उपमा (upma recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#ट्रेडिंग रेसिपी

उपमा (upma recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीरवा
  2. 1मिरची
  3. टॉमेटो
  4. 2 कांदा
  5. 1 चमचाराई
  6. 1 चमचा जीरे
  7. 1 चमचा हळद
  8. 2 चमचा चना डाळ
  9. लिंबू
  10. कोथिंबीर
  11. मीठ
  12. तेल चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम कांदा, टॉमेटो, मिरची बारीक कापुन घेणे.

  2. 2

    गॅस वरील एका पातेल्यात आधी तेल टाका मग त्यात राय,जीरे,मिरची,कांदा, टॉमेटो,हळद, मीठ टाकून चांगले परतून घ्या.

  3. 3

    मग त्यात रवा टाकून थोडं पाणी घाला आणि चांगलं शिजू दया.

  4. 4

    अश्या प्रकारे आपलं उपमा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447
आरती सारे यांची उपमा ही रेसीपी कुक स्नॅपकेली व खुप छान झाली .

Similar Recipes