कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदा,बारिक करून घ्या.आणि खोबरे भाजून मिक्स मध्ये बारिक करून घ्या गॅस वरील एक पातेल्यात आधी तेल घाला मग त्यात कांदा चांगला लाल होही पर्यंत परतून घ्या.
- 2
त्यात लाल तिखट, हळद,मीठ,काश्मिरी मसाला,आणि मटण घालून मिक्स करा आणि थोडे पाणी घालून शिजू दया.
- 3
मटण शिजून झाल्यानंतर बटाटा घाला आणि खोबरे, आणि हिरवे मिरची, आलं,लसुण ची पेस्ट घाला आणि पाणी घालून पुन्हा शिजू दया अश्या पद्धतीने मटणाची ग्रेव्ही तयार होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटण रस्सा व सुकं मटण (mutton rassa sukh mutton recipe in marathi)
#EB1#W1विंटर स्पेशल रेसिपी E - bookवीक -1 Sujata Gengaje -
मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)
#EB1 #W1Cooking Tips:१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते. Supriya Vartak Mohite -
-
-
-
-
-
-
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad -
-
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book week1 या चॅलेंज साठी किवर्ड मटण रस्सा ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
मटण (mutton recipe in marathi)
#goldenapron3#week20#मटणआज मस्त थंड वातावरण, मग काय आज मटण खायची इच्छा झाली, केलं झणझणीत..... Deepa Gad -
झणझणीत मटण (mutton recipe in marathi)
लॉक डाऊन असल्याने इतक्यात मटन आणलेच नव्हते,जवळ जवळ तीन महिन्यांनी आणले,तसे आमचा कडे रेगुलार होत नाही, कधी कधी च होते......मुलं खूप तरसून गेले होते मटन खाण्यास...मुलगा म्हणाला आई आज आणू का,, मी म्हटले हो ठीक आहे आण...कारोणा मुळे खूप भीती वाटते, म्हणून इतके दिवस मी त्याला आणू नाही दिले,,आज मुलं खूप खुश होती...छान झणझणीत मटन झाले होते..त्यामुळे मुलं जरा जास्तच आनंद होते... Sonal Isal Kolhe -
"घी रोस्ट मटण मसाला" (ghee roast mutton masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर#शनिवार_ मटण"घी रोस्ट मटण मसाला" माझं आणि नॉनव्हेजचं समीकरण अजून तरी जुळलं नाही, आणि कदाचित जुळणार ही नाही, आणि मटण म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा वीक पॉइंट... तेव्हा जरी मी खात नसले, तरी मला हे सर्व बनवणं भाग आहे... म्हणजे ते पण खुश आणि ते खुश म्हणून मग मी पण खुश...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#GA4 #Week3रविवार म्हणले की बराच वेळा ठरलेल्या पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा मटण. Shubhangi Dudhal-Pharande -
सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB #W1सावजी मटण रस्सा ही नागपरी लोकांची खासियत आहे.नागपुरात रहाणारे कोष्टी विणकर लोक विशिष्ट पद्धतीने आणि भरपूर तेल मसाले वापरून हे पदार्थ बनवितात जे आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत.खुप स्वादिष्ट ही लागतात.नागपुरच्या कोरड्या हवामानात ते आवश्यक ही आहे.तिखट, झणझणीत मटण रस्सा ही रेसिपी आपण पाहू या.त्या लोकांच्या मानाने मी तिखट आणि तेल जरा कमी वापरले आहे परंतु मसाले तेच आहेत.विशेष म्हणजे अजून ही ती लोकं हा मसाला पाट्यावर वाटतात. Pragati Hakim -
मटण मसाला (Mutton Masala Recipe In Marathi)
#LCM1- रविवारी मांसाहार सर्वांना आवडतो.तेव्हा मी मटण,सॅलड असे केले आहे. Shital Patil -
-
सोपी मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
हि अगदी साधी सोपी पद्धत.बिर्याणी म्हटले की दम,देग,आचारी, स्मोकी किती तरी प्रकार पण हे प्रकार वेळ असल्यास करता येतात पण झटपट बनवायची आहेना मग ही सोपी पद्धत. Supriya Devkar -
कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi)
#ASR#कोल्हापूरी_मटण_आणि_वडे#आषाढ_स्पेशल_रेसिपीज Ujwala Rangnekar -
-
मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
#ASR कोल्हापूर सांगली भागात मटण म्हटल की मटणाचा रस्सा आलाच मग तो तांबडा असो वा पांढरा. गरम गरम तांबडा रस्सा पिला की सर्दी पळून जाते आणि म्हणूनच आपण आज मटण रस्सा बनवणार आहे Supriya Devkar -
स्पेशल कोल्हापूरी झणझणीत चुलीवरचे मटण (mutton recipe in marathi)
#KS2“Variety is the Spice of Life!” नवीन नवीन अनुभव , आयुष्याची नागमोडी वळणे ,जीवन जगणे अतिशय रंजक बनवून टाकतात... याप्रमाणे खाद्य पदार्थ चे ही आहे... त्यात पण खुप साऱ्या variety. आता कोल्हापूर म्हंटले की तांबडा रस्सा आलाच तसाच काहीसा मी केलेला हा प्रयत्न कोल्हापुरी झणझणीत चुलीवरचे मटण (तांबडा रस्सा). Vaishali Dipak Patil -
-
मटण सुप (mutton soup recipe in marathi)
#VSMमटण सुप हे थंडी असली की त्या वेळी घेतल किंव्हा अंगात सर्दी पडसे बारीक ताप आला तर त्यावेळीं मटण सुप अती उत्तम आहे आणि असे तर कधी ही हे सुप पिऊ शकतो.चला मी सूप बनवते मला आणि माझ्या मुलाला मटण सुप फार आवडते. Varsha S M -
नागपुरी सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील mutton ह्या की-वर्ड निवडून आज मी नागपुरी स्पेशल सावजी मटण ची रेसिपी बनवली आहे. सरिता बुरडे -
चमचमीत मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल E-Book रेसिपी#मटण_रस्सा Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15295914
टिप्पण्या