चवळी पालेभाजी (chawli palebhaji recipe in marathi)

Minal Gole @minalgole
#msr चवळी पालेभाजी खूप पोष्टीक आहे आयर्न यूक्त अशी भाजी
चवळी पालेभाजी (chawli palebhaji recipe in marathi)
#msr चवळी पालेभाजी खूप पोष्टीक आहे आयर्न यूक्त अशी भाजी
कुकिंग सूचना
- 1
चवळी पालेभाजी निवडुन धुवून घ्या
- 2
चवळी पालेभाजी कापून त्यामध्ये एक कांदा दोन तीन मिरच्या कापून मिक्स करून कढईत टाकून कढई गॅसवर ठेवली मीठ टाकले बिना तेलाची, याला पाणी सुटेल त्यात च भाजी शिजते
- 3
भाकरी बरोबर खूप छान लागते वरून खोबरं घालून सर्व्ह करावे
Top Search in
Similar Recipes
-
चवळीची पालेभाजी (Chavlichi palebhaji recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी चवळीची पालेभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. उन्हाळयात पालेभाजी खाण्यास योग्य आहे.चवळीची भाजी खूप पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डाळ चवळी पालेभाजी (dal chawali palebhaaji recipe in marathi)
आपण बरेच वेळा दाळ मेथी दाळ पालक अशी भाजी बनवतो. अश्याच पद्धतीने बनणारी ही डाळ चवळी पालेभाजी मी शेअर करत आहे. मस्तच लागते. मुले ज्या पालेभाज्या खात नसतील त्या अश्या पद्धतीने बनवल्या की कळतही नाही व चविष्ट ही होतात व सहज खाल्ल्या ही जातात. Sanhita Kand -
चवळी पालेभाजी (chavli palebhaji recipe in marathi)
#MSR पावसाळी भाज्या रेसिपी चॅलेंज या साठी मी चवळी पालेभाजी या भाजीला गुजराती लोक तांदुळजा असे म्हणतात. Mrs. Sayali S. Sawant. -
चवळीची पालेभाजी (chawali chi bhaji recipe in marathi)
आज मी जेवणामध्ये चवळीची पालेभाजी करत आहे.जेवणामध्ये पालेभाज्यांचा वापर केल्यास हिमोग्लोबिन व रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेवणामध्ये पालेभाज्याना खूप महत्व आहे.पालेभाज्या खाण्यास अतिशय चविषट असून पचायला हलक्या असतात. rucha dachewar -
तांदुळजा (चवळी)पालेभाजी (tandulja palebhaji recipe in marathi)
#msr पावसाळ्यात खूप पालेभाज्या खावयास मिळतात.त्यातलीच ही एक भाजी,अत्यंत पौष्टिक आणि सर्वांनाच आवडणारी. Reshma Sachin Durgude -
पोकळा लसूण फ्राय (pokla lasun fry recipe in marathi)
#msrपावसाळ्यात अनेक पालेभाज्या बाजारात दिसतात. त्यातलि पोकळा पालेभाजी अतिशय पोष्टिक आहे. Deepali dake Kulkarni -
गुणकारक हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#msr जंगलातली खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीतून एक भाजी हिरवा माठ..… दोन प्रकारचे माठ असतात एक लाल माठ व एक हिरवा माठ . ही पालेभाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानात उगवते व तांदुळजा प्रमाणेच तिचाही वापर करतात याच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते भरपूर प्रमाणात आयर्न मिळते विटामिन्स मिळतात. चवीला अत्यंत छान लागते पोळी किंवा भाकरीबरोबर सुरेख लागते अशी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात... Mangal Shah -
-
नागपुरी चवळीची भाजी (chavlichi bhaji recipe in marathi)
#Ks3 पालेभाज्या आपल्या शरीरासाठी पौष्टीक व आरोग्यदायी आहे आपल्या रोजच्या जेवणात पालेभाजी आवश्यक आहे. चला तर चवळीची पालेभाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
-
चवळी सूप (chavli soup recipe in marathi)
#hs चवळी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच डायबेटिस, हार्ट डिसीजेस, पचनशक्ती, त्वचा यांवरही चवळी उपयोगी आहे आता पाहू चवळी सूपची रेसिपी... Rajashri Deodhar -
चवळीची भाजी (Chavlichi bhaji recipe in marathi)
चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची चवळीची भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. Poonam Joshi -
कुर्डूची भाजी (Kurduchi bhaji recipe in marathi)
#msrमहाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या जिल्ह्यात आढळणारी भरपूर व्हिटॅमिन्स असणारी पावसाळ्यातील पालेभाजी. Pallavi Musale -
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्डफूडडे#माझीआवडतीरेसिपीचवळीची पालेभाजी माझी आवडती भाजी ..😋😋ही भाजी पोटातील आजारांसाठीही फायदेशीर आहे. हे बद्धकोष्ठता आणि पोट संबंधित इतर समस्यांना दूर करण्यास मदत करते. हे पाचक प्रणाली मजबूत करते. पोटाच्या अनेक समस्यांसाठी चवळी फायदेशीर आहे.कोरोनाच्या काळात चवळीची पालेभाजी भाजी खाणे खूप फायदेशीर आहे. चवळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने यासारखे बरेच पोषक घटक असतात. आयुर्वेदात अनेक रोगांसाठी चवळी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी चवळी फायदेशीर आहे.पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#आईचव चव चवळीआई तूझी काळजी।काळजी घ्या ग । Tejal Jangjod -
लाल चवळी च्या घुगऱ्या (lal chavdi chya ghugrya recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीघुगऱ्या ही पाककृती कोकणातील पारंपरिक पाककृती आहे. जेव्हा घरात भाजी नसेल किंवा आपल्याच शेतातील कडधान्य म्हणून वाल, बारीक लाल चवळी यांची अशप्रकारे भाजी केली जात, रात्री कडधान्य भिजत घालून मग भिजल्यावर ते शिजवून घ्यायचे,मग त्यातील पाणी काढून घ्यायचे ते पाणी आमटी किंवा इतर भाजी साठी वापरले जात, अशप्रकारे सगळे साहित्य घालून सुखी भाजी बनविली जात त्याला घुगऱ्या म्हणत, चला तर बनवू या बारीक लाल चवळी च्या घुगऱ्या. Shilpa Wani -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'राजगिरा ' ...यानिमित्ताने मी उपवासाची "राजगिरा भाजी " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी (Chavalichya shengachi sukhhi bhaji recipe in marathi)
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी Mamta Bhandakkar -
चवळी बटाटा (chavli batata recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डेमाझी आवडती रेसिपी. चवळी बटाटा भाजी सकाळी डब्यात घेऊन जाण्यासाठी झटपट होणारी.आणि सर्वांना आवडणारी. Shama Mangale -
-
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#kdr#weekend recipe challengeकडधान्य शरीरासाठी आवश्यक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात वापर करावा, असे डॉक्टरदेखील आपल्याला सांगतात. प्रत्येक कडधान्याचे आपआपले वेगळे गुणधर्म आहेत. काही कडधान्य विविध आजारांवर खुप लाभदायक ठरतात. चवळी हे कडधान्य देखील आरोग्यासाठी खुप उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. एवढेच नव्हे, मुधमेहासारख्या आजारावर सुद्धा चवळी गुणकारी आहे यामध्ये कॅल्शिअम अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण राहते. भरपूर कॅल्शिअम असल्याने चवळी नियमित खावी. चवळीतील सोल्यूबल फायबर उच्च असल्यामुळे पाचनशक्ती सुधारतेगरोदरपणात महिलांनी चवळी नियमित खावी. यामुळे कॅल्शिअमची झीज भरून निघते. बाळाची योग्य वाढ होते. प्रसूतीला त्रास होत नाही. प्रसूतीनंतर आईला भरपूर दूध येते. Sapna Sawaji -
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#cooksnapअनिता देसाई ताईची चवळी उसळ कुकस्नॅप केली आहे. मी थोडा जास्त रस्सा भाजीत ठेवला आहे. Manisha Shete - Vispute -
चवळी पालेभाजी (chavli palebhaji recipe in marathi)
#हिवाळा आला की आपल्या इथला बाजार पालेभाज्यानी फुलून जातो.मला पालेभाज्या अतिशय प्रिय. प्रकृतीसाठी अतिशय उत्तम लोहयुक्त क्षारयुक्त तर अवश्य खा . Hema Wane -
फोडशी(कोळुची) भाजी (phodshi bhaji recipe in marathi)
#MSR कोळुची भाजी लांबट गवताच्या पाती सारखी दिसते. चवदार लागते. औषधी व पौष्टीक आहे अशी ही कोळु ची भाजी मुगडाळ टाकुन मी केलीय चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
चवळी च्या वालाची भाजी (chawali chya walachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक भाजी चा प्र्कार चवळी चे वाल ची भाजी फक्त हिरवी मिरची व खोबरे वापरुन बनवतात. ही भाजी एखाद्या पुजेला किंंवा कार्यच्या दिवशी देखील बनवतात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
अंबाड्याची भाजी (ambadyachi bhaji recipe in marathi)
#msr आंबट चवीची अंबाड्याची भाजी खूप पौष्टिक असते विटामिन ए विटामिन सी अँटिऑक्सिडंट आयर्न युक्त खूप उपयुक्त आहे. वजन कमी करणे, केसांचे आरोग्य, हाडांच्या बळकटीसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे मी आज तुम्हाला अंबाड्याची भाजी कशी करायची ही रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
चवळी मसालेभात (chavli masale bhaat recipe in marathi)
ओल्या चवळीचा सिझन सुरू झाला आहे आणि मग चवळी भात तर झालाच पाहिजे. आपण वाटाणे भात,पावटा भात,वांगे भात करतो मग चला तर मग बनवूयात चवळी भात Supriya Devkar -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
पावसाळी भाज्या स्पेशल#msrपावसाळ्यातील वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या तरोटा,धानभाजी, गोपीन,चिवळी,तशीच एक राजगिरा भाजी अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी करून पाहीली खूप छान वाटली😋 Madhuri Watekar -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीही खूप पारंपरिक रेसिपी आहे.लाल माठाची भाजी बहुतेकदा आपण मार्केट मधून आणतो आणि नेहमीच बनवतो.पण हिरव्या माठाची भाजी ही कधीतरी मार्केट मध्ये भेटते त्यामुळे कोणाला माहीत ही नसेल ही भाजी पण आज मला भेटली आणि मी बनवली सुध्दा ही भाजी खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी आहे कमी तिखट अशी ही भाजी लहान मूल पण आवडीने खाऊ शकतात माझी आजी अशीच भाजी बनवायची चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15229401
टिप्पण्या