सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#EB3 #W3
विंटर स्पेशल रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1 वाटीभिजवलेले सोयाबीन
  2. 1मध्यम कांदा
  3. 2मध्यम टोमॅटो
  4. 1 इंचआले
  5. 4-5लसुण पाकळ्या
  6. 1 टेबलस्पूनकिसलेले खोबरं
  7. 5-6काजू
  8. 1/2 टेबलस्पूनधणे जीरे पूड
  9. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1 टेबलस्पूनतिखट
  11. 1 टीस्पून हळद
  12. मीठ चवीनुसार
  13. 3 टेबलस्पूनतेल
  14. कोथिंबीर
  15. पाणी आवश्यकतेनुसार
  16. फोडणीसाठी जीरे , कढीपत्ता,
  17. बटाटा आवडत असल्यास घालावा... ऐच्छिक

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. सोयाबीन ५-६ तास भिजत घालावे.

  2. 2

    कुकरमध्ये सोयाबीन शिजवून घ्यावे. कांदा,आलं, खोबरं, काजू, लसूण थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटावे. टोमॅटो प्युरी करावी.

  3. 3

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे तडतडावे. कढीपत्ता घालून वाटण परतावे. तेल सुटले की, मसाले-हळद, तिखट, गरम मसाला, धणे जीरे पूड टाकून परतून घ्यावे.

  4. 4

    टोमॅटो प्युरी व मीठ घालून चांगले परतून घ्यावे. शिजलेले सोयाबीन घालून चांगली उकळी घ्यावी. पातळ आवडीनुसार कमी-जास्त करावी. वरुन कोथिंबीर घालावी. पौष्टिक सोयाबीन भाजी तयार.

  5. 5

    चपाती,भाकरी,रोटी,भात बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
SwadishtAll your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

यांनी लिहिलेले

Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes