गोपालकाला प्रसाद (prasad recipe in marathi)

Pragati Hakim @cook_21873900
कृष्ण जन्माष्टमी ला हा प्रसाद आमच्या कडे केला जातो जो अत्यंत पौष्टिक आणि सर्व रसांनी युक्त आहे.पुर्णान्नच म्हणता येईल.
गोपालकाला प्रसाद (prasad recipe in marathi)
कृष्ण जन्माष्टमी ला हा प्रसाद आमच्या कडे केला जातो जो अत्यंत पौष्टिक आणि सर्व रसांनी युक्त आहे.पुर्णान्नच म्हणता येईल.
कुकिंग सूचना
- 1
पोहे स्वच्छ धुवून घ्या.धानाच्या लाह्या ही धूवून घ्या.
- 2
आता मोठ्या भांड्यात पोहे, लाह्या,भिजवलेली डाळ, मिरची लोणचे, लिंबू लोणचे, कैरीचे लोणचे,दही, साखर, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, डाळींब दाणे घालून छान मिसळून घ्या.गरज भासली तरच मीठ घाला.
- 3
आपला पौष्टिक आणि रुचकर गोपाळकाला तयार!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोकुळाष्टमी स्पेशल गोपाल काला (Gopal Kala Recipe In Marathi)
#गोपालकालागोपाल काला दहीहंडीच्या दिवशी तयार केला जाणारा हा प्रसादाचा प्रकार खूपच आवडीने हा प्रसाद सगळे बाळ गोपाळ खातात आणि कृष्णाला ही हा प्रसाद दाखवला जातो दहीहंडीचा हंडी हा प्रसाद आवर्जून टाकला जातो.तुम्ही जरा गोपाळकाला तयार करून बघ आता तुमच्या लक्षात येईल हा तयार करताना कुठेच तुपाचा अग्नीचा वापर केला गेलेला नाही खूपच पौष्टिक असा हा प्रकार आहे हा तयार करताना तुमच्या लक्षात येईल आपण भेळपुरी तयार करतो त्या प्रकारे हा प्रसाद तयार केला जातो यात वापरले गेलेले सगळे घटक हे आरोग्यासाठी चांगले आहे एका प्रकारची डायट भेल आपण खातो त्या प्रकारे हा प्रसादाचा प्रकार आहे.प्रसाद तयार करण्यासाठी ज्वारीच्या लाह्या ,पोहे सगळे प्रकारचे फळ, दाणे दही, लोणचे टाकून तयार केला जातो.तुम्ही एकदा तरी हा गोपालकाला तयार करून बघा खूपच आवडेल. विदर्भात तर गणपतीच्या शेवटच्या दिवशीही हा गोपाळकाला प्रसादातून तयार केला जातो. Chetana Bhojak -
अनंत चतुर्दशी स्पेशल गोपालकाला (gopalkala recipe in marathi)
#gur#गोपालकालाविदर्भात गणपतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी ला गोपालकाला बनवण्याची पद्धत आहेमला फक्त कृष्ण जन्माष्टमी लाच गोपाल काला तयार करतात हे माहीत होते पण लग्नानंतर विदर्भाचे सासर असल्यामुळे तिथली ही पद्धत मला माहिती पडली आणि तिथला गोपालकाला हे मला खूप आवडला दर वर्षी गोपाळकाला आता अनंत चतुर्दशी तयार करू नैवेद्य दाखवते,गोपाल कला खूप पोष्टिक आहे दहा दिवस सर्व काही खाऊन झाल्यावर दही आणि लाह्या आणि त्याच्यात बऱ्याच प्रकारची फळे एकत्र करून तयार झालेला हा गोपालकाला एक पौष्टिक असा पदार्थ आहे.आपण त्याच्या आनंदाला निरोप देताना दहीभात ठेवतो त्याच प्रकारे गोपालकाला निरोप देतांना दाखवतात आणि सगळ्यांना वाटून उत्सव साजरा करतातरेसिपीतून नक्कीच गोपाळकालाची रेसिपी Chetana Bhojak -
अनंत चतुर्दशी स्पेशल गोपालकाला (Gopalkala Recipe In Marathi)
#अनंतचतुर्दशीस्पेशल#गणपतीस्पेशल#गोपालकालाविदर्भात गणपतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी ला गोपालकाला बनवण्याची पद्धत आहेमला फक्त कृष्ण जन्माष्टमी लाच गोपाल काला तयार करतात हे माहीत होते पण लग्नानंतर विदर्भाचे सासर असल्यामुळे तिथली ही पद्धत मला माहिती पडली आणि तिथला गोपालकाला हे मला खूप आवडला दर वर्षी गोपाळकाला आता अनंत चतुर्दशी तयार करू नैवेद्य दाखवते,गोपाल काला खूप पोष्टिक आहे दहा दिवस सर्व काही खाऊन झाल्यावर दही आणि लाह्या पोहे आणि त्याच्यात बऱ्याच प्रकारची फळे एकत्र करून तयार झालेला हा गोपालकाला एक पौष्टिक असा पदार्थ आहे.आपण त्याच्या आनंदाला निरोप देताना दहीभात ठेवतो त्याच प्रकारे गोपालकाला निरोप देतांना दाखवतात आणि सगळ्यांना वाटून उत्सव साजरा करतातरेसिपीतून नक्कीच गोपाळकालाची रेसिपी Chetana Bhojak -
गोपालकाला (gopalkala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 पोस्ट -3 #नेवेद्य .....गोपालकाला सहसा गणपती ,कृष्ण जन्माष्टमीला घरोघरी केला जातो नेवेद्या साठी .....मी पण गणतीत करते ...पण जर कधी खायची ईच्छा झाली तर कारण पण लागत नसत .....आज तर नेवेद्य थीम आहे ....आणी त्यातला सगळ्यात आवडता प्रकार चटपटीत गोपालकाला खाण्याची ईच्छा झाली आणी मग झटपट बनवला आणी सगळ्यांनी संपवला पण ... Varsha Deshpande -
गोपाळकाला (Gopalkala Recipe In Marathi)
कृष्ण जन्माष्टमी आली की आपली गोपाळकाला बनवण्याची तयारी सुरु होते. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थाचा वापर यात केला जातो. कृष्णाच्या आवडीचे दही,दूध,तूप याचा वापर करून आज आपण बनवूयात गोपाळकाला. Supriya Devkar -
मणगणे (mangane recipe in marathi)
#रेसिपीबुक #सात्विक #पोस्ट१आज श्रावणी शुक्रवार लेक ईथे आहे म्हणून तिला च सवाष्ण ठेवू म्हटले तर तिची अट पुरणपोळी नको सौम्य सात्त्विक असे गोड कर ही तिची अट मान्य करून मणगणे हा गोव्याचा पदार्थ करायचे ठरवले आणि केलाही! Pragati Hakim -
आषाढी प्रसाद (asahadi prasad recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपट#week 3#नैवेद्यरेसिपी नं 18आषाढी वारी साठी वारकरी शेकडो मील मजल दर मजल करत पंढरपुर मध्ये पोहचतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात.व काल्याच्या प्रसादासाठी पंढरपुरात थांबतात. काल्याचा सोहळा एकादशी नंतर पौर्णिमेला असतो पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुर येथील गोपाळकृष्ण मंदिरात लाखो भाविक वारकरी आणि मानाच्या पालख्यांचे आगमन होते. ज्ञानेश्वर माऊली तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या सात पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या गोपाळपुरात दाखल होतात. आणि काल्याचे कीर्तन व गोपाळकाल्या सोबत वारीची सांगता होते. 🚩🚩भगवान विष्णु ने पांडुरंगाच्या आधी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता आणि श्रीकृष्णाचा आवडता खेळ म्हणजे गोपाळकाला.... गोपाळकाल्या च्या निमित्ताने सर्व वारकऱ्यांनी जाती भेद विसरून एकत्र यावे व एकाच हंडीत तयार केलेला गोपाळकाला खावा यामागचे हे उद्दिष्ट.गोपाळकाला प्रसाद घेतल्यानंतर गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला असे म्हणत वारकरी वारीची सांगता करतात.जातो माघारी पंढरीनाथा! तुझे दर्शन झाले आता!! असे म्हणत जड अंतःकरणाने संतांच्या पालख्या व वारकरी आज पंढरीचा निरोप घेतात. त्यात मानाच्या सात पालख्या श्री विठुराया चे दर्शन घेण्यासाठी परत मंदिरात जातात.वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पुर्ण झाल्यानंतर या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. Vaishali Khairnar -
काला... गणपती विसर्जन प्रसाद (kala recipe in marathi)
#gur # अनंत चतुर्दशीच्या दिवस, म्हणजे, 10 दिवसांसाठी, घरी पाहुणे, म्हणून आलेल्या श्री गणेशाला, निरोप देण्याचा दिवस🙏 या दिवशी, काला करतात. तोच काला, त्याचीच रेसिपी देते आहे मी. यात मी लिंबाचे लोणचे वापरले आहे, आंब्याचे लोणचे सुद्धा वापरू शकतो...या काल्याला लोणच्याशिवय मजाच नाही. Varsha Ingole Bele -
गोपाळकाला रेसिपी (gopalkala recipe in marathi)
#MS थोडा लेट आहे. परंतु कोणी सांगितले की गोपाळकाला हा फक्तं जन्माष्टमीच्या दिवशी बनवावा.... गोपाळकाला हा रोजच्या डाएट प्लॅन ला खुप उपयुक्त आणि पौष्टिक आहे.. Neha Suryawanshi -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
आज गोपाळकाला बहुतेक सर्व ठिकाणी करतात.आई कडे भजिनी मंडलात आम्ही नेहमी या ची वाट बघत असू.एका भल्या मोठया पातील्यात सर्व जण आपली आपली खिरापत आणून त्यात घालायची.आणि सुंदर चवीचा काला तयार व्हायचा.अंबा देवीच्या सभागृह त खूप छान भजन व्हायचे.नंतर जन्माष्टमी चा सोहळा आणि गोपाळकाला.प्रत्येक काकू वेगवेगळी लोणचेदही खाऊ खूप काही आणायचे .आम्ही आज गोपाळकाला त या त्या काकुचे लोणचे खायला मिळणार म्हणून खूप आनंदित व्हायचो. तर बघू या असा हा चविष्ट गोपाळकाला.. :-) Anjita Mahajan -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#गोपाळकालाजन्माष्टमी च्या दुसर्या दिवशी होणारा गोपाळकाला Suchita Ingole Lavhale -
गोपाळकाला😋😋 (gopalkala recipe in marathi)
आज माझ्या कडे तुळशी विवाह पुजा प्रसादा गोपाळकाला केला😋🤤 Madhuri Watekar -
खमंग गोपाल काल्याची लाडू रेसिपी (gopal kalyache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक, स्वादिष्ट, खमंग गोपाल काल्याची लाडू रेसिपीश्रीकृष्ण हा कर्माची कर्तव्याची जाणीव करू देणारा होता. सत्यासाठी तो जगला. म्हणून त्याची जयंती देशभर साजरी करतात.श्रीकृष्ण जयंती ह्या दिवशी बाळ कृष्ण यांचा जन्म दिवस ह्यादिवशी पूर्ण दिवस उपवास रात्र जागवून श्रीकृष्णाची गाणी म्हणून रात्री १२ वाजता कृष्ण जन्म झाला की मग उपवास सोडतात.उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करतात.श्रीकृष्णाने रानात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.काला म्हणजे एकत्र मिळविणे.पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ.हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते.तर मी आज तुम्हाला श्रीकृष्णाला आवडणाऱ्या सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक, स्वादिष्ट, खमंग गोपालकाल्याची लाडू रेसिपी देणार आहे. Swati Pote -
कडा प्रसाद (kada prasad recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीहा प्रसाद गुरुद्वारा मध्ये केला आणि वाटला जातो. गुरुद्वाराच्या प्रसादची टेस्ट काही न्यारीच असते. आमच्या शेजारी पंजाबी कुटुंब रहाते. ते आम्हाला गुरु नानक जयंतीला कडा प्रसाद देतात. आज खरतर अंगारकी चतुर्थी हॊती. पण एका कामासाठी बाहेर जावं लागलं उशीर झाल्यामुळे मोदक न बनवता नैवेद्यासाठी मी आज झटपट होणारा कडा प्रसाद केला. Shama Mangale -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnr#गोपाळकाला#ngnr#श्रावण शेप#week4अतिंशय पौष्टीक अशी ही रेसिपी आहे ,विशेषत: दहीहंडीच्या दिवशी प्रसाद म्हणुन सगळ्यांना देण्यासाठी करतात Anita Desai -
फुनके (Phunke recipe in marathi)
#KS4 #WEEK4 #RECIPE2अगं अगं आये... कुठं ग जाशी,लांब त्या वेशीवर... हाय ती काशी,सकाळधरनं म्या राहलं... हितं उपाशी,जीभेचं लाड पुरवाया... ने कि *खानदेशी*...!!*भोंगरया*.... एक प्रेमाचा सण,... जो साजरा केला जातो,... धुळे जिल्हा आणि गुजरात बॉर्डर या परिसरात राहणाऱ्या *पावरा* समुदायामधे.... होळीच्या आदल्या दिवशीपासून ते धुळवडीपर्यंत, पावरा समुदायाचे लग्नाळू युवा-युवती गुलाल लावून आपला जोडीदार निवडतात... आणि होलिका पूजन करुन लग्नाच्या गाठी बांधतात... इथे, हे सांगायचा मुद्दा असा कि,... या समुदायाचा खानदेशी खाद्य परंपरेत *खारीचा* वाटा.... जो सामावलायं,.... खानदेशी Cuisine मधिल स्पेशल रेसिपीज् च्या पंगतीत.... आणि तो खास पदार्थ आहे... *फुनके* (पावरा समुदायात, होळीच्या प्रसादात असणारा नैवेद्याचा पदार्थ...)तर मंडळी...!!, सॉलेट तिखटाची खाद्य परंपरा असलेला आपला खानदेश... सणासुदीच्या दिवसांकरता काही हटके रेसिपींचा नजराणाही बहाल करतो बरं का...!! त्यातलेच हे *फुनके*... लोह आणि प्रोटीनयुक्त चटपटीत कॉम्बिनेशन... जे आहेत करायला सहज-सोप्पे...!!चला तर मग,..."आते है थोडा खानदेश घुमके...तब तक आप बनाओ गरमागरम *फुनके*... "©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
पंचकदाय प्रसाद (panchkhadya prasad recipe in marathi)
#cooksnap हाप्रसाद मी प्रीती साळवी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.अतिशय पौष्टिक रूचकर आरोग्यदायी झालेला आहे.तुम्ही नक्की करून पहा. Shital Patil -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#AAकुणी म्हणे काला वाटीतोकुणी म्हणे लोणी वाटीतोएका जनार्धनी म्हणे कृष्ण आहे सर्वांचा,कान्हाच्या आवडीचा गोपाळकाला प्रसाद केलाय. Pallavi Musale -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#ngnr#no_onion_no_garlic.सात्विक अन्न...एक divine feeling...😍😍 श्रावण ,गौरी-गणपती नवरात्र हे चातुर्मासात येणारे आपले सण साजरे होत असतात .आता सण म्हटलं की नेवेद्य आलाच आणि नैवेद्याच्या पानावर बऱ्याच ठिकाणी कांदा-लसूण चालत नाही म्हणून मग नाना युक्त्या उपाय आम्हा बायकांना शोधावे लागतात आणि कमीतकमी मसाले ,खोबरं ,कोथिंबीर, दाण्याचा कूट असे पदार्थ वापरून मूळ पदार्थाची चव देखील न घालवता देवासाठी सात्विक नेवैद्य केला जातो आणि हा सात्विक नैवेद्य कांदा लसूण आणि भारंभार मसाले न वापरता सुद्धा सुंदर आणि रुचकर होतो आणि हा नैवेद्य ग्रहण केल्यावर एक प्रकारची सात्विक अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते ..आणि आत्मा तृप्त होतो..😊 श्रीकृष्ण जन्माष्टमीला केला जाणारा गोपाळकाला हादेखील एक असाच सात्विक अनुभूती देणारा नेवैद्य... चला तर मग आता आपण गोपाळकाला या कांदा-लसूण विरहीत सात्विक नैवेद्याच्या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
गोपाळकाला प्रसादम् लाडू (gopalkala prasadam ladoo recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.माझ्या माहेरी जन्माष्टमी म्हंटलं की घरात अगदी आनंदचं आमच्या घरी दरवर्षी गोकुळाष्टमी केली जायची. मग काय मज्जाच मज्जा खूप सारी फुलं खूप सारी फळं कृष्ण जन्माची तयारी...... तेव्हा हा प्रसाद आमच्या घरी आवर्जून केला जायचा. फक्त आता त्याचं रूप बदलून मी लाडू मध्ये बनवला आहे बाकी साहित्य व करण्याची पद्धत सेम आहे. Purva Prasad Thosar -
मुंगलेट (एक भन्नाट नाश्ता) (Moonglet Recipe In Marathi)
रोज सकाळी नाश्त्याला काय करावे हा विषय रात्रीपासून माझ्या डोक्यात घोळत असतो शिवाय तो पदार्थ तेलकट,जड नको चविष्ट आणि पौष्टिक हवा, करायला सोपा आणि वेळ खाऊही नको.हया सर्व बाबींचा विचार करता मला मुंगलेट हा नाश्ता प्रकार खुप भावला.पौष्टिक, पोटभरू, आणि खुसखुशीत पण!walk ला जाण्यासाठी डाळ भिजत घातली की, झाले.तर मंडळी तुमची एका वेळच्या नाश्त्याची समस्या मी सोडवलीय. Pragati Hakim -
उपासाचे आप्पे(Upasache Appe recipe in marathi)
#रेसिपिबुक#week11आप्पे आज परिवर तीनी एकादशी . आमच्या कडे बाप्पा द्वादशीला जातात.एकादशीला मात्र सर्व उपास करतात.त्यानिमित्ताने आज आप्पे बनवले.कमि तेलात उत्तम.अप्रतिम पदार्थ.घरी मैत्रीण आली कधी उपास न करीत नाही पण घरी उपासाचेच असल्याने तिलाही आप्पे दिले.असेच आप्पे उपासाचे मिळाले तर मी रोज उपास करायला तयार आहे .अशी भरभरून पावती मिळाली. Rohini Deshkar -
बटाटा पोहे
#फोटोग्राफीज्याला फास्ट फूड म्हणता येईल असा हा पदार्थ.पण फास्ट फूडसारखा जंकफूड नव्हे तर पौष्टिक,पोटभरीचा पदार्थ आहे. नूतन सावंत -
डाळवडा
आजची माझी डाळ वड्याची रेसिपी ही थोडीशी स्ट्रीट फूड च्या अंगाने जाणारी . , घरी आपल्या डब्यांत आणि फ्रिजमध्ये असलेल्या घटकपदार्थांपासून झटपट आणि चविष्ट बनणारी! हे वडे गरम गरम खायला मजाच येते पण जर जास्त उरले तरी चिंता करू नका . मी ना माझ्या उरलेल्या वड्यांना झणझणीत रस्स्यात घालून मस्त साजूक तूप लावून फुलक्यांसोबत वाढले होते. इतके चवदार लागले काय सांगू , तुम्ही छानपैकी कढी बनवून त्यात देखील हे वडे घालू शकता ! Smita Mayekar Singh -
चुरमुङो (ladoo recipe in marathi)
#लाडू चुरमुङो हा लाडवाचा प्रकार कोंकणी GSB स्टाईल आहे. गौरी गणपतीच्या सणाला, कृष्ण जन्माष्टमी ला हे लाडू प्रसाद म्हणून दाखविले जातात. Sushma Shendarkar -
शिराळ्याची भाजी (Shiralyachi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी शिराळी ही भाजी अतिशय सुंदर लागते. सात्विक असते. तूर डाळ घालून केली तर ती आणखीन चविष्ट होते. Anushri Pai -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#GA4#week16#0rissa#dahibhat#दहीभातगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये week 16 मध्ये दिलेले 0rissa/ ओरिसा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ओरिसा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पर्यटनस्थळ समोर येतात जशे कोणार्क मंदिर जगन्नाथ पुरी चे तीर्थक्षेत्र आधी डोक्यात येतातचारधाम यात्रेतील जगन्नाथ पुरी हे पण एक तीर्थक्षेत्र आहे. कृष्णभक्ती मी लहानपणापासूनच माझ्या कुटुंब बघितले आणि आत्मसात केली आहे. खूप लहान असताना आम्ही कृष्ण साठी बरेच प्रसाद म्हणून घरात बनवायचे शिकलो होतो प्रत्येक जन्माष्टमी ला मोठ्या उत्सव आमच्याकडे होत असे त्यामुळे जवळपास सगळेच प्रसाद घरात बघायची आणि शिकूनही घेतलेले आहे . सगळ्यांना कृष्ण देवाला 56भोगप्रसाद म्हणून नैवेद्य दाखवतात असे बर्याच जणांना माहीत असेल , जिथे जिथे कृष्ण मंदिर , कृष्ण सेवा आहे तिथे तिथे हे सगळे प्रसाद बनवले जातात, त्यातच जगन्नाथ पुरी इथे प्रमुख भाताचे विविध प्रकार प्रसादात दाखविले जातात, दिवसभर कृष्णाला बऱ्याच प्रकारचे नैवेद्य दाखवल्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिराचे पट/कपाट बंद करतात म्हणजे कृष्ण ला रात्रीच्या जेवणाचा सर्वात शेवटचा नैवेद्य दहीभात दाखवतात, दिवसभर बऱ्याच प्रकारचे प्रसाद नैवेद्यात खाऊन शेवटी संतुलित असा प्रसाद कृष्णदेवाला दाखवला जातो. तो खाऊ खाऊन कृष्णा ला पोढवतात . बघितला आपल्याला हे असंच रात्रीच्या वेळेस कसा हलकाफुलका खाता येईल ही शिकवण ही आपल्याला कृष्णा कडून मिळेल. अश्या बऱ्याच गोष्टी आपल्या शिकायला मिळतात. तसेच हाच प्रसाद लक्ष्मी मातेला ही नैवेद्य म्हणून दाखवला जातो. Chetana Bhojak -
ज्वारीची आंबील (jowarichi ambil recipe in marathi)
#KS3 विदर्भज्वारीची आंबील हा पदार्थ अत्यंत पौष्टिक, पचायला हलका आणि जीवनसत्वांनी परिपूर्ण आहे.आंबील विशेषतः महालक्ष्मी गौरीच्या जेवणात मुख्य प्रसाद म्हणून केला जातो.अतिशय चविष्ट असा हा प्रकार आपण कधीही नाश्त्याला बनवू शकतो.आंबील करतांना कुणी ह्यात हळद घालतात मी घातली नाही.फोडणी न घालताही आंबील करता येते. Pragati Hakim -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीएक सोपी, गॅस न वापरता करता येईल अशी पौष्टिक रेसिपी.कमी वेळ आणि घरातील रोजचे पदार्थ वापरून तयार होते आणि चवीला खूप छान लागते.Pradnya Purandare
-
तुरीच्या डाळीचे मूटकुळे किंवा फुणके
#डाळतुरीची डाळ तयार करतांना उरलेल्या चुरीपासून तयार होणारा हा पारंपारीक पदार्थ आहे पण आपल्याकडे चुरी उपलब्ध नसल्याने आपण तुरीच्या डाळीपासूनच करु या. Pragati Hakim
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13380988
टिप्पण्या