रवा दोसा (rava dosa recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

रवा दोसा (rava dosa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 1 कपबारीक रवा
  2. 4-5 टीस्पूनतांदळाचे पीठ (गव्हाचे चालेल)
  3. चिमूटभरमीठ
  4. तेल
  5. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम रवा, तांदळाचे पीठ, मीठ काढून घेतले.

  2. 2

    नंतर रवा मिक्सर मध्ये बारीक करून घेतला.

  3. 3

    नंतर एका बाउल मध्ये बारीक केलेला रवा, तांदळाचे पीठ, चिमूटभर मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेतले.

  4. 4

    नंतर थोडे बेंकीगसोडा टाकून परत फेटुन थोडावेळ झाकून ठेवले.

  5. 5

    गॅसवर नानस्टिक तावा गरम करून त्याला तेल लावून गॅस मंद आचेवर करून रवादोसाचे मिश्रण टाकून लालसर होईपर्यंत ठेवले.

  6. 6

    नंतर रवा दोसा तयार झाल्यावर आलुची भाजी दाळीयाची चटणी सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes