साधा वरण भात (Varan bhat recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज

साधा वरण भात (Varan bhat recipe in marathi)

#MLR
मार्च लंच रेसिपी चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
२-३
  1. १ वाटी तांदुळ
  2. १ वाटीतूर डाळ
  3. चिमुटभरहिंग
  4. १/२ चमचा हळद
  5. चवीनुसारमीठ
  6. साजूक तूप
  7. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    सर्वात आधी डाळ व तांदूळ कुकरच्या वेगवेगळ्या डब्यात घेउन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे

  2. 2

    धून घेतलेल्या डाळीमध्ये डाळीच्या दुप्पट पाणी घालून घ्यावे व हिंग आणि हळद घालावी घाटामध्ये पण तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे आणि कुकर मध्ये तीन ते चार सुट्ट्या करून घ्यावेत

  3. 3

    कुकर थंड झाल्यानंतर नंतर डाळ रवीने स्मॅश करून घेऊन स्मॅश करून घेतलेली डाळ त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि एक उकळी येऊ द्यावी

  4. 4

    आपल्या आवडून आवडीनुसार गरम गरम वरण भात साजूक तूप काकडी कोशिंबीर आणि काकडी टोमॅटो च्या स्लाईस सोबत सर्व करावे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes