कुकिंग सूचना
- 1
भेंडी, टोमॅटो,, कांदा स्वछ धुवून घ्यावेत. भेंडीचे दीड इंच कापून घ्यावी.एका कांद्याच्या पाकळ्या सुट्या करून घ्याव्यात. एक टोमॅटो कापून घ्यावे
- 2
एका कांद्याची व टोमॅटोची वेगळी वेगळी पेस्ट करून घ्यावी.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल घालून कांद्याच्या पाकळ्या आणि भेंडी परतुन घ्याव्यात
- 4
त्याच तेलात जिरें घालून मिक्सरमधून वाटलेला कांदा घालून परतुन घ्यावा कांदा लालसर झाल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परतावे. सर्व मसाले घालून परतून आवश्यक तेवढे मीठ व पाणी घालून उकळी काढून घ्यावी.
- 5
उकळलेल्या रश्यात तळून घेतलेला कांदा आणि भेंडी घालावी वरून टोमॅटो घालून एक उकळी काढून घ्यावी.रस्सा भेंडी सर्व्ह करायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीची भाजी व कोणाला आवडणार नाही असे क्वचितच पाहायला मिळते.:-) Anjita Mahajan -
पंजाबी भरवा भेंडी (punjabi bharwa bhendi recipe in marathi)
#उत्तर #पंजाबभेंडीची भाजी बय्राच लोकांना आवडत नाही. पण पंजाबी स्टाईल भेंडी वरण भात तसेच दाल फ्राय राइस बरोबर खूप छान लागते. Jyoti Chandratre -
भेंडी मसाला फ्राय (bhendi masala fry recipe in marathi)
#cmp4भेंडीची भाजी आणि कोणत्याही प्रकारे केली तरी मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडतेच. म्हणून आज हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ट्राय केली Deepali dake Kulkarni -
आचारी भेंडी (achari bhendi recipe in marathi)
भेंडी ची भाजी करायची असल्यास मला दोन प्रकारची बनवावी लागते , मुलांना अचरि भेंडी आवडते तर नवऱ्याला आपण साधी जी सर्व बनवतात तशी म्हणून मुलानं साठी हि भाजी बनवली Maya Bawane Damai -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#भेंडी मसालासगळ्यांच्या आवडीची भाजी.. भेंडी मसाला अतिशय चविष्ट आणि करायलाही सोपी पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
भेंडी मसाला विथ लच्छा पराठा (bhendi masala with laccha parathi recipe in marathi)
#goldenapron3 week 16 #punjabi Swara Chavan -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
भेंडी दो प्याजा (bhendi do pyaaz recipe in marathi)
#EB2#week2भेंडीची भाजी लहानग्फायांना फारच आवडते. असे काहीजण आहेत ज्यांना भेंडी आवडत नाही .हेल्दी आणी टेस्टी अशी भेंडीजरा वेगळ्या पध्दतीने बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
भेंडी मसाला.. (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार मला वाटते भेंडी हा सर्व भारतीय मनांचा जिव्हाळ्याचा विषय आहे..कुणालाही विचारा....भेंडीची भाजी मनापासून आवडते...कित्येक घरं मी बघितली आहेत..दर आठवड्याला फ्रीज मध्ये या भाजीची हजेरी असतेच..अगदी आवर्जून..काय जादू आहे या भेंडीत ते त्या निर्माणकर्त्यालाच माहित..उपरवाले ने बडी फुरसत से बनाया है भिंडी को..म्हणूनच माझ्यासारख्यांची भेंडी म्हणजे अगदी जान आहे.24×7 आवडणारी भाजी आहे आमच्या घरात..म्हणून या लाडक्या भाजीला दरवेळी नवनवा मेकप करुन तिला सजवते मी..आणि मग मोठया कौतुकाने देवाजीचे आभार मानत या लाडक्या भाजीचा आस्वाद घेतो आम्ही.. चला आज आपण भेंडीला मसाल्याचा मेकप करुन बघू या.. Bhagyashree Lele -
-
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
आज मी भेंडी मसाला बनवत आहे. भेंडी मसाला ही धाब्यावर आणि हो रेस्टॉरंटमध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे.भेंडीची भाजी ही लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना आवडणारी भाजी आहे. rucha dachewar -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. डाळीत भरपूर प्रोटिन्स असतात. भारतात अनेक प्रकारच्या डाळी असतात . सर्वत्र डाळ बनतेच पण त्याला नावे वेगवेगळी असतात. डाळींपासून खुप पदार्थ बनवतात. आज मी डाळी पासून पराठा बनवला आहे. ही डीश माझ्या मुलीची आहे. तिच्या सासरी इंदोरला विविध पराठे बनवतात त्यातला दाल पराठा. हा पराठा आदल्या दिवशी उरलेल्या वरणा पासून बनवला तरी मस्त होतो. त्यात कांदा घालून थालीपीठ सुद्धा बनवता येते. तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता. Shama Mangale -
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#भेंडी #भाजीआजची भाजी ही काही फार स्पेशल नाही पण मी दिलेल्या पद्धतीने केल्यास अगदी हॉटेल मध्ये किंवा लग्नात आपण खातो त्या प्रकाराची पटकन् होणारी भाजी आपण घरी बनवू शकतो. भेंडी चिकट असते त्यामुळे ती नीट नाही झाली तर खायला मजा नाही येत.. या पद्धतीने भाजी केल्यास जराही चिकट होत नाही.Pradnya Purandare
-
क्रिस्पी पनीर भेंडी (crispy paneer bhendi recipe in marathi)
#cpm4#week4मॅक्झीन रेसिपी (भरली भेंडी )भेंडी कशीही बनवली तरी लहान मुलांना आवडतेच. आणि पनीर तर छोटे कंपनीचं आवडत. मी आज पनीर भरून क्रिस्पी भेंडी कशी बनवली पाहूया. Shama Mangale -
भरली भेंडी रेसिपी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती भारतात सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. nilam jadhav -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16847445
टिप्पण्या