळ (Mataki Bhel Recipe In Marathi)
#SCRभेळ एक चटपटीत पोटभरीचा चाट...कितीतरी प्रकारच्या भेळ आपण खातो ,बनवतो ,ओळी,सुकी वगैरे.आज मी चटपटीत मटकी भेळ बनवली आहे.मस्त आणि पौष्टिक सुद्धा. Preeti V. Salvi -
मोड आलेली मटकी चाट (matki chaat recipe in marathi)
मटकी चाटलहान मुलांची छोटीशी भूक साठी मटकी चाट उत्तम अशी तोंडाला पाणी सुटले अशी डिश आहे. Sandhya Chimurkar -
टिक्का पनीर मॅगी विद शेजवान सॉस (tikka paneer maggi with schezwan sauce recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab "बस दोन मिनिट " म्हणून मॅगी नूडल्स लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप पसंत आहे . अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी मॅगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. टिक्का पनीर मॅगी माझ्या मुलीला खूप आवडते, पनीर आणि भाज्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन ,विटामिन्स ,आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Najnin Khan -
गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
#EB8#W8मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. मोड आलेल्या मटकी पासून अशीच एक गावरान उसळची रेसिपी पाहूयात. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या