"घी रोस्ट मटण मसाला" (ghee roast mutton masala recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर
#शनिवार_ मटण
"घी रोस्ट मटण मसाला"
माझं आणि नॉनव्हेजचं समीकरण अजून तरी जुळलं नाही, आणि कदाचित जुळणार ही नाही, आणि मटण म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा वीक पॉइंट...
तेव्हा जरी मी खात नसले, तरी मला हे सर्व बनवणं भाग आहे... म्हणजे ते पण खुश आणि ते खुश म्हणून मग मी पण खुश...!!😊😊
"घी रोस्ट मटण मसाला" (ghee roast mutton masala recipe in marathi)
#लंच
#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर
#शनिवार_ मटण
"घी रोस्ट मटण मसाला"
माझं आणि नॉनव्हेजचं समीकरण अजून तरी जुळलं नाही, आणि कदाचित जुळणार ही नाही, आणि मटण म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा वीक पॉइंट...
तेव्हा जरी मी खात नसले, तरी मला हे सर्व बनवणं भाग आहे... म्हणजे ते पण खुश आणि ते खुश म्हणून मग मी पण खुश...!!😊😊
कुकिंग सूचना
- 1
आधी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ची मस्त अशी पेस्ट करून घ्या
- 2
सर्वात आधी, मटण स्वच्छ धुवून त्याचे हवे त्या आकाराचे छोटे किंवा मोठे तुकडे करून निथळत ठेवा, आणि त्या नंतर त्याला मॅरीनेट करूया
- 3
मटण मॅरीनेट करण्यासाठी, 1 टेबलस्पून आपली तयार पेस्ट, चवीनुसार मीठ, आणि लिंबाचा रस घालुन मटण अर्धा ते पाऊण तास मॅरीनेट करायला ठेवून द्या
- 4
आता एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करायला ठेवा
- 5
काही खडे मसाले त्यात घालून घ्या,आणि आरोमा येई पर्यंत परतून घ्या
- 6
आता यात कांदा घालून सोनेरी रंगावर परतावे
- 7
कांदा चांगला फ्राय झाला की नंतर 1 टेबलस्पून तयार मिरची, आलं, लसूण कोथिंबीर पेस्ट घालून परतावे
- 8
सर्व जिन्नस चांगले एकजीव झाले की आता यात मॅरीनेट केलेले मटण घालून घ्या, मटण चांगले परतून घ्या
- 9
आता मटणा वर झाकण ठेवून 20 -25 मिनटं छान शिजू द्या, मध्ये मध्ये झाकण काढून परतत राहा, म्हणजे तळाला लागणार नाही
- 10
आता मटण शिजत आले की त्यात जाडसर कापलेले बटाटे घालून घ्या,आणि वाफेत 5-10 मिनटं परत झाकण ठेवून शिजू द्या, मध्ये मध्ये परतत राहा. (मी बटाटे घातले तेव्हा सोबत,मटण कलेजी सुद्धा घातली,आधी घातली तर ती जास्त शिजते)
- 11
आता बटाटे शिजत आले की, त्यात हळद काश्मीरी मिरची पावडर,भंडारी लाल तिखट / किंवा ठेवणीतला मसाला, गरम मसाला / किंवा मटण मसाला घालून मिक्स करून घ्या
- 12
मटण व्यवस्थित शिजू द्या, छान मऊ शिजले की वरून खूप सारी कोथिंबीर घालून घ्या,झाकण ठेवून आच बंद करा, म्हणजे सगळे फ्लेवर छान इन्फ्युज होतात, तुम्हाला आवडत असेल तर इथे मटणाला स्मोक पण देऊ शकता,भन्नाट लागते मटण असे माझा मुलगा, आणि नवरा सांगतो बरं का...!!😎
- 13
तेव्हा तयार आहे "घी रोस्ट मटण मसाला" गरमागरम रोटी भाकरी फुलके सोबत गरमागरम मटण...अहहहा...👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर घी रोस्ट (paneer ghee roast recipe in marathi)
#दक्षिण_भारत #मेंगलोरियन_रेसिपीखरतर ही कर्नाटकमध्ये बनवली जाणारी orignal dish चीकन पासून बनवली जाते ,जी मेंगलोर उडपी च्या जवळील थलुवा गावाची स्पेशालीटी आहे.पण आम्ही घासफूस वाले त्यामुळे चीकन घी रोस्ट चे हे पनीर घी रोस्ट व्हेजिटेरियन व्हर्जन केले. दुधाची तहान ताकावर पण झाले मात्र अगदी झणझणीत😊😋🔥 Anjali Muley Panse -
शाही मटण कोफ्ता करी (shahi mutton kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता हा मुगलाई पाककृतींमधील महत्वाचा प्रकार आहे.ज्यांना दात नाहीत अशा वयोवृद्ध व्यक्तींना मटण खाता यावे,यासाठी तत्कालीन खानसाम्यानी हा प्रकार शोधून काढला,कबाब आणि कोफ्ता हे भाऊच म्हणावे लागतील,कबाब तळून आणि भाजून खाल्ले जातात तर कोफ्ते ग्रेव्हीसह वाढले जातात.आज बनवलेले शाही मटण कोफ्ते करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे,कारण त्यात काजूची पूड वापरली असल्याने तळताना,आणि ग्रेव्हीचा मसाला परतताना आच मंद म्हणजे मंदच ठेवली पाहिजे.तसंच कोफ्ते फार मोठ्या आकाराचे करायचे नाहीत, कारण ते नंतर रस्सा पिऊन फुलताय म्हणून बेताच्या आकाराचेच करा.ही काळजी घेतलीत तर या पद्धतीने केलेले कोफ्ते बिघडणार नाहीत याची खात्री मी देते तुम्हाला.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8week 8कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी दिलेल्या "मटण बिर्याणी" या कीवर्डच्या निमित्ताने मी "मटण बिर्याणी" बनविली. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी मुस्लिम, साऊथ इंडियन, ख्रिस्ती आणि आम्ही मराठी असे एकमेकांचे शेजारी होतो. त्यामुळे जवळपास एकमेकांच्या पदार्थांची देवाणघेवाण होत असे. आमचे शेजारी मुस्लिम असून देखील त्यांच्या मुलांना माझ्या आईची पुरणपोळी, साबुदाणा खिचडी, कांदेपोहे आणि असे बरेच आपले महाराष्ट्रयीन पदार्थ खूप आवडत. त्यामुळे त्या भाभीनी ते पदार्थ माझ्या आईकडून शिकून घेतले. आणि आमच्याकडे मटण बिर्याणी बनवायची असली की, मग भाभीचा मोठा पुढाकार असे. सुरीने कांदा पातळ चिरण्यापासून, गर्निशिंगसाठी फ्राय केलेला कांदा आणि बिर्याणी फोडणीला टाकण्याची सर्व जबाबदारी त्या भाभीचीच असे. तश्या भाभी माझ्या आईच्याच वयाच्या. पण सगळ्या लहान - थोर मंडळींची त्या भाभी होत्या. कालांतराने सर्वांची घरे बदलली पण अजूनही त्यांची बिर्याणी आणि त्या स्मरणात आहेत. 😊 अजूनही आम्ही एकमेकांनची विचारपूस करतो. असो...तर त्या भाभी करत असलेली सोपी व चविष्ट"मटण बिर्याणी" मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
झणझणित मटण मसाला(mutton masala recipe in marathi)
रविवार दिवस आणि त्यात फादस॔ डे मग काय बनवलेले वडिलांच्या आवडते मटण तेही झणझणित , वडिल ही खुश आम्हीपण खुश Abhishek Ashok Shingewar -
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
नाॅनवेजमी मुळची नागपूर ची आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी मटण आणि मी तर मुळात सावजीच मग काय आज सावजी मटण बनवुन आपल्या मैत्रिणींसोबत शेअर कराव वाटल . मैत्रीणींन्हो आवडल असेल तर नक्की सांगा Sneha Barapatre -
मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला. Dilip Bele -
दम चिकन घी रोस्ट (Dum Chicken Ghee Roast Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week5शाकाहारी असो वा सामिष, कोणताही एखादा पदार्थ बनवायचा म्हणजे आपल्याकडे त्याचे व्यवस्थित लाड केले जातात. अगदी एखादी नोकरी करणारी स्त्री पटकन कांदा-बटाट्याची भाजी टाकून अॉफिसला निघते असे जेव्हा म्हणते, तेव्हा त्या कढईत कांदा-बटाटा, ओले-सुके मसाले, मीठ आणि इतर घटक मिळून डझनभर घटक घालते. त्यातच इतक्या घाईतही झाकण उघडून, डोळ्यांनी पाहून, सुगंध घेऊन आणि बटाट्याच्या फोडी शिजल्याची खात्री करुनच गॅस बंद करते...मग विचार करा, सध्या पावसाळा आहे, जगावेगळ्या कारणाने आपण घरीच आहोत. एखादी चिकनची डिश, निगुतीने आणि आवश्यक ते सर्व घटक घेऊन, बनवली तर आपण त्या डिश चे किती लाड करू?🤔🤔बस तसेच काहीसे या 'दम चिकन घी रोस्ट' चे आहे. त्या डिशचे लाड पुरवावे लागतात, मग त्या बदल्यात ती आपल्याला स्वर्गीय चवीची अनुभूती देते...पाऊस रोमँटिक मुड मधे आहे, त्याने वातावरण कुंद, ढगाळ, गार झाले आहे. आणि ताटात दम आणि मसाल्याच्या सुगंधाचे, तुपातले लज्जतदार गरमागरम चिकन... आहाहा! क्या बात है!!! Ashwini Vaibhav Raut -
मटण ताबंडा रस्सा (mutton tambda rassa recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonमटण हा क्लू वापरून बनवलेले मटण ताबंडा रस्सा. सागंली कोल्हापूर भागात झनझनीत तिखट ताबंडा रस्सा खाल्ला जातो. मटनावरची तर्री पाहूनच मटनाची चव कळते. सागंली,सातारा, कोल्हापूर भागात बोकडाचे मटण बनवले जाते तर पुणे भागात बहुतांशी बोल्हाई चे मटण खाल्ले जाते. मटण ताजे आहे का हे त्याच्या रंगावरून कळते. ताजे मटण हे गुलाबी रंगाचे असते तर खूप वेळ कापून ठेवलेले मटण डार्क गुलाबी रंगाचे असते. Supriya Devkar -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
माझी फेवरेट रेसिपी .नॉनव्हेज म्हटले की माझा जीव की प्राण .त्यात मी गावची असल्यामुळे गावरान मटण हे बनवणं अवघड नाहीच . Adv Kirti Sonavane -
काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
#KS5: काळ मटण हे मराठवाडी मटण त्या चा काळा मसाला आणि काळ वाटण मुळे सुप्रसिध्द आहे आणि ते तितकं चवीष्ट सुद्धा लागत.माझ्या मिस्टर ला मटण फार आवडत. Varsha S M -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad -
सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB #W1सावजी मटण रस्सा ही नागपरी लोकांची खासियत आहे.नागपुरात रहाणारे कोष्टी विणकर लोक विशिष्ट पद्धतीने आणि भरपूर तेल मसाले वापरून हे पदार्थ बनवितात जे आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत.खुप स्वादिष्ट ही लागतात.नागपुरच्या कोरड्या हवामानात ते आवश्यक ही आहे.तिखट, झणझणीत मटण रस्सा ही रेसिपी आपण पाहू या.त्या लोकांच्या मानाने मी तिखट आणि तेल जरा कमी वापरले आहे परंतु मसाले तेच आहेत.विशेष म्हणजे अजून ही ती लोकं हा मसाला पाट्यावर वाटतात. Pragati Hakim -
लाईव्ह मटण बिर्याणी (Mutton Biryani Recipe In Marathi)
# RDR: राईस डाळ recipe करिता cookpad वर प्रथम च मी लाईव्ह मटण बिर्याणी बनविले आहे.म्हणजे मटण आणि भात वेगवेगले बनवून ठेवावे आणि हवी तशी बिर्याणी ची डिश रेडी करून सर्व्ह करावी. जसे लाईव्ह ढोकळा, लाईव्ह केक तसे लाईव्ह मटण बिर्याणी. Varsha S M -
-
कोल्हापुरी सुक्क मटण (sukha mutton recipe in marathi)
कोल्हापूर म्हटलं की आपल्याला फक्त तांबडा पांढरा रस्सा साठवतो पण अस्सल खवय्या ला खुणावते ते म्हणजे कोल्हापुरी सुक्क मटण चला तर मग आपण पाहू या त्याची रेसिपी#KS2 Ashwini Anant Randive -
मटण (mutton recipe in marathi)
#goldenapron3#week20#मटणआज मस्त थंड वातावरण, मग काय आज मटण खायची इच्छा झाली, केलं झणझणीत..... Deepa Gad -
रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#rr आज मी रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला बनवलेला आहे. Rajashree Yele -
मटण मसाला (Mutton Masala Recipe In Marathi)
#LCM1- रविवारी मांसाहार सर्वांना आवडतो.तेव्हा मी मटण,सॅलड असे केले आहे. Shital Patil -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#GA4 #Week3रविवार म्हणले की बराच वेळा ठरलेल्या पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा मटण. Shubhangi Dudhal-Pharande -
"झटपट चिकन करी" (chicken curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#शुक्रवार_चिकन_रस्सा" झटपट चिकन करी " 100+ रेसिपी कधी होऊन गेल्या ते कळलं सुद्धा नाही... सगळे म्हणतात की कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोडा धोडाने केली पाहिजे... पण मी थोडं वेगळं करते😊😊 माझा मुलगा हा माझी प्रेरणा आहे, आणि मी कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्याच्या आवडत्या गोष्टी पासून करते...त्याला नॉनव्हेज खूप आवडते,कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त...😉😉 म्हणून मी जेव्हा माझे यु ट्यूब चॅनेल सुरु केले, तेव्हा पण मी माझ्या मुलाच्या आवडत्या चिकन रेसिपी ने चॅनेल ची सुरुवात केलेली...(मी चिकन खात नसले तरी...😊😊) आणि आज पण मी माझ्या या प्रवासात माझी 100+ रेसिपी म्हणून माझ्या मुलाच्या आवडत्या चिकनचीच रेसिपी करत आहे...😊😊 कूकपॅड सोबत चा प्रवास खुपचं मस्त आहे, खास आभार, भाग्यश्री ताई चे जिने मला या ग्रुप मध्ये लॉकडाऊन सुरू असताना ऍड केले, आणि ज्या मुळे कोरोना वॉरीयर असून, सतत ड्युटी असून देखील अगदी बिझी शेड्यूल्ड मधून वेळात वेळ काढून मी माझ्या कूकिंग च्या आवडीला जपतेय... ,अंकिता मॅम, वर्षा मॅम आणि भक्तीचे ही खुप आभार, कारण तुमच्या कडून मिळणार प्रोत्साहन हे नेहमी सकारात्मक असतं... खूप छान आणि नवीन मैत्रिणी मिळाल्यात ज्या सतत आपल्या कलागुणांना वाव देत असतात, ज्या मुळे नेहमी काही न काही नवीन करण्याची प्रेरणा मिळते...😊 Shital Siddhesh Raut -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
#EB1#W1 विंटर स्पेशल रेसिपीगावाकडची मटण रस्सा बनवण्याची सोपी पद्धत वापरून येथे मी मटण रस्सा बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कोल्हापूरी सुका मटण (suka mutton recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत तस पाहिल तर खूप वेळा हा पदार्थ बनतो घरी पण बाहेर पाऊस असेल आणि ताटात झणझणीत कोल्हापूरी मटण सुका आणि रस्सा असेल तर आणि काय पाहिजे चला तर बघुया कोल्हापूरी सुका मटण Veena Suki Bobhate -
हैद्राबादी मटण दम बिर्याणी.(hyderabadi mutton dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी ही शाही रुबाब असलेली रेसिपी आहे. जेवढी शाही तेवढीच किचकट आणि तेवढीच लज्जतदार अशी ही रेसिपी...बिर्याणी मध्ये मॅरीनेशन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची.. आणि जेव्हा आपण मॅरीनेशन करण्यासाठी दही वापरतो,, तेव्हा चिकन 🐥.. मटण किंवा बाकीच्या ही पदार्थात तेव्हा तो पदार्थ सॉफ्ट तर होतोच पण तेवढीच टॅंगी आणि क्रीमी टेक्शचर पदार्थाला येते....... हैद्राबादी बिर्यानी करताना त्यामध्ये गुलाब किंवा केवडा पाणी चा फ्लेवर नसतो. म्हणजे त्याचा वापर केला जात नाही. टोमॅटो सुध्दा वापरत नाही. केरळ साईडला बिर्याणी मध्ये टमाटर वापरतात..... हैद्राबादी दम बिर्याणी मध्ये केशरचा वापर जास्त असतो. म्हणजे तिथल्या बिर्याणीचा तो स्टार आहे... असे म्हटले तर वावगे ठरू नये...... ही झाली माहिती हैद्राबादी बिर्याणी बदल... आता थोडसे माझ्या बदल..मी व्हेजिटेरीयन असल्याने माझ्या कडे नाॅनव्हेज फारच कमी केले जाते.. मुलीपण खात नाही.. लहान मुलगी बाहेरून आणलेली बिर्याणी कधीतरी खाते आवडली तर...माझ्या लग्नाला 25 वर्ष झालीत... पण अजून पर्यंत मी नाॅनव्हेज बिर्याणी कधीच केली नाही... नवरोबांना नेहमीच तक्रार असायची... मी ती तक्रार आज cookpad ने दिलेल्या थीम मुळे,, तसेच माझ्या नवरोबानी देखील चॅलेंज केल्याने.. मी पर्ण करु शकले... त्याबद्दल Cookpad टीम चे खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻..तसेच नवरोबांचे देखील आभार.. कि त्याचा मदतीने मी इतकी छान बिर्याणी बनवु शकले.. मी केलेला माझा पहिलाच प्रयत्न 100% यशस्वी झाला... बिर्याणी खूप छान झाली.. . एक एक दाणा अलग.. आणि प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर अगदी परफेक्ट... असे छान कमेंट आमच्या. अहोनकडून.. मिळाल्या... 🙈यांचा जास्त आंनद झाला... Vasudha Gudhe -
"झटपट छोले करी"(Chola Curry Recipe In Marathi)
#CCR" झटपट छोले करी" कुकर हा सर्व गृहिणींचा मित्रच, आणि महत्वाचे म्हणजे तो एकमेव असा आहे, की त्याने मारलेल्या शिट्यांचा कोणाला राग येत नाही...😀😀 असो...!! कडधान्य शिजवायचे असो, वरण भात असो किंवा मग फॅन्सी केक कुकर सर्वत्र आवडीचा विषय ..👌 माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या आवडीची करी, म्हणजे छोले... सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे छोले versetile असतात, ते राईस सोबत खा. पुरी सोबत खा, कूलचे, भटुरे कशाही सोबत खा, अप्रतिमच लागतात...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
मटण बिर्याणी (Mutton Biryani Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#आमच्या कडे चिकन बिर्याणी आम्ही जास्त करतो क्वचित मटण बिर्याणी करतो बघा कशी करायची ते. Hema Wane -
रेड चिली मटण मसाला (red chili mutton masala recipe in marathi)
#GA4#week3 कुठल्याही कार्यक्रमांची सांगता करायची असेल तर मटण हे केल्याच जाते Prabha Shambharkar -
More Recipes
टिप्पण्या