नागपुरी फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)

#ks3
भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात त्याचप्रमाणे खाद्यसंस्कृती ही बदलत जाते. खरंतर वरण आपण खूप पद्धतीने बनवत असतो, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावातलं, जिल्ह्यातलं वरण बनवण्याची किंवा भाज्या बनवण्याची पद्धत थोड्या फार फरकाने बदलत जाते तिथल्या हवामाना प्रमाणे रूचतील पचतील अशा पद्धतीने जेवण बनवले जाते. आज आपण नागपुरी पद्धतीचे फोडणीचे वरण कसे बनवायचे ते बघूया....
नागपुरी फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#ks3
भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात त्याचप्रमाणे खाद्यसंस्कृती ही बदलत जाते. खरंतर वरण आपण खूप पद्धतीने बनवत असतो, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावातलं, जिल्ह्यातलं वरण बनवण्याची किंवा भाज्या बनवण्याची पद्धत थोड्या फार फरकाने बदलत जाते तिथल्या हवामाना प्रमाणे रूचतील पचतील अशा पद्धतीने जेवण बनवले जाते. आज आपण नागपुरी पद्धतीचे फोडणीचे वरण कसे बनवायचे ते बघूया....
कुकिंग सूचना
- 1
तुरीची डाळ धुवून शिजवून, घोटून घ्यावी. कांदा चिरून, धने भाजून, मिरची वाटून घ्यावे.
- 2
फोडणी करून त्यात वाटलेला मसाला घालावा. मीठ, साखर, कोथिंबीर घालावी. हे वरण फार उकळत नाहीत. यात आंबटही घालत नाहीत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drझटपट होणारे फोडणीचे वरण नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
फोडणीचे वरण १ (phodniche varan recipe in marathi)
#drवेगवेगळ्या डाळी वापरून ,वेगवेगळ्या प्रकारची फोडणीचे साहित्य किंवा वेगवेगळे मसाले ,जिन्नस वापरून बऱ्याच प्रकारचे फोडणीचे वरण आपण करतो.त्यापैकी एक . Preeti V. Salvi -
फोडणीचे आंबट गोड वरण (phodniche ambat god varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे आंबट गोड वरणमला आठवते आमच्या लहानपणी आई रोज घट्ट वरणाचा गोळा... एका पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवायची सकाळी साधा वरणआणि संध्याकाळी त्यालाच... मस्त फोडणीचे आंबट गोड वरण करायची बाकी काहीही नसलं जेवायला तरी चालायचे... त्या वरणाला चव इतकी छान राहायची की, भाजी ची सुद्धा गरज भासत नव्हती... तेच फोडणीचे आंबट गोड वरण पाहुयात रेसिपी ..... Shweta Khode Thengadi -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण Pooja Katake Vyas -
मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)
सुप्रिया थेंगाडी मॅडम ची मुग डाळीचे फोडणीचे वरण ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप छान झाले वरण सगळ्यांना खूप आवडले. Preeti V. Salvi -
फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drफोडणीचे वरण लहानपणापासून अगदी जिव्हाळ्याचा विषय कारण आमच्याकडे बिना फोडणीचे वरण चालतच नाही. माझी आई तर फक्त जीरे मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी बास एवढंच याच साहित्यात खूप छान वरण करते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr#एकदम नेहमी करता येण्यासारखं जर तुम्हाला बदल हवा असेल तर हे साधे फोडणीचे ताजे ताजे वरण नि भात पापड लोणचे असा मस्त बेत होतो . Hema Wane -
साधे फोडणीचे वरण (sadhe phodniche varan recipe in marathi)
#dr # वरण.. त्याचे किती प्रकार... माझ्याकडे नेहमी सकाळच्या वेळी साधे वरण असते. आणि त्यातील शिल्लक राहिले, की संध्याकाळी फोडणीचे वरण.. आज मी केले आहे, साधे फोडणीचे वरण.. खूप काही साहित्य नको त्याला... थोडक्यात चविष्ट वरण ... आणि आज नेमके फोटो काढायच्या वेळीच लाईट गेले.. मग झाली नाईट फोटोग्राफी... कंदील प्रकाश... Varsha Ingole Bele -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे वरणलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, तूरडाळीबरोबरच इतर डाळींचा वापर करून केला जाणारा पदार्थ म्सणजे डाळभात, वरणभात. कोणत्याही आजारात पचनास हलकं म्हणूनही मूगाच्या डाळीचं वरण भाताबरोबर दिलं जातं. पण कोणत्याही व्हेज जेवणात या वरणाचे विविध प्रकार केले जातात आणि जेवणाची रंगत वाढवली जाते. मीसुद्धा विविध प्रकारे वरण करते. आजही अगदी साध्या पद्धतीचे फोडणीचे मी केले आहे, पाहूया रेसिपी. Namita Patil -
वाफाळलेले फोडणीचे वरण (vafalele phodniche varan recipe in marathi)
#dr#दाल रेसिपी कॉन्टेस्ट#वाफाळलेले फोडणीचे वरण Rupali Atre - deshpande -
वरण(फोडणीचे) (varan recipe in marathi)
#dr# दाल रेसिपीफोडणीचे वरण झटपट होणारी रेसिपी आहे विदर्भामध्ये शक्यतोवर लगेच काही बनवायचं असेल भाजी लाऑप्शन नसेल तर लगेच फोडणीचं वरण करतात. येन वेळी पाहुणे आले तरी झटपट होणार आहे.फोडणीचं वरण भाताबरोबर एकदम चविष्ट लागते चलातर रेसिपी बघूया. Priyanka yesekar -
आंबटगोड चवीचे फोडणीचे वरण (ambatgod chaviche phodniche varan recipe in marathi)
#दालरेसिपिज #drवरण भात हा माझा व माझ्या मुलीचा आवडीचा पदार्थ रोज जेवणात वरण भात हे हवेच मग ते वरण फोडणीचे असो किंवा साधे असो तर आज आपण आंबटगोड चवीचे वरण आज करणार आहेत चला अत्ता रेसिपी कडे वळुयात. #purnabramharasoi Purna Brahma Rasoi -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr"फोडणीचे साधे वरण" तूरीच्या डाळीला अंगभूत चव नसते. पण मोजके चार घटक घालून, तिला जी अप्रतिम चव येते, त्याला तूलना नाहीच...!!वरणाचे प्रकार तसे बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात सोपा, आणि बहुतेकांच्या घरी केला जाणार प्रकार म्हणजे, "फोडणीचे साधे वरण" जास्त ताम झाम न करता, खमंग फोडणी दिलेले वरण त्या सोबत मऊ भात लिंबू आणि तुपाची धार...अहाहा बस आणखी काही काही नको....!!! Shital Siddhesh Raut -
फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)
#drतुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण... Preeti V. Salvi -
-
फोडणीचे वरण
वरण आपण कितीतरी वेगवेगळ्या प्रकाराने,वेगवेगळ्या डाळी वापरून करू शकतो...त्यातलाच नेहमी आपण करतो तो एक प्रकार म्हणजे फोडणीचे वरण.... Preeti V. Salvi -
लसणाच्या पातीची आमटी/ फोडणीचे वरण (phodhniche varan recipe in marathi)
#winterspecial.... हिवाळ्यात जे काही, हिरवेगार, भाजीपाला मिळतो, त्याचा जेवणात वापर व्हायलाच पाहिजे.. म्हणून या काळात मिळणाऱ्या, हिरव्या, ओल्या लसणाच्या पातीची आमटी केलीय आज जेवणात.. आमच्याकडे, याला फोडणीचे वरण म्हणतात.. खूप स्वादिष्ट लागते.. गरम भातासोबत अप्रतिम लागते... तेव्हा एकदा नक्की करून बघा.. Varsha Ingole Bele -
खोबऱ्याची फोडणी दिलेले वरण (Khobryachi Fodniche Varan Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपीजफोडणीचे वरण आपण अनेक प्रकारे करतो. आज मी सुक्या खोबऱ्याची फोडणी देऊन केलेल्या, वरण केले आहे. Sujata Gengaje -
आंबट-गोड फोडणीचे वरण (VARAN RECIPE IN MARATHI)
माझ्याकडे ऑल टाइम फेवरेट आंबट-गोड फोडणीचे वरण...भाजी च काही नसलं आणि बर्याच वेळा भाजी करायचं जीवावर आलं की आंबट-गोड फोडणीचे वरण...फोडणीच्या वरणा वरून आठवलं,माझ्या बाबांचे मित्र भोरे काका आणि काकू आणि त्यांची फॅमिली यांचें आमचे अगदी घरोब्याचे संबंध,, खूप घनिष्ठ...इतके माया करणारे लोक मी माझ्या आयुष्यात फारच कमी बघितली, अतिशय प्रेमळ, मनापासून आदरातिथ्य,आणि भोर काका काकू म्हणजे माझे दुसरे आई-वडीलच,,,आम्ही लहानपणी त्यांच्याकडे नेहमी जायचो ...माझ्या बाबांनी खूप नोकऱ्या सोडल्या, आणि पकडल्या , शेवटी बीएसएनएल ला जॉईन झाले, ,..पण मला नीट आठवत नाही, पण पण ते घाटंजी ला प्रिन्सिपॉल म्हणून शाळेमध्ये लागले होते,भोर काकांची आणि त्यांची ओळख तिथे घाटांजी झाली, आणि खूप पक्के ,जिगरी दोस्त झाले,,इतके पक्के तिथे भांडायचे सुद्धा,, आणि एकमेकांपासून फुगून बसायचे,, एकमेकांना चिडवायचे, परत गळ्यात हात टाकून बसायचे, भोर काका आणि त्यांच्या फॅमिली बद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे, इतक्या छोट्या पिरेड मध्ये मी त्यांचं नाही लिहू शकत सगळं...फोडणीचं वरण हे काकू खूप सुंदर करतात,आजही मी त्यांच्याकडे गेली की त्यांना उकरपेंडी आणि साध्या जेवणाची डिमांड करते,,अतिशय सुगरण काकू, काय नाही बनवत त्या या वयामध्ये ते विचारा,,माझे वडील तिथे गेले की म्हणायचे वहिनीच्या हाताचे फोडणीचं वरण पाहिजे,माझे आई ,बाबा आणि काका, काकू यांचे अतिशय पटायचे, आणि फिरायलाही बाहेरही सोबतच जायचे,,बाबा, आई आणि काका हे गेलेत..अजूनही त्यांच्या आठवणी आल्या की डोळे पाणावतात, आणि खूप रडायला येत,,,काय होते हे पहिलेचे लोक, याचा दोस्तीला सलाम आहे,,वीरू आणि जय सारखे....🙏🙏♥️🌹😔 Sonal Isal Kolhe -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr #दाल_रेसिपीज #फोडणीचे वरण भारतीय आहारसंस्कृती मध्ये तूरडाळ,मूगडाळ,उडीदडाळ,मसूरडाळ अशा कितीतरी डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश आहे.या डाळी आणि कडधान्ये म्हणजे protein चे power house ...शाकाहारी लोकांसाठी वरदानच..आपल्या रोजच्या चौरस आहारातील महत्त्वाचा घटक..या डाळींपासून चरचरीत फोडण्या देऊन केलेल्या सरीसरीत आमट्या ,वरण म्हणजे जेवणातला कोरडा घास टाळण्याचा खमंग उपाय..नुसत्या वासानेच क्षुधा प्रदीप्त होते..आणि या सात्विक जेवणाचे चार घास जास्त जातात पोटात..चला तर मग खमंग फोडणीचे वरण कसे करतात ते पाहू या.. Bhagyashree Lele -
-
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण. Anushri Pai -
खमंग फोडणीचे वरण (khamang phodnicha varan recipe in marathi)
#वरणकाही पदार्थ आपल्या आयुष्याच्या सुरवातीपासून ते अगदी अंत काळापर्यंत हा आपली साथ कधीही सोडत नाही , अगदी बोळकी बसवलेल्या आजोबांना सुद्द्धा हा तितकच सुख देतो .तसेच वरण कोणत्याही स्वरूपात बनवले तरीही त्याची गोडी कायम राहते..😊 Deepti Padiyar -
फोडणीचे वरण (Phodniche varan recipe in marathi)
#फोडणीचेवरण# मूग डाळ,तूर डाळ, हरभरा डाळ,मसुर डाळ, उडीद डाळ, आपण आपल्या रोजच्या आहारात सर्व प्रकारच्या डाळी चे समावेश केला पाहिजे ... Rajashree Yele -
फोडणीचे दही (phodniche dahi recipe in marathi)
जेव्हा घरी भाजी नसते, आणि झटपट काहीतरी, जेवणाची इच्छा असते, तेव्हा, गरमागरम, पोळी, थालीपीठ किंवा परस्थ्यासोबत खाण्यासाठी, चटपटीत फोडणीचे दही... Varsha Ingole Bele -
तुरीच्या डाळीचे आंबट गोड वरण (toorichya daadichya ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvarगरम गरम वरण भात आणि वर तुपाची धार अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच असे वाटते. मग ते वरण साधे असो किंवा फोडणीचे असो छानच लागते. पण चिंच गुळाच्या आंबट गोड चवीचे वरण म्हणजे अप्रतिम च. Sangita Bhong -
-
कैरीचे आंबट फोडणीके वरण (kairiche ambat varan recipe in marathi)
#dr#कैरीचेवरण#dal#दाल#डाळ लोणचे तयार करताना कैर्याना आपण जी हळद मीठ लावतो हळद मीठ लावल्यानंतर कैरीपासून जे पाणी सुटते ते पाणी डाळ बनवण्यासाठी ठेवले होते त्या पाण्याचा वापर करून आंबट अशी डाळ तयार केलीत्या पाण्याचा वापर करून डाळ खूप छान तयार झाली आहे पाण्यात हळद,मीठ असल्यामुळे डाळ तयार करताना हळदीचा ,मिठाचा वापर केला नाहीआपण रोज डाळ करतो मग अशा वेळेस अशा प्रकारची डाळ तयार करून खाल्ली तरी खूप छान लागते आणि कैरीच्या पाण्याचा ही उपयोग होतो शेवटी आंबट पाण्याचा चाही स्वादाचा वापर डाळ करताना केला तर डाळीची चव वाढतेबघूया उरलेल्या कैरीच्या पाण्याचा उपयोग करून तुरीची फोडणीचे वरण कशे तयार केले Chetana Bhojak -
फोडणीचे वरण (Fodaniche varan recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी तुरीच्या दाळीचे वरण Ranjana Balaji mali -
टोमॅटोचे आंबट वरण (tomatoche ambat varan recipe in marathi)
# ngnrश्रावण शेफ वीक 4आंबट वरण सात्विक आहे. चिंच गुळ घालून साधा मसाला वापरून हे वरण केले जाते. आमच्याकडे हे वरण सर्वांना खुप आवडते. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या