कलिंगडाच्या सालीचा दोसा (Kalingadachya Salicha Dosa Recipe In Marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
कलिंगडाच्या सालीचा दोसा (Kalingadachya Salicha Dosa Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चार ते पाच तास तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालावे त्यानंतर मेथी होता त्याच पाण्यामध्ये भिजत घालावी
- 2
व्यवस्थित भिजल्यानंतर टरबुजाची सर कापून घ्यावी बारीक चिरून मिक्सर मधून बारीक करावे त्याच पेस्टमध्ये तांदूळ आणि मेथी सुद्धा वाटून घ्यावी व बॅटर तयार करावेत त्यात अर्धी वाटी रवा आणि थोडे मीठ घालावे
- 3
दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवावे थोडं आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून घट्ट तयार करावे तव्यावर डोसा तव्यावर थोडं तेल घालून तवा गरम करावा थोडे पाणी शिंपडावे व टिशू पेपरने पुसून घ्यावे दोसा तयार करावा
- 4
दोसे तयार करून घ्यावी त्यानंतर बटाट्याच्या भाजी सोबत किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
सेट दोसा (Set Dosa Recipe In Marathi)
#SIR सेट दोसा ही South Indian Recipe आहे व पोटभरीचा Breakfast किंवा Brunch पण होउ शकतो. Light व Fluffy असा हा सट दोसा चटणी बरोबर छान लागतो. Shobha Deshmukh -
-
-
-
बन दोसा (bun dosa recipe in marathi)
बन दोसा साऊंड व्हेरी इंटरेस्टिंग न मग करून बघा एकदा हां सोपी नाश्ता. रवा इडली ती होती पण ते पीठ जरा जास्ती झालं म्हणून आणखी एक प्रकार ट्राय केला खूप मस्त झाला मी एकदम करून बघा नक्की. Deepali dake Kulkarni -
-
ब्रेड दोसा व चटणी (Bread dosa chutney recipe in marathi)
#MLR#ब्रेड दोसा व ओल खोबर चटणी Shobha Deshmukh -
सी-फुड
सुरमई फ्राय.कोकणातील पद्धतीने केलेले सुरमई फ्राय.सुरमई छान फ्राय करून मी केलेल्या आमटी सहीत सर्ह्व केली आहे. नक्की करून पहा. Shreya Narvekar -
रवा व्हेज दोसा (Rava Veg Dosa Recipe In Marathi)
पाऊस सुरू झाला गरम गरम खायला खूप छान वाटते झटपट रवा दोसा बॅटर तयार करून दोसाचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar -
इन्स्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
इन्स्टंट रवा डोसा#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून breakfast हा क्लू ओळखून आज़ मी इन्स्टंट रवा डोसा केला . डोसे फारच लुसलुशीत अणि छान झाले. Nanda Shelke Bodekar -
इन्स्टंट बाजरी डोसा (instant bajari dosa recipe in marathi)
रोजच्या नाष्ट्यापैकी एक सोप्पा आणि पौष्टिक पदार्थ Preeti V. Salvi -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 रवा डोसा हा कीवर्ड ओळखून मी हे डोसे आज केले. Prachi Phadke Puranik -
निरडोसा (NEER DOSA RECIPE IN MARATHI)
#आईहा पदार्थ मधे आई स्पेशलिस्ट ..एक्सपर्ट होती..तिच्या सारखा छान कोणीच नाही बनवू शकतहा डोसा सर्व वयोगटातील लोकांना साठी चांगला आहे Bharti R Sonawane -
Rava dosa (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3माझ्या घरी सर्वांना रवा डोसा खूप आवडतो म्हणुन आज़ मी माझी ही रेसेपी शेअर करत आहे आवडली तर नक्की करून पहा. Nanda Shelke Bodekar -
दोसा (dosa sambhar recipe in marathi)
#आई ...माझ्या आईचा सगळ्यात आवडता दोसा ...हाँटेल मधे गेल की नेहमी दोसाच घ्यायची ....त्यामुळे नेहमी घरी पण जास्त बनायचा ...पण ती गेली आणी तीच्या साठी म्हणून वर्ष भर दोसा खाल्ला नाही ...आज दोसा बनवतांना ती सतत आठवतेय ....😔 Varsha Deshpande -
मंडल दोसा (dosa recipe in marathi)
हा दोसा शाही आहे.यात आपल्याला काजू बदाम,असे बरेच व्हिटॅमिन मिळतात. बहुतेक याचा आकार चोकन आल्यामुळे याला मंडल दोसा म्हणत असावे.लहान मुलांना छान सां असा खाऊ. Anjita Mahajan -
मसाला दोसा (masala dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#पर्यटनशहरखुप वर्षांपुर्वी आम्ही विथ फॅमिली बंगलोर.. मैसुर.. ला फिरायला गेलो होतो.. तिकडून वापस यायचा रुट आमचा मद्रास कडून होता..मला आज हि आठवते.. आम्ही अगदी सकाळी सकाळी तिथे पोहोचलो... रात्रीचा प्रवास करून थकलेलो होतोच... लवकर लवकर आम्ही हॉटेल मध्ये पोहचलो... फ्रेश होऊन आधी नास्ता करायला खाली गेला.. कारण भुक खूप लागली होती...अशातच वेटरनी गरमा गरम मसाला दोसा.. त्यासोबतच ओल्या नारळाची चटणी.. आणि खोबरेल तेलात केलेला सांभार.... आहाहा.. काय अप्रतिम चव होती म्हणून सांगू.. तो किती मोठा दोसा.. आणि त्याची चव देखील ईतकी छान.. तेवढा मोठा मसाला दोसा पाच मिनिटांत फ्सत केला सर्वांनी... कदाचित भुक लागली असेल म्हणूनही तसे झाले असेल...पण मी आज पर्यत तसा मसाला दोसा खाल्ला नाही.. मी जेव्हा हि कुठेही घरी केलेला किंवा बाहेर ऑर्डर केलेला दोस्याची चव घेते... मला आवर्जून मद्रास चा मसाला दोसा आठवतो...कुकपॅड नी दिलेल्या थीम मुळे परत तो क्षण मला अनुभवता आला.... आणि त्याचीच आठवण म्हणून आज मी मसाला दोसा केला आहे... त्यांच्या सारखा परफेक्ट नाही.. पण जवळपास पोहचण्याचा प्रयत्न केला.. नेहमीच करते...चला तर मग करुया.. मसाला दोसा... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
दोसा ची खोबऱ्याची चटणी (dosa chi khobryachi chutney recipe in marathi)
#CN माझ्या कडे दक्षिणी पदार्थ फार आवडीचे आहे.मग त्या बरोबर चटणी ही आलीच न . आमचा एक ठेले गाडी वर डोसा बनवून देणारा भैया फिक्स होता त्यानी च मला ही चटणी सांगितली तेव्हा पासून मी घरी इडली डोसा बरोबर हीच चटणी अवश्य बनवते . Jayshree Bhawalkar -
झटपट रवा डोसा (jhatpat rava dosa recipe in marathi
#cooksnap मी ही रेसिपी तेजश्री गणेश ह्यांची करते आहेSadhana chavan
-
मिनी बटर दोसा (mini butter dosa recipe in marathi)
#दक्षिण#मिनी बटर दोसासाऊथ इंडियन लोकांच्या आहारात रोजच असणारा नाष्टा.....सकाळी पटकन तयार होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
इन्स्टंट हेल्दी डोसे (dosa recipe in marathi)
#goldenapron3 21st week dosa ह्या की वर्ड साठी, इन्स्टंट बनवलेले हेल्दी डोसे पोस्ट करत आहे. इन्स्टंट यासाठी म्हटले आहे की, पीठ भिजवून आंबवून केले नाहीत,तयार पिठांचा वापर केला आहे ,आणि हेल्दी यासाठी की तांदळाचं पीठ, मुगाच पीठ, रवा ,बेसन यांचा वापर केला .तसेच बीटाची आणि पालकाची पेस्ट घालून डोसे केली. Preeti V. Salvi -
ओट्स डोसा (oats dosa recipe in marathi)
#GA4 #week7 ओट्स आणि ब्रेकफास्ट हे किवर्ड ओळखून मी आज ओट्सचे डोसे केलेत.काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय घरांमध्ये मऊभात, मेतकूट, तूप, पापड किंवा पोहे, सांजा, थालीपीठ, धिरडी असा नाश्ता असायचा. माणसं आरोग्याच्या दृष्टीनं जागरूक झाल्यावर आणि परदेशाचं वारं आपल्याकडे आल्यावर ‘ब्रेकफास्ट सिरीयल्स’चा जमाना आला. त्यात कॉर्नफ्लेक्सनं बाजी मारली होती; पण अलिकडे मात्र ओटमील, रोल्ड ओट्स वगैरे खाण्याकडे अनेकांचा कल दिसतो. हे ‘ओट्स’ म्हणजे काहीतरी मॉडर्न असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही, ‘ओट्स’ म्हणजे मराठीत ‘जव’.‘अवेना सतीवा’ असं शास्त्रीय नाव असलेले ‘ओट्स’. इजिप्तमधील उत्खननात ख्रिस्तपूर्व २000 मधील अवशेषात सापडले आहेत.इतर धान्यांच्या कणसात जसे साल असलेले दाणे असतात, तशीच रचना ओट्सच्या बाबतीतही असते. ओट्सच्या दाण्यांना ओटग्रोट्स असं म्हणतात. हे दाणे दळून केलेल्या पिठाला ‘ओटमील’ असं म्हणतात. ओटमील आणि ओटब्रॅन म्हणजे ओट्सवरचा कोंडा. यांची खासियत म्हणजे त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेला चोथा भरपूर प्रमाणात असतो. यापैकी निम्मा चोथा पाण्यात विरघळणारा आणि उरलेला निम्मा न विरघळणारा असतो. पाण्यात विरघळणार्या चोथ्यामध्ये बीटा ग्लुकॅन्स नावाचा घटक असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघातक कोलेस्टेरॉल कमी होतं आणि चांगलं मात्र तसंच राहतं. ओटमीलमध्ये असाही घटक आहे, ज्यामुळे त्याला अँण्टिऑक्सिडंट हा गुणधर्म प्राप्त होतो. असे एक ना अनेक गुणधर्म असलेल्या ओट्सचा आहारात नक्की समावेश करा. Prachi Phadke Puranik -
पोहे दोसा (pohe dosa recipe in marathi)
#GA4 #week7 Breakfast रोजच तेच तेच पदार्थ खाण्या पेक्षा , त्याच घटकांतून थोडा वेगळा पदार्थ केला की ,तो आवडीने खाल्ला जातो . Madhuri Shah -
पौष्टिक नी झटपट हिरव्या मुगाचा डोसा(Moongacha Dosa recipe in Marathi)
#Dosa#healthyवजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते.मूग डोसे हा झटपट होणारा प्रकार आहे आणि पौष्टिक सुद्धा....चला तर मग आज पाहूया कसा करतात हा मूग डोसा... Prajakta Vidhate -
रवा साधा डोसा (rava sadha dosa recipe in marathi)
#wdr #weekend_recipe#रवा_साधा_डोसा...🤩 आता किती सहजपणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे इडल्या या घरच् करून बघू शकतो पण माझ्या लहानपणी मला आठवतय की हॉटेलमध्ये जाऊन इडली डोसा खाणं ही एक मोठी चैनीची बाब होती आणि त्याचं खूप अप्रूप देखील वाटायचं आणि कधी सठीसहामाषी ( फारच क्वचित,किंवा कधीतरी,once in a blue moon या अर्थाने हा शब्द माझी मावशी बोलताना वापरायची😊) हॉटेलमध्ये गेले तर इडली किंवा डोसा खायचा हे शास्त्र होतं...😀 आतासारखे ऊठसूट हॉटेलमध्ये जाऊन खायची त्या वेळेस परंपरा नव्हती.. आणि मेनू कार्डातील डोशांचे प्रकार पाहून तर कळायचंच नाही की खायला कुठला डोसा घ्यावा बरं.. साधा डोसा ,मसाला डोसा ,मैसूर साधा, म्हैसूर मसाला, रवा साधा, रवा मसाला.. साधारण इतकेचडोशांचे प्रकार त्यावेळेस असायचे.. तरीपण समजायचं नाही कुठला खावा.. मग आईला सांगायचे तूच मागवं काहीतरी.. माझी आई बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका असल्यामुळे वर्षातून एकदा तरी आम्ही तिच्या शाळेत जायचो.. आणि मग त्या दिवशी आम्हाला इडली डोसा यांची पार्टी आई देत असे.. खूप भारी वाटायचं त्यादिवशी मला.. तर एकदा असाच रवा डोशाची ऑर्डर दिली आणि समोर समोर जाळीदार नाजूक नक्षी सारखा सुरेख सोनेरी रंगाचा असा रवा डोसा समोर हजर झाला.. मी त्याकडे डोळे विस्फारुन बघत होते.. मला वाटले की या डोशाला एवढ्या जाळ्या कशा पडल्या असतील.. कसा करत असतील हा डोसा..आणि त्या रव्या डोशाचेच मला फार कौतुक वाटले.. असे पदार्थ फक्त हॉटेलमध्ये खायचे असतात असंच वाटले.. पण नंतर यथावकाश रवा डोसा जेव्हा घरी करू लागलो त्यावेळेस हे सगळे विचार आठवले दरवेळी मी मनाशीच हसते..😊 आणि हॉटेल सारखाच जाळीदार रवा डोसा घरी देखील करता येतो या गोष्टीचे कौतुक आणि आनंद..😍तर अशा या आठवणी.. Bhagyashree Lele -
-
-
जिरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 मस्त रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस.....हॉटेल मधे गेल्यावर हमखास मागवला जातो,याशिवाय जेवण अपुर्णच......चला बघुया रेसिपी...... Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16212222
टिप्पण्या