रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मि.
  1. १०० ग्रॅम बासमती तांदुळ
  2. 2 टेबल स्पुनतूप
  3. 1 टीस्पुन शहा जीर
  4. 1तेजपान
  5. 2लंवग
  6. 2हिरवी मिरची
  7. 2 टेबल स्पुनकाजू चे तुकडे
  8. १५/२० किसमीस
  9. 1मसाला वेलची
  10. १. वाटी मटार
  11. 1गाजर
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या, व पाणी निथरत ठेवा

  2. 2

    आता पॅन मधे साजुक तूप घाला, गरम झालं की शहा जिर, लंवग, तेजपान, किसमीस, मसाला वेलची,काजू घालुन फ्राय करा,गाजराचे लांब लांब पिसेस करुन घ्या, तेही परतुन घ्या,

  3. 3

    धुतलेले तांदूळ घाला ते पण छान मिक्स करुन घ्या मटाराचे दाणे धाला व गरम पाणी घालुन भात शिजवुन घ्या

  4. 4

    शेवटी मीठ घाला व भात १०/१५ मि. मंद ॲाचेवर शिजवुन घ्या, छान हलवुन घ्या व गरम गरम कढी सोबत सऱ्ह्र करा,
    तयार आहे आपला झटपट टेस्टी पुलाव

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes