
रेसिपीवर टिप्पण्या
अरेबियन हरीसा (arabian harrisa recipe in marathi)

Sonal Isal Kolhe @cook_22605698
खूप खूप धन्यवाद मनापासून,, खूप रेसिपी माझ्या रेसिपी बुक च्या पेंडिंग आहे, वेळ नाही मिळाला म्हणून, ,, प्रयत्न करत आहे पटपट पूर्ण करण्याचा 😍♥️👍
(संपादित)

Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
कर कर..पण थोडं सावकाश..सगळीच कामं आपल्याला एकट्याला करायला लागतात..म्हणून म्हणते..😊🌹❤️

Sonal Isal Kolhe @cook_22605698
हो ना. मी तर सिंगल पेरेंट्स आहे तर मला सर्वच बघावे लागते, तुमच्या शी बोलले की छान वाटते मला😍👍


