Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
जर नेट नसेन तर त्याऐवजी आपण काय करू शकतो. रुमालात बांधून ठेवले तर?
Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
तुम्ही जाड टिशू पेपर पण वापरू शकतात, रुमाल ओला होतो जास्त पाण्याने ते खराब होतात