वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#gur वाटली डाळ ही गणपती विसर्जन च्या दिवशी करतात.
खमंग वाटली डाळ

वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)

#gur वाटली डाळ ही गणपती विसर्जन च्या दिवशी करतात.
खमंग वाटली डाळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
४ लोक
  1. 1/2 कपहरबरा ढाळ
  2. 1 टेबलस्पून शेंगदाणे
  3. 2 टेबलस्पून हिरवी मीरची
  4. 2 टेबलस्पून तेल
  5. 1/2 टेबलस्पून मोहरी
  6. 1/2 टीस्पून जीरे
  7. 1/4 टेबलस्पून हिंग
  8. 1/4 टेबलस्पून हळद
  9. 1/4 टेबलस्पून साखर
  10. 1 टेबलस्पून लिंबु रस
  11. 4कडीपत्ता पाने
  12. केथिंबीर
  13. चवीपुरतेमीठ

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम ४ तास डाळ भिजत घालुन नंतर मीरची घालुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावी. नतर एका पॅन मधे तेल मोहरी घालुन फोडणी करुन हिंग, जीरे कडीपत्ता व मीरची घालावी, थोडी हळद घालावी.शेंगदाणे घालावे.

  2. 2

    नंतरत्या मधे वाटलेली डाळ घालावी व मीक्स करावे. नंतर मीठ, साखर व लींबु रस घालुन मिक्स करावे व झाकन ठेवुन वाफ काढावी. व वाफ आल्या नंतर तयार आहे खमंग वाटली ढाळ प्लेट मधे घेउन कोथिंबीर व ओल खोबर घालुन सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes