झटपट भेंडी (jhatpat bhendi recipe in marathi)

Pragati Pathak @UrsPragati
तुमची भेंडी चिकट होते का ?
काळजी करू नका
झटपट भेंडी (jhatpat bhendi recipe in marathi)
तुमची भेंडी चिकट होते का ?
काळजी करू नका
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी उभी चिरून घ्यावी.
त्यांनंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेऊन फोडणी द्यावी.
मोहरी, हळद, हिंग आणि १ चमचा मिरची पावडर घालून फोडणी द्यावी. आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीतच घालावी. - 2
टीप: आता भेंडी फोडणीवर घालावी आणि त्यात दोन ते तीन कोकम घालावे. कोकम नसेल तर लिंबाचा रस पिळावा. आणि चवीप्रमाणे मीठ घालावे. भेंडीची भाजी परतताना ती झाकू नये. नाहीतर पाण्याने ती चिकट होऊ शकते.
आता न झाकता भेंडी परतून घ्यावी. - 3
भाजी परतताना आवडीनुसार बेसन पीठ सुद्धा लावू शकता. बेसन पीठ लावल्यास भेंडीची भाजी छान कुरकुरीत होते.
- 4
आता भाजी तयार आहे. ती बाउलमध्ये सर्व्ह करावी. आणि कोथिंबीर सजावटीसाठी घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
लसूणी भेंडी फ्राय (Lasuni bhendi fry recipe in marathi)
पटकन होणारी व सगळ्यांना आवडणारी अशी ही भेंडी फ्राय तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भेंडी फ्राय (BHENDI FRY RECIPE IN MARATHI)
#भेंडी फ्राय.... मदर डे स्पेशल आज मी बनवते , भेंडी फ्राय माझ्या मुलीची आवडती आणि माझी पण तुम्ही बनवून बघा तुमच्या घरी नक्की सगळ्यांना आवडेल कमी सामग्रीत लवकर तयार होणारी भेंडी फ्राय चला तर तयार करूया. Jaishri hate -
लसूण भेंडी (lasun bhendi recipe in marathi)
बरेच जण भेंडीची भाजी चिकट होते म्हणून खात नाहीत. पण या पद्धतीने करुन पहा. तुम्हाला नक्की आवडेल.मी या भाजीला कांदा घालत नाही. Archana bangare -
चटपटीत मसाला भेंडी (Masala Bhendi Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#भेंडी Sampada Shrungarpure -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#भेंडी #भाजीआजची भाजी ही काही फार स्पेशल नाही पण मी दिलेल्या पद्धतीने केल्यास अगदी हॉटेल मध्ये किंवा लग्नात आपण खातो त्या प्रकाराची पटकन् होणारी भाजी आपण घरी बनवू शकतो. भेंडी चिकट असते त्यामुळे ती नीट नाही झाली तर खायला मजा नाही येत.. या पद्धतीने भाजी केल्यास जराही चिकट होत नाही.Pradnya Purandare
-
झटपट खमंग भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित हा भेंडी फ्राय मसाला मस्त झटपट बनतो. Deepti Padiyar -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
स्टफ्ड चिझ मसाला भेंडी(stuffed cheese masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्डआमच्या कडे माझ्या मुलाला भेंडीची भाजीतर आवडतेच पण चिझ पण खूप आवडत मग म्हटलं नेहमी ती एकाच प्रकारची भरली भेंडी करण्यापेक्षा थोडासा बदल करुया आणी त्या भाजीत चीझ चा पण वापर केला आणी अहो काय सांगू एवढी छान स्टफ्ड चिझ मसाला भेंडी तयार झाली की मुलाने म्हटले "आज एवढीच केली पुढच्या वेळी करताना जास्त कर बरं का" Nilan Raje -
-
-
ढाबा स्टाइल मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#भेंडीभाजी#भेंडीलेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. बुळबुळीत आणि चिकट असल्यामुळे बरेच लोकांना भेंडी आवडत नाही पण भेंडीच्या या भाजीचे फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर भेंडी हाय फायबर भाजी आहे त्यामुळे पचायला सोपी जातेइम्यून सिस्टम - भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते. याला भोजनात सामील केल्याने बरेच आजारपण जसे खोकला, थंडीचा त्रास कमी होतोलहान मुलांना भेंडी खूप आवडते वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी तयार केली जातेभेंडी बनवण्याची पद्धत जर चांगली असेल ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना ही भेंडी आवडेलअशा प्रकारची भेंडी मी मुंबई-अहमदाबाद हायवे वर काठेवाडी ढाबे आहे तिथे अशा प्रकारची भेंडी मे बऱ्याचदा खाल्लेली आहे.मी तयार केलेले भेंडी ढाबा स्टाइल मसाला भेंडी आहेरेसिपी तून नक्कीच बघा धाबा स्टाइल मसाला भेंडी Chetana Bhojak -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap # रूपाली अत्रे देशपांडे...आज मी रूपालीची झटपट मसाला भेंडी ही रेसिपी ट्राय केली .मी पहिल्यांदाच अशी भाजी केली ...पण मस्त झालीय भाजी... थँक्स रूपाली... Varsha Ingole Bele -
भेंडी रायता (bhendi raita recipe in marathi)
#cpm2व्हेजिटेबल रायत्याचा एक मस्त भन्नाट प्रकार म्हणजे भेंडी रायता.खूप चविष्ट लागतो. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
स्टफ भेंडी/ भरलेली भेंडी (STUFF BHENDI RECIPE IN MARATHI)
#स्टफ्ड व्हेजिटेबल भेंडी सर्वानाच आवडते. ज्यांना आवडत नाही त्यांनी ह्या पद्धतीने भेंडी करून बघा नक्कीच आवडेल. भरलेली भेंडी बऱ्याच प्रकाराने करतात. Prajakta Patil -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
-
-
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2 Rupali Dalvi -
चटपटीत भेंडी फ्राय मसाला (bhendi fry masala recipe in marathi)
#shr#week3श्रावणात रानभेंड्या खूप उपलब्ध असतात .आमच्याकडे काही आदिवासी बायका या रानभेंड्या विकायला घेऊन येतात.आज याच रानभेंडीपासून मस्त चटपटीत भेंड्या फ्राय बनवली .खूप चविष्ट होते ही भेंडी...😋😋 Deepti Padiyar -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
फ्राय भेंडी मसाला (fry bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधली#तिसरी रेसिपीजवळजवळ सगळ्या मुलांना आवडती भाजी भेंडी त्यात माझा मुलगाही अपवाद नाही.अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते Charusheela Prabhu -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705160
टिप्पण्या