गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#EB7 #W7
विंटर स्पेशल रेसिपीज
E book challenge
हिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया.

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

#EB7 #W7
विंटर स्पेशल रेसिपीज
E book challenge
हिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 250 ग्रॅमगाजर
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/2 कपमिल्क पावडर
  4. 1/2 कपमलई चे दूध
  5. 2 टेबलस्पूनड्राय फ्रुट्स चे काप
  6. 1/2 टेबलस्पूनवेलची पावडर
  7. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    गाजर स्वच्छ धुवून सालं काढून मोठे मोठे कापून घ्यावे

  2. 2

    कुकरमध्ये गाजरात अगदी थोडं पाणी घालून दोन शिट्या घेऊन शिजवून घ्यावे.

  3. 3

    थंड झाल्यावर गाजर मॅश करून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये तूप घालून मॅश केलेले गाजर त्यात परतुन गाजरातले पाणी सुके पर्यंत परतावे.

  5. 5

    त्यात मलईचे दूध घालून मिक्स करावे. त्यात साखर व मिल्क पावडर घालून ढवळून घ्यावे.दहा मिनिटे हलवा शिजवून घ्यावा.

  6. 6

    वरून वेलची पावडर व ड्राय फ्रुट्स घालावेत. गाजर हलवा सर्व्ह करायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes