डाळ खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

डाळ खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ति
  1. 1 कपशिजलेली तूर डाळ
  2. 2 कपशिजलेला भात
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 4-5लसूण पाकळ्या
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 5-7कढीपत्त्याची पाने
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनमोहरी जिरे हिंग
  10. 1 टीस्पूनप्रमाणे लाल मिरची पावडर हळदी पावडर धना पावडर गरम मसाला
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी शिजलेला भात मोकळा करून ठेव तू तुरीची डाळ शिजून हळद मीठ टाकून घोटून घेऊ

  2. 2

    आता कांदा कट करून ठेव टोमॅटो कट करून लसूण पाकळ्या बारीक कट करून कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन घेऊ हिरव्या मिरच्या कट करून घेऊ

  3. 3

    कडईत तेल तापून मोहरी,जिरे टाकल्यावर हिंग टाकून देऊ लसूण हिरव्या मिरच्या,कांदे टोमॅटो परतून घेऊ

  4. 4

    परतून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाले मीठ टाकून घेऊ
    आता भात टाकून घेऊ डाळ टाकून घेऊ

  5. 5

    डाळ भात फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊ वरून थोडे साजूक तूप आणि लिंबू टाकून घेऊ.

  6. 6

    तयार डाळ खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes