मालवणी फ़िश करी (malvani fish curry recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

#रेसेपिबुक #week 4
रेसेपी 1
आजची रेसिपी एका हिल स्टेशन सारखी ही कोकण म्हटलं म्हणजे सगळ्यांना मालवण आठवतच असेल म्हणून ही स्पेशल मालवणी डिश फिश करी खूप स्पेशल आहे मालवणी फिश करी ही खरतर गोवा साईड आणि मालवणी लोकांच्या घरात सहसा बनते पण आम्ही एकदा मालवणला केले असल्याने हॉटेलमध्ये स्पेशल होती मग आम्ही मागवली अणि आम्हाला आम्हाला खूप खूप आवडली. अजून सुद्धा मला ते टेस्ट खूप खूप आवडत होते आणि मालवण म्हटलं म्हणजे तर फिश करी आहा झनझनीत अशी म्हणून मी रेसिपी बुक मध्ये शेअर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 1अखि फ़िश
  2. 1 टीस्पूनमालवणी मसाला
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1कान्दा लसुण मसाला
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 6 टेबलस्पूनओले खोबरे किस
  7. 1 टीस्पूनमिठ
  8. कोथंबीर
  9. 1कान्दा
  10. 1टोमेटो
  11. 1 इंचआले
  12. 4/6लसुण पाकळ्या
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. 8 टेबलस्पूनतेल
  15. मरिनेट साथी 1 लिंबू

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम फिश चांगली स्वच्छ धुऊन येणे आणि आणि मसाले लावून घेणे मीठ हळद आणि थोडा लिंबू पिळून मॅरिनेट करून अर्धा तास असेच तिला रेस्ट द्यायचा

  2. 2

    नंतर सगळे मसाले तयार करून घेऊया आपण कांदा आणि खोबरे छान लालसर होईपर्यंत भाजून घेणे आणि कांदा टोमॅटो लसूण आले मिक्सर छान फिरवून घेणे, करी साठी मसाला तयार करून घेणे

  3. 3

    नंतर कढई ठेवून त्यात तेल घालून छान तू मसाला आपण परतून घेऊ लालचा थोडा ब्राऊन करून घेऊया तेल थोडं जास्तच घालू या कारण की चाडती जवणी तशी आणि तरी वाली आपली करी तयार होते

  4. 4

    मसाला चांगला फ्रय झाल्यावर त्यात आपण तो एक ग्लास पाणी घालून घेणे आपल्याला लागेल तसे पाणी घालावे आणि मीठ घालून उकळी काढून घेणे आणि त्यात आपण आता एक एक पिस सोडूया

  5. 5

    बघू शकता करीला आपली तरी किती छान अशी झणझणीत आली आहे तयार आणि आपली स्पेशल करी अशी मालवणी स्टाईल मध्ये

  6. 6

    आणि एका बाऊलमध्ये काढून सण डेकोरेशन केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes