झटपट खमंग भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#ngnr

कांदा लसूण विरहित हा भेंडी फ्राय मसाला मस्त झटपट बनतो.

झटपट खमंग भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

#ngnr

कांदा लसूण विरहित हा भेंडी फ्राय मसाला मस्त झटपट बनतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ जणांना
  1. 1/4 किलोभेंडी
  2. 1टोमॅटो चिरून
  3. आलं क्रश
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनधणे जीरे पूड
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टीस्पूनजीरे ,मोहरी,हिंग
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 2हिरव्या मिरच्या चिरून
  11. तेल

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुवून,पुसून घ्या. व आवडीप्रमाणे चिरून घ्य.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग,आलं छान‌ खमंग परतून‌ घ्या. नंतर टोमॅटो,हळद,मसाले घालून छान खमंग परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात भेंडी घालून‌ छान‌ परतून घ्या.

  4. 4

    नंतर त्यात मीठ घालून भेंडी आणखी १० मि.शिजवून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes