वरण (Varan Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

वरण (Varan Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2तास
4 लोकांसाठी
  1. 1/2 वाटीतूर डाळ
  2. 1/2 वाटीमूग डाळ
  3. फोडणी साठी हिग, जीरे मोहरी हळद
  4. कढी पत्ता
  5. चवीप्रमाणे मीठ
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. कोथिंबीर
  8. 1टोमॅटो

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    कूकर मध्ये डाळ उकडून घ्या त्या मध्ये मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घाला

  2. 2

    फोडणीसाटी पातेल्यात तेल घालून हिंग हळद कडीपत्ता चा फोडणी करावी डाळ ओता मीठ घाला उकळी येऊ द्या

  3. 3

    भाता सोबत खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes