शेपूचीभाजी (shepuchi bhaji recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

गौरीगणपतीस्पेशल नैवदयाच्या ताटात शेपूचीभाजी करतो आम्ही.... #gur

शेपूचीभाजी (shepuchi bhaji recipe in marathi)

गौरीगणपतीस्पेशल नैवदयाच्या ताटात शेपूचीभाजी करतो आम्ही.... #gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनट
5 जणांना
  1. शेपूचीभाजी निट करून घेणे
  2. 5-6लसुण पाकळया
  3. 4-5हिरवी मिरची तुकडे करून घेणे
  4. चिमुटभरजीरे , मोहरी, हिंग, हळद,
  5. 2 टीस्पूनमीठ
  6. 1 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1 टेबलस्पूनमुगडाळ भिजवलेली

कुकिंग सूचना

20 मिनट
  1. 1

    शेपूचीभाजी नीट करुन स्वच्छ धुवून घेणे

  2. 2

    सर्व साहित्य एका ठिकाणी घेणे

  3. 3

    कढईत तेल घालून घेणे गरम झाले की मोहरी जीरे, लसुण कापुन किंवा ठेचूनघालणे मिरचीचे तुकडे, मुगडाळ भिजवलेली घालणे.

  4. 4

    छान परतवून घेणे अत्ता त्यात शेपूचीभाजी घालणे व मिक्स करुन घेणे. भाजी थोडी शिजली की त्यात मीठ घालून एकत्र करणे

  5. 5

    झाकून ठेवणे 7-9 मिनटे

  6. 6

    शेंगदाणे कुट घालणे परतवून घेणे तयार आहे आपली शेपूचीभाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes