पारंपारिक पौष्टिक सूप(गव्हाचे पीठ,गूळ)

Zeba Khan
Zeba Khan @cook_19412589

#soup# Team Trees

पारंपारिक पौष्टिक सूप(गव्हाचे पीठ,गूळ)

#soup# Team Trees

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 चमचेगव्हाचे पीठ
  2. अर्धी वाटी गुड किंवा साखर
  3. चिमुटभर सुंठ
  4. 2 चमचेगावरान तूप
  5. चिमुटभर वेलचीपूड

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका कढईमध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ भाजून घ्या. गव्हाचे पिठाचा हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्या आणि ते पण मंद आचेवर.

  2. 2

    नंतर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाका आणि दोन वाटी पाणी टाका. नंतर त्यात भाजलेले गव्हाचे पीठ टाका. आणि हे मिश्रण सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. मिश्रणाला एक उकळी आल्यानंतर त्यात चिमूटभर वेलची पावडर, गुळ आणि सूट पावडर टाकून हलवत रहा. आपण यामध्ये गोळ्याचे ऐवजी साखर पण टाकू शकतो पण या थंडीच्या दिवसात गुळ हे खूप आहे.

  3. 3

    या सूपला दोन-तीन उकळी येऊ द्या. जर सूप घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे पाणी टाका. खरंतर ही रेसिपी पारंपारिक आहे तसेच हे खूप हेल्दी पण आहे आणि थकवा दूर करणारी एनर्जी देणारी चांगली पौष्टिक आहे. आम्ही जर आजारी पडलो तर आमची आजी आम्हाला हे सूप आवर्जून द्यायची कारण हे खूप हेल्दी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Zeba Khan
Zeba Khan @cook_19412589
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes