दहीकाला (dahikala recipe in marathi)

Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar

जन्माष्टमी च्या निमित्ताने दहीकाला
#ckps

दहीकाला (dahikala recipe in marathi)

जन्माष्टमी च्या निमित्ताने दहीकाला
#ckps

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. १ वाटीपोहे
  2. बारीक चिरलेली काकडी
  3. १ वाटी डाळिंबाचेदाणे
  4. १ वाटी दही
  5. 1/4 वाटीओलंखोबरं खवलेले
  6. कोथिंबीर चवीनुसार
  7. ५-६ पाने कढीपत्ता
  8. मिरच्या तिखट मध्ये चिरून
  9. चिमूटभरहिंग
  10. चिमूटभर जीरे
  11. 1/4 चमचामोहरी
  12. मीठ चवीनुसार
  13. ३ चमचे साजूकतुप

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे पाण्यानेधुवून घ्यावे, त्यात कोथिंबीर, काकडी, डाळिंब, खोबरं, मीठ सर्व जिन्नस एकत्र करावेत, नीट एकत्र झाल्यावर त्यात दही घालावे.

  2. 2

    गॅसवर छोट्या कढईत तूप टाकून त्यात मिरच्यांचे तुकडे टाकावे ते चांगले तळले गेल्यावर त्यावर जीरेमोहोरी व हिंग टाकावा शेवटी कढीपत्ता टाकून गॅस बंद करावा, तयार फोडणी कालवलेल्या पोह्यांवर टाकून चांगले मिक्स करावे.

  3. 3

    दही काला तय्यार.
    #ckps दहीकाला हा कृष्णष्टमीला हा नैवेद्य बालकृष्णाला दाखवतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar
रोजी
For me cooking is my stress buster... it's meditation
पुढे वाचा

Similar Recipes