मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन जणांसाठी
  1. 1 कपगव्हाचं पीठ
  2. 2 चमचेकांदा-लसूण मसाला
  3. 1 चमचालाल तिखट
  4. चवीपुरतं मीठ
  5. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. थोडंसं तेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ घेऊन आपल्याला पोळ्यांना जशी लागते तशी कणिक भिजवून घ्यावी गोळा 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवावा

  2. 2

    प्रथम पोळी लाटून घ्यावी मग त्यावर कांदा लसूण मसाला पसरावा तिखट घालावे आणि चवीपुरते मीठ घालून त्याची एक उलट एक सुलट अशी गुंडाळी करावी.

  3. 3

    गुंडाळी करून त्याचा गोल गोल रोल करावा आणि पोळपाटावर घेऊन लाटावा जास्त पातळ लाटू नये नाहीतर तो पोळपाटाला चिकटतो.

  4. 4

    मग तो लाटलेला पराठा तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावा

  5. 5

    मग एका प्लेटमध्ये घेऊन सॉसबरोबर गरमागरम सादर करावे

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
रोजी

Similar Recipes