मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)

अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो अॅसिड्स असतात, जे शरीराच्या गरजा पूर्ण करतात. हे व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम, फॉस्फरससारख्या घटकांचे भांडार देखील आहे. रोज अंडी खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते.2
#NVR
मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो अॅसिड्स असतात, जे शरीराच्या गरजा पूर्ण करतात. हे व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम, फॉस्फरससारख्या घटकांचे भांडार देखील आहे. रोज अंडी खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते.2
#NVR
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडी उकडून घेतली त्यात मीठ, पाणी व कोकम घातले.
(कोकम घातल्याने टोप काळा पडत नाही) - 2
मग एक उभा कांदा व टोमॅटो भाजून घेतले मग त्यात ओले खोबरे व सुखे खोबरे भाजून पेस्ट केली. उकडलेली अंडी सोलुन त्याला सुरीने चारी बाजूला कट केले.
- 3
कढई मध्ये बारीक कांदा व कडीपत्ता घालून सर्व मसाले फ्राय करून मग अंडी अड केली व चिमुटभर हिंग टाकला. वआलं लसुण पेस्ट अड केली.
- 4
मग वाटप टाकून अंडा चांगले ढवलले त्यात चवप्रमाणे मीठ टाकले व शेवटी कोथिंबीर व कोकम टाकून गॅस बंद केला. तयार गरमा गरम कवटाचा सामारा
Similar Recipes
-
मासे अंडा करी (mase anda curry recipe in marathi)
मी माशांची अंडी आहे नदीमध्ये हे मासे मिळतात ती कापल्यानंतर जे अंडी असते त्याची ही भाजी आहे Priyanka yesekar -
चणाडाळीची आमटी मालवणी पद्धतीने (chana daliche amti recipe in marathi)
मोठ्या प्रमाणात फायबर्स असेलली चणाडाळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. चणाडाळमध्ये झिंक, कॅल्शियम, प्रोटीन सारखी पोषकतत्वे असतात. यामुळे शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.तर चला आज आपण बघू मालवणी पद्धतीने चणा डाळ आमटी#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
एग सलाड (egg salad recipe in marathi)
#SP. अंडयात कॅलरी, प्राथिने, निरोगी चरबी,फोलेट, कॅल्शियम, फास्फरस, व्हिटॅमिन ए , बी,५ , बी १२, ई, असे घटक असतात म्हणून उकडलेले अंडे खावेत.. Rajashree Yele -
चटकदार मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)
मटकी देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानली जाते. मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते, यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. याव्यतिरिक्त मटकीच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी देखील आढळते, यामुळे आपले शरीर निरोगी राहते.#cpm3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
मालवणी अंडाकरी (malvani anda curry recipe in marathi)
#KS1 झणझणीत अंडाकरी बघुनच तोंडाला पाणी सुटलय ना ? कोकणात घरोघरी कोंबड्या पाळल्या जातात भाज्यांचे प्रमाण कमी त्यामुळे कमी वेळात आवडीचे जेवण व्हावे हिच इच्छा अशावेळी अंडी उपयोगी पडतात. अंडी पौष्टीक आहेतच अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक असे बहुतांशी घटक आपल्याला मिळतात. मानवी शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमुल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरीक तंदुरुस्ती साठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे. तसेच बौध्दिक विकासात उपयुक्त, डोळे निरोगी, हाडे मजबुत, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने होते. अशा बहुमोल अंडयाची करी चला बघुया कशी करायची" संडे हो या मंडे रोज खावो अंडे" Chhaya Paradhi -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मालवणी चणा करी (malwani chana curry recipe in marathi)
#cf मोड आलेल्या काळ्या चण्याची करी उसळ आपल्या आहारात असावी त्यामध्ये प्रोटिन फायबर भरपुर प्रमाणात असतात मधुमेहाच्या पेशंटने रोज भिजवलेले चणे सकाळी उपाशी पोटी खाल्ले पाहिजेत त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते चण्यामध्ये प्रोटीन आर्यन कॅल्शियम व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात चण्यामुळे बद्धकोष्ठता व पोटाचे विकार कमी होतात अशक्तपणा दूर होतो तसेच लठ्ठपणा कमी होतो मोड आलेल्या चण्यात जीवनसत्वे व बी कॉम्लेक्स मोठ्या प्रमाणात असतात चला तर अशा मोड आलेल्या चण्याची मालवणी करी रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
-
-
ड्राय मटन किमा कोफ्ता करी (mutton kofta curry recipe in marathi)
#कोफ्तानाॅनव्हेज रेसिपीज मध्ये किमा कोफ्ता करी यांना एक वेगळेच स्थान आहे. या रेसिपी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. कमी साहित्य वापरून देखील तूम्ही खूप चवदार कोफ्ता करी बनवू शकता तर चला मग बनवूयात.या रेसिपीच वैशिष्ट्य म्हणजे पोहे बाइडींग करता वापरून गोळे बनवून घेतले आहेत. Supriya Devkar -
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#GA4 #week19 #Prawn प्रान्स हा माशांचा प्रकार सगळ्यांच्या आवडीचा प्रान्स मध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपुर असते तसेच व्हिटॅमिन डी , कॅल्शियम , मॅग्नेशियम , कार्बोहायड्रेड भरपुर मिळते प्रान्स खाल्ल्याने वजन कमी होते त्वचा टवटवीत होते अशा बहुगुणी प्रान्सची प्रान्स मसाला रेसिपी चला तर बघुया Chhaya Paradhi -
फोडलेल्या अंड्याची करी (phodleya andyachi curry recipe in marathi)
#cf#अंडा करी आमच्या कडे आम्ही ही अशी अंडी फोडून त्याचे कालवण बनवितो.... फोडलेल्या अंड्याची चव कालवणात उतरून कालवण अगदी झकास लागते आणि त्याबरोबर गरमागरम फुलके , फोडलेला कांदा, मिरची यांची सोबत असेल तर एकदम बेत झणझणीत च बनतो... Aparna Nilesh -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#worldeggchallenge"संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!" ही जाहिरात आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते.- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.- अंड्याच्या बलकातील 'कोलीन' हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त- अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,- अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात. सरिता बुरडे -
मोड आलेल्या मुगाची झडपट सुक्की भाजी (Sprouted Mugachi Sukki Bhaji Recipe In Marathi)
#CCRप्रतिकारशक्ती वाढवते मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.#CCR Mrs. Snehal Rohidas Rawool -
मालवणी फ़िश करी (malvani fish curry recipe in marathi)
#रेसेपिबुक #week 4रेसेपी 1आजची रेसिपी एका हिल स्टेशन सारखी ही कोकण म्हटलं म्हणजे सगळ्यांना मालवण आठवतच असेल म्हणून ही स्पेशल मालवणी डिश फिश करी खूप स्पेशल आहे मालवणी फिश करी ही खरतर गोवा साईड आणि मालवणी लोकांच्या घरात सहसा बनते पण आम्ही एकदा मालवणला केले असल्याने हॉटेलमध्ये स्पेशल होती मग आम्ही मागवली अणि आम्हाला आम्हाला खूप खूप आवडली. अजून सुद्धा मला ते टेस्ट खूप खूप आवडत होते आणि मालवण म्हटलं म्हणजे तर फिश करी आहा झनझनीत अशी म्हणून मी रेसिपी बुक मध्ये शेअर करत आहे Sonal yogesh Shimpi -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#मोस्ट त्रेंडींग रेसिपी# झणझणीत अंडा करी. Deepali Bhat-Sohani -
मालवणी वाटण (malvani mutton recipe in marathi)
तशी काही खास नाही पण काल च्या धावपळीच्या जिवनात विशेषतः महिला ना घर- ओफिस दोन्ही सांभाळावे लागतात, तर छोटीशी Tips for working women मी नेहमी असा मसाला तयार करून ठेवते Swapnali Dasgaonkar More -
भरली अंडी (Bharli Andi Recipe In Marathi)
#NVR आज अंड्याचा मालवणी पद्धतीने थोडा वेगळा प्रकार केला.. घरातील मंडळींनी तर गरमागरम भाताबरोबर भरली अंडयावर तर तावच मारला.. मला तर माझ्या प्रयत्नाची पावतीच मिळाली. Saumya Lakhan -
हेल्दी पालक चीज पराठा (healthy palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा#सत्रपहिले.पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.आज पालक आणि चीजचं काॅम्बीनेशन असलेले पालक पराठा पाहूयात.जे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील...😊 Deepti Padiyar -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2भाज्यांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीराला अनेक महत्वाचे आरोग्य फायदे देतात. उदाहरणार्थ, गाजर व्हिटॅमिन ए मध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे , जसे आपण मोठे होताना डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्वाची भूमिका निभावली जाते तसेच बीट आपल्या रक्त वाढीसाठी उपयोगी पडते.भाज्या आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते नैसर्गिकरित्या चांगले असतात आणि त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते काही आजारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील मदत करू शकतात.जर आपण विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्या तर आपल्याला सर्वात आरोग्यासाठी फायदे आणि रोगापासून संरक्षण मिळेल. Sapna Sawaji -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
आम्ही मालवणी लोक कोकणात अंड्याची आमटी करताना अंडी उकडून न घेता डायरेक्ट त्यात फोडून टाकतो त्यामुळे त्या अंड्याला छानच चव येते. आमटीलाही छान वास लागतो. Deepa Gad -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नवरात्र असल्यामुळे नॉन वेज खाता आले नाही. बऱ्याच दिवसापासून नॉन वेज खाल्ले नाही त्यामुळे नॉन वेज ची आठवण खूप आली. फ्रीज मध्ये अंडे होते.अंड्यापासून बनणारे पदार्थ हे माझे ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन जास्त असतात. त्यामुळे आज अंडा करी बनवीत आहे. rucha dachewar -
ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
आमच्या सागंली कोल्हापूर भागात रस्सा पिनारी लोकं घरटी एक तरी सापडेलच. मग तो साध्या तुरडाळीच्या आमटीचा असो किंवा झणझणीत मटणाचा ताबंडा पाढंरा रस्सा असो दोन तीन वाट्या पिल्याशिवाय समाधान होतच नाही. पण मला ग्रेव्ही वाले पदार्थ आवडतात चला तर मग आज आपण ढाबा स्टाईल एग करी बनवूयात ग्रेव्ही मारके. Supriya Devkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rr ढाबा स्टाईल एग करी म्हणजे लालभडक तवंग, तळलेली अंडी आणि टोमॅटो न घालताच बनवला गेलेला मसाला .जबरदस्त बनते. Supriya Devkar -
गावरान अंडा करी (anda curry recipe in marathi)
#peअंडे हा नॉनव्हेज खाणार्यांसाठी पटकन होणारा पदार्थ आहे. अंड्यामध्ये शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्वे असतात. अंड्यामध्ये फोलेट अ , ब 12, ब 5 व 2 जीवनसत्वे असतात. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात रोज अंड्याचा समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची सहज सोपी रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
फिश करी (fish curry recipe in marathi)
मासा तसा बरेच लोक फ्राय खायला पसंत करतात पण मला मात्र रस्सा आवडतो.कोकमाची काही शी आबंट चव खोबर्याचे वाटण किंवा नारळाच्या दुधाने त्याला एक उत्तम चव येते. चला तर मग बनवूयात फिश करी. Supriya Devkar -
मटण करी मसाला (mutton curry masal recipe in marathi)
आज रविवार असल्यामुळे रोज रोज शाकाहारी खाऊन कंटाळा आल्यामुळे आज मटन करी मसाला करण्याचे ठरवले rucha dachewar
More Recipes
- खान्देशी वांग्याचा भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)
- बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
- झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
टिप्पण्या