झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स D आणि B2 असते. या शिवाय माशांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक (zinc),आर्यन (Iron), आयोडीन (Iodine), मॅग्नेशिअम (Magnesium) आणि पोटॅशिअम (Potassium) यांचे योग्य प्रमाण असते.
#NVR

झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)

माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स D आणि B2 असते. या शिवाय माशांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक (zinc),आर्यन (Iron), आयोडीन (Iodine), मॅग्नेशिअम (Magnesium) आणि पोटॅशिअम (Potassium) यांचे योग्य प्रमाण असते.
#NVR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ ते ५
  1. 1मोठी सुरमई तुकडे करून साधारण १५ तुकडे झाले
  2. 2 चमचेहिरवा मसाला
  3. आगुळ च मोठे
  4. मीठ चवीनुसार
  5. ३ चमचे रवा व तादुळाचे पीठ ३ चमचे
  6. 3 चमचेतळण्यासाठी तेल मोठे चमचे
  7. वरून टाकण्यासाठी कोथिंबीर
  8. 1 चमचाआललसुण व कोथिंबीर पेस्ट

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम सुरमई साफ केली मग पाण्याने धुवून घेतली.

  2. 2

    मग त्यात मीठ, हिरवा मसाला, आगुळं, आललसुण कोथिंबीर पेस्ट टाकून चांगले ढवळून घेतले.

  3. 3

    मग गॅस वर तवा ठेवून त्यात तेल टाकले व तांदूळ पीठ व रवा लावून मासे तेलात सोडले व भाजून घेतले दोन्ही बाजूंनी. गरम गरम तयार सुरमई फ्राय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes