चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)

#dessert .. #व्हॅलेंटाईनस्पेशल... आज मी केला आहे चविष्ट आणि पौष्टिक असा बीट रूट चा हलवा. बीट रूट तसे खाणे कुणाला आवडत नाही. म्हणून मग बीट वापरून वेगवेगळे पदार्थ केले तर ते पोटात जाते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बीट रूट, हलव्याच्या रूपामध्ये खायला एकदम मस्त लागते . तेव्हा बघूया अगदी सोपा बीट रूट चा हलवा..
चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)
#dessert .. #व्हॅलेंटाईनस्पेशल... आज मी केला आहे चविष्ट आणि पौष्टिक असा बीट रूट चा हलवा. बीट रूट तसे खाणे कुणाला आवडत नाही. म्हणून मग बीट वापरून वेगवेगळे पदार्थ केले तर ते पोटात जाते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बीट रूट, हलव्याच्या रूपामध्ये खायला एकदम मस्त लागते . तेव्हा बघूया अगदी सोपा बीट रूट चा हलवा..
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला सर्व सामग्री एकत्र ठेवावे. बीट रूट स्वच्छ धुऊन घ्यावे आणि सोलून घ्यावे.
- 2
आता धुतलेले बीट रूट किसून घ्यावे. मी घेतलेल्या चार बिट रुटाचा तीन कप किस झालेला आहे.
- 3
आता गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम करावे. त्यानंतर त्यात बीट रूट चा कीस टाकावा.
- 4
मिक्स करून त्याला झाकण ठेवून शिजवावे. किस चांगला नरम होईस्तोवर शिजू द्यावे. मध्ये फिरवत राहावे.
- 5
कीस शिजल्यानंतर त्यात काजू बदामाचे काप आणि किसमिस टाकावे. आणि पुन्हा एकदा दोन मिनिट परतून घ्यावे. त्यानंतर त्यात मिल्क पावडर टाकावी.
- 6
मिल्क पावडर चांगली मिक्स करून घेतल्यानंतर त्यात दूध टाकावे.
- 7
दूध आटेपर्यंत चांगले शिजू द्यावे. सतत ढवळत राहावे म्हणजे बुडाला लागणार नाही.
- 8
दूध आटल्यानंतर त्यामध्ये साखर टाकावी. साखरेचा पाक होईल.
- 9
मिश्रण घट्ट होईपर्यंत फिरवत राहावे. नंतर त्यात वेलची पूड टाकावी. मिक्स करावे आणि गॅस बंद करावा.
- 10
अशाप्रकारे चविष्ट आणि पौष्टिक बीट रूट चा हलवा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीट रूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)
#GA #week6लाले लाल असा हा बीट चा हलवा पौष्टिक असतो तसेच कमी साहित्यात आणि पटकन तयार करताही येतो. Aparna Nilesh -
बीट / बीटरूट च्या वड्या (beetroot vadya recipe in marathi)
#बीट#बीटरूट#Beetroot#healthy#Immunity Booster Sampada Shrungarpure -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week6 हलवा हा कीवर्ड घेऊन मी गाजर हलवा बनवला आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने फक्त गाजर, दूध व साखर वापरून झटपट तयार झालेला व खायला अतिशय चविष्ट झालेला. Ashwinee Vaidya -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थांडित गरमा गरम गाजराचा हलवा खाण्याची मज्जाच वेगळी. Janhvi Pathak Pande -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
बीटरूट मिनी उत्तप्पा (beetroot mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week5 #beetroot ह्या की वर्ड साठी बीट रूट चे मिनी उत्तप्पे केले. Preeti V. Salvi -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
मूंग दाल हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2#रेसिपी मॅक्झिन#मूंग दाल हलवालग्न समारंभात नेहमी दिसणारा खमंग असा मूग डाळ हलवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट त्यासाठी पाहूयात रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
वंसतपंचमी विशेष रेसिपी (gajar halwa recipe in marathi)
#गाजर हलवा#वंसत पंचमी# सरस्वती मातेला केशरी रंगाचा नैवेद्य प्रिय आहे म्हणुन मी आज गाजर हलवा बनविला Anita Desai -
बिट रूट सलाड (Beetroot salad recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल लंच साठी मी माझी बिट रूट सलाड ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. उन्हाळयात थंडगार बिट रूट सलाड खाण्यासाठी एकदम चांगले. Mrs. Sayali S. Sawant. -
बीटरूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # खरं तर घावणे या नावाने असा प्रकार पहिल्यांदाच केला. पण करायला एकदम सोपा.. त्यातही घावण्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी बीट रूटचा उपयोग केलेला आहे... त्यामुळे डोळ्यांनाही छान दिसतात ...पौष्टिकही होतात हे घावणे.... Varsha Ingole Bele -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
सफरचंदाचा हलवा (safarchandacha halwa recipe in marathi)
#makeitfruity_challenge#सफरचंदाचा_हलवा....Apple halwa🍎🍎 अतिशय स्वादिष्ट ,creamy,मऊ मुलायम चवीचा असा सफरचंदाचा हलवा ...करायला पण सोपा.. कमी साहित्यात सणावाराच्या दिवशी झटपट होणारा..शिवाय vitamins,minerals,fibres पुरवणारा हेल्दी असा..😋..चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
-
वरमिसिली हलवा (sevai halwa recipe in marathi)
#GA 4 #week6गोल्डन अॅप्रोन चे पझल मधील कीवर्ड हलवा ओळखून मी नवीन व अगदी सोपी असा प्रसाद म्हणून व्हर्मिसिल्ली हलवा करून बघितला.तो चविष्ट तर आहेच शिवाय रव्याच्या शेवया व ब्लू बेरी म्हणजे दुधात साखर . Rohini Deshkar -
केळ्याचा हलवा (kelyacha halwa recipe in marathi)
#nrrनवरात्री जल्लोष मध्ये आज फळ हा किवर्ड घेऊन मी आज केळ्याचा हलवा केला आहे. हा हलवा मला स्वतःला खुप आवडतो.हा हलवा केरळ चा फेमस आहे. Shama Mangale -
चपातीचा हलवा (chapaticha halwa recipe in marathi)
#GA4 #Week6#Halwaगोड पदार्थ म्हंटला की हलवा आठवतोच. यावेळेला काही तरी नवीन प्रकारचा हलवा प्रथमच बनवून बघितला. आणि हलवा खूप छान झाला. नक्कीच बनवून बघा चपातीचा हलवा..Asha Ronghe
-
गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
Cookpad team सोबत माझ्या 50 रेसिपी पोस्ट करून झाल्या आहेत.😀.त्या मुळे खूप छान वाटत आहे...🙏म्हंटले हा आनंद काहीतरी गोड पदार्थ बनवून तुमचा सोबत शेअर करावा म्हणून गाजर हलवा बनवला आहे...👍Half century with Cookpad India team Shilpa Gamre Joshi -
बीट हलवा (Beet Halwa Recipe In Marathi)
#HVहिवाळ्याच्या दिवसांत भुक जास्त प्रमाणात लागते आणि सारखं काहीतरी खायची इच्छा होते.. बीट हलवा ही अशी रेसिपी आहे जी तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करते आणि अन्न खाण्याची लालसा कमी करते.यातून आपल्या शरीराला खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबर्स मिळतात. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
वाॅलनट बीट रूट रायता (walnut beetroot raita recipe in marathi)
#walnuttwist आज मी वाॅलनट बीट रूट रायता बनवलं आहे खूप हेल्दी . Rajashree Yele -
खोवा दुधी हलवा !!
#गोडदुधी भोपळा बाजारात बाराही महिने उपलब्ध असतो त्यामुळे दुधी हलवा खायला कधी पण सहज बनविता येतो. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो आणि ज्यांना दुधी आवडत नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातील. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
उडदाच्या डाळीचा हलवा (udad dal halwa recipe in marathi)
#GA4#week6# उडदाच्या डाळीचा हलवाहा लहान मुलांसाठी खूप चांगला पोस्टीक असा हवा आहे माझा मुलगा हा दोन वर्षांचा लहान आहे त्याच्यासाठी नेहमी हा हलवा बनवत असते खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पोट भरणार असा हलवा आहे. थंडीच्या दिवसात खाणे खूप चांगले आहे. Gital Haria -
हलवा दुधी भोपळ्ाचा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवामी आज की word. मध्ये हलवा ह शब्द ओळखून लौकी चा हलवा बनवला Maya Bawane Damai -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष रेसिपी चॅलेंजदुधीची भाजी मुलांना अजीबात आवडत नाही.पण त्यात पोषक द्रवे भरपूर प्रमाणत असतात. तसेच दुधी अत्यंत गुणकारी आहे.अनेक समस्यानंवर रामबाण उपाय आहे. म्हणून आपल्या आहारात दुधीचे सेवन आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे दुधी खावा म्हणून मी प्रयत्न करत असते. कधी मुटके, पराठे, सूप तर कधी हलवा.सर्वांचा आवडीचा.बालदिन स्पेशल दुधी हलवा बनवला. Shama Mangale -
बीट रूट इडली (beet root idli recipe in marathi)
#bfr #ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज... सकाळच्या न्याहारीसाठी बीट रूट टाकून केलेली इडली... एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील bottle gourd हे वर्ड वापरून मी आज दुधी हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
More Recipes
- मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
- अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
- पालक झुणका (Palak Zunka Recipe In Marathi)
- तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
- सात्विक पंचामृत केक (Satvik Panchamrut Cake Recipe In Marathi)
टिप्पण्या (3)