पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)

#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 कप पालकाची पाने स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतली. आणि बारीक चिरून घेतली.तसेच 3/4 कप बारीक कांदा चिरून घेतला.
- 2
मग एका बाउल मध्ये 1 कप बेसन घेतले. त्यात 2 चमचे तीळ, 1/2 चमचा भाजलेले जीरे,1/4 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे पावडर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्स करून घेतले.
- 3
नंतर त्यात 2 कप बारीक चिरलेला पालक, 3/4 कप बारीक चिरलेला कांदा एकत्र करून चांगले मिक्स करून घेतले. त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण चांगले मिक्स करून घेतले.सर्वात शेवटी त्यात 1/2 छोटा चमचा बेकिंग सोडा टाकून संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेतले.आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून दिले.
- 4
मग आप्पे पात्र घेऊन ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून दिले. त्या आप्पे पात्राला एका ब्रशने थोडे तेल लावून घेतले.जेणेकरून मिश्रण आप्पे पात्राला चिकटणार नाही.
- 5
आता आप्पे पात्राला पालक आणि बेसनाचे मिश्रण टाकून त्यावर झाकण ठेवून द्या. थोड्या वेळानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घेतले.
- 6
अश्या रीतीने कुरकुरीत पालक भजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. ही भजी कोणत्याही चटणी बरोबर खूप सुंदर लागतात. आपल्या आवडत्या चटणी बरोबर या भजीचा आस्वाद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपमा (Upma Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी उपमा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पावभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार पनीर मसाले भात (Matar Paneer Masale Bhat Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज रेसीपी या थीम साठी मी माझी मटार पनीर मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भेंड्याची कुरकुरीत भजी (Bhendi Bhajji Recipe In Marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी भेंड्याची कुरकुरीत भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुऱ्या (palak purya recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपीज चॅलेज या कीवर्ड साठी मी पालक पुऱ्या ही रेसिपी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत मक्याची भजी (Corn Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी साठी मी कुरकुरीत मक्याची भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत कोल्हापुरी पालक भजी (palak bhaji recipe in marathi)
#KS8: कोल्हापूर 'स्ट्रीट फूड' फेमस अशी कुरकुरीत तिखट चमचमीत पालक भजी रेसिपी आहे. ही पालक भजी खाण्या करिता गाडी वर जाम गर्दी असते.इतर कांदा भजी वडा पाव ,पाव वडा असले तरी सुद्धा पालक भजी ची डिमांड जास्तअसते कारण त्यात घेणारं साहित्य,चव आणि बनवाची पध्दत जरा वेगळी आहे तशी पालक भजी मी बनवून दाखवते. Varsha S M -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नागपुरी पद्धतीने - जोधपूरी मिरची भजी (Nagpur Mirchi Bhajji Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#नागपुरी#जोधपूरी मिरची#भजी Sampada Shrungarpure -
मिरची 🌶️ व पालक 🥬 भजी (mirchi and palak bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा म्हटलं की भजी घरोघरी बनतात. माझ्याकडे माझ्या मिस्टरांना मिरची भजी तर मुलांना पालक भजी खुप आवडते. म्हणून ही रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर करत आहे.Dipali Kathare
-
पालक वडी (palak wadi recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी पालक हा शब्द घेवून पालक वडी हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे सुरण राजगिरा भजी (Upvasache Suran Rajgira Bhajji Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryथीम साठी सेफ स्मिथ सागर यांच्या आवडत्या रेसिपीज मधील उपवासाचे सुरणाचे राजगिरा पीठ वापरून केलेले भजी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी अळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. बेसन चणाडाळ रेसिपीज साठी 17-8-2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी Mrs. Sayali S. Sawant. -
केरळ वेज बिर्याणी (Kerala Veg Biryani Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल साठी मी आज माझी केरळ वेज बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.आर्या पराडकर यांची कांदा कोथिंबीर भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
कुकस्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची मुगडाळ पालक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक काॅर्न भजी (Palak Corn Bhajji Recipe In Marathi)
पालक कॉर्न कांदा बटाटा घोसाळे यांची भजी बनवली जातात पालक आणि कॉर्न यांचे मिक्स भजी खूप छान लागतात चला तर मग बनवूया पालक कॉर्न भजी Supriya Devkar -
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#BPR#कांदाभजीबेसन चना डाळ रेसिपी साठी कांदा भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे कांदा भजी ही या सीजन मधली सगळ्यांच्या आवडीची अशी डिश आहे . सगळ्यांनाच कांदाभजी ही आवडतेच सगळे जण आवडीने पावसाळ्यात कांदा भजी चा आनंद घेतात कांदा भजी आणि चहाची जोडी ही ठरलेलीच असते कोणत्याही समारंभात जेवणाचे ताट भजी शिवाय पूर्ण होत नाही साईड डिश म्हणून भजी तयार केली जाते. जेवणाच्या ताटात साईडला स्नॅक्स म्हणून गरमागरम भजी सर्व्ह केली जाते.झटपट तयार होणारी कांदा भाजी ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
ख्रिसमस फ्रूट केक (Christmas Fruit Cake Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी ख्रिसमस फ्रूट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी राजमा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक कोन पकोडा (palak corn pakoda recipe in marathi)
#KS8पावसाळा म्हटला की पकोडे, मुंग भजी, बटाटा वडा ,कांदा भजी आहे सर्व पदार्थ खायची खूप इच्छा होते त्यावेळेस street फुड वरती पालक पकोडे मिळतात पालक पकोडा मध्ये पण ते भरपूर व्हेरिएशन्स करून ते बनवत असतात त्यातले पालक स्वीट कोन पकोडे मी आज बनवले आहे. Gital Haria -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- खान्देशी वांग्याचा भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
- बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
टिप्पण्या