चवळीची भाजी (Chavlichi bhaji recipe in marathi)

Poonam Joshi @PoonamJoshi19
चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची चवळीची भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे.
चवळीची भाजी (Chavlichi bhaji recipe in marathi)
चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची चवळीची भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे.
कुकिंग सूचना
- 1
चवळी निवडून, धुवून बारीक चिरून घेणे
कांदा बारीक चिरून घेणे - 2
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, सुक्या लाल मिरच्या व कांदा परतून घ्यावा
नंतर चवळी व मीठ, टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे - 3
गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे. Shama Mangale -
-
चवळीची भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
नागपुरी स्टाईल मध्ये चवळीची भाजी Pallavi Maudekar Parate -
-
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#jbrचवळीची उसळ कांदा-टोमॅटो मध्ये केलीकी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
शेंगाची भाजी (Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR शेंगा पुष्कळ प्रकारच्या मिळतात . चवळी ,मुग, गवार, वाल, व ह्या शेगभाज्या डायबेटिस साठी चांगल्या असतात. तेंव्हा आज चवळी च्या शेवगा ची भाजी करुया. Shobha Deshmukh -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
चवळीची भाजी (CHAVALICHI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#स्टीमचवळी ची भाजी माझ्या आवडीची भाजी ही भाजी जेवणात असली की जेवण मस्त होत साधे जेवण मन तृप्त होवून जाते Maya Bawane Damai -
चवळीची भाजी (chavli bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची भाजी करायला खूपच सोपी पण तेवढीच टेस्टी.. यात खूप सारे मसाले घालण्याची गरज पडत नाही.खुप मसाले यात नसल्याने चवळीची ओरिजनल टेस्ट आपल्याला अनुभवता येते... 💃 💕 Vasudha Gudhe -
विदर्भ स्पेशल चवळीची मोकडी भाजी (chavlichi mokdi bhaji recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चवळी ची मोकळी भाजीचवळीची भाजी विशेष करून उन्हाळ्यात मिळते आणि हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक राहते, यात काही ही मसाले पडत नाही फक्त लाल मिरच्या आणि कांद्याची फोडणी असते चला मंग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
चवळीची उसळ भाजी रेसिपी (chavdi chi usad bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीची उसळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
चवळीची रस्सा भाजी (chavli chi rasa bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची रस्सा भाजी हि अगदी सोपी आणि झटपट बननारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
आख्खी चवळीची, सुखी भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#आख्खी चवळीची सुखी भाजी जास्त साहित्य न वापरता. Sapna Telkar -
चवळीची पालेभाजी (Chavlichi palebhaji recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी चवळीची पालेभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. उन्हाळयात पालेभाजी खाण्यास योग्य आहे.चवळीची भाजी खूप पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#cooksnap #Megha Jamadade.. यांची चवळीची भाजी ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे...आणि पोळी सोबत खाण्या ऐवजी सगळ्यांनी, नाश्त्याला खाल्ली. सगळ्यांना खूप आवडली...धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
नागपुरी चवळीची भाजी (chavlichi bhaji recipe in marathi)
#Ks3 पालेभाज्या आपल्या शरीरासाठी पौष्टीक व आरोग्यदायी आहे आपल्या रोजच्या जेवणात पालेभाजी आवश्यक आहे. चला तर चवळीची पालेभाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
चवळीची भाजी/ ऊसळ (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#चवळीची_भाजीचवळीमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असल्याने आहारात ती नियमित घ्यावी.तसेच चवळीतील सोल्लुबल फायबरमुळे पाचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठतेचा ञास दूर होतो. यातील प्रोटीन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते त्यामुळे डायबिटीज साठी चवळी एक ऊत्तम कडधान्ये आहे.शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रणात राहते.ह्रदयरोग होण्याची शक्यता कमी होते.लोहाची कमतरता भरून निघते.गरोदर महिलांसाठी चवळी खाणे गरजेचे आहे. अशी ही बहुगुणी चवळी आपल्या आहारात नियमित असावी.चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
चवळीची पालेभाजी (chawali chi bhaji recipe in marathi)
आज मी जेवणामध्ये चवळीची पालेभाजी करत आहे.जेवणामध्ये पालेभाज्यांचा वापर केल्यास हिमोग्लोबिन व रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेवणामध्ये पालेभाज्याना खूप महत्व आहे.पालेभाज्या खाण्यास अतिशय चविषट असून पचायला हलक्या असतात. rucha dachewar -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच दुसरी रेसीपी..ग्रेन्स हे प्रोटीन युक्त असतात सो आठवड्यातून २-३ वेळा जरूर खावेत असे डायटेशियन नेहमी सांगतात.. खासकर स्त्रियांनी तर जरूर खावेत असे म्हणतात...तर सिंपल अशी चवळी ची भाजी रेसिपी केली आहे... Megha Jamadade -
-
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#cooksnap चवळीची पालेभाजी # मी आज रूचाची ही रेसिपी cooksnap केली आहे. चवळीची भाजी आमच्या सर्वांच्या आवडीची आहे. आणि रूच्याच्या रेसिपी नुसार छान झाली आहे. थॅन्क्स ऋचा... Varsha Ingole Bele -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार_पालक भाजीमुळातच पालेभाज्या कमी जणांना आवडतात.पालका मध्ये लोह खूप प्रमाणात असते.पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.आज आपण पालकांची भाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
चवळीची मोकळी भाजी (chavlichi mokdi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल. उन्हाळ्याची चाहुल लागली की गावरान पाले भाज्या येतात. त्यातलीच एक भाजी चवळीची मोकळी पाले भाजी. Suchita Ingole Lavhale -
बॉम्बे चवळीची उसळ(chavalichi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपांढऱ्या चवळीची उसळ माझी स्पेशालिटी आहे म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
पालकची भाजी (palakachi bhaji recipe in marathi)
#लंच मला पालक भाजी खूप आवडते अशी भाजी नक्की बनवून बघा . Rajashree Yele -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
चवळी चा शेंगांची भाजी (Chavlichya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
#चवळी शेंगा Sampada Shrungarpure -
लालभोपळा चवळीची भाजी (laalbhopda chavdi bhaji recipe in marathi)
#दक्शिण # केरळ केरळात नारळीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे केरळी लोकांच्या जेवणात पदार्थात ओल्या नारळाचा नारळतेलाचा शहाळ्याचा भरपुर वापर केला जातो आज मी अशीच ओले खोबरे भरपुर वापरून केलेली भाजी तुम्हाला दाखवणार आहे चला बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16005723
टिप्पण्या (5)