तवा भेंडी फ्राय (tawa bhendi fry recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#gur भारती संतोष किणी

तवा भेंडी फ्राय (tawa bhendi fry recipe in marathi)

#gur भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे पाव क
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोभेंडी
  2. 1कांदा
  3. 7-8 लसणाच्या पाकळ्या
  4. 1/2 चमचाजिरं
  5. 1/2 चमचाराई
  6. 1/2 चमचाहिंग
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1 चमचामसाला
  9. 1 चमचासाखर
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 1पळी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे पाव क
  1. 1

    प्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेणे व ती थोडी क्रॉस कापून घेणे गॅसवर तवा ठेवून तो गरम झाल्यावर त्यात तेल घालणे व राई, जीरे, हिंग, लसूण फोडणीला घालने.

  2. 2

    लसूण थोडा गोल्ड झाला की लगेच कांदा घालणे व परतून घेणे कांदा थोडा सॉफ्ट झाल्यावर भेंडी घालून चांगले परतून घेणे.

  3. 3

    परतलेल्या मिश्रणावर झाकण ठेवून ते पाच मिनिटाने काढावे व नंतर त्यात मीठ, मसाला, हळद, साखर घालून चांगले एकजीव करणे व परत झाकण ठेवून देणे.

  4. 4

    पाच मिनिटानंतर झाकण परत काढून चांगले परतून घेणे सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes