पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू (Paushtik Mixed Pithache Ladoo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तयारी करून घ्यावी. गव्हाचे पीठ, ज्वारी पीठ, उडीद डाळ पीठ, मिक्स करून घ्यावे. त्यात थोडेसे तूप घालून ते दोन्ही पिठाला चांगले चोळून घ्या. नंतर एक चाळणी घेऊन त्यामध्ये ते पीठ एकसारखे चाळून घ्या. म्हणजे पिठाला रवाळपणा येतो.
- 2
चाळून पीठ आता रवाळ झालं आहे.
- 3
आता पीठ थोडं कोरडा भाजून घ्या. नंतर त्यात तूप घालून खमंग भाजून घ्यावे बदामी रंगावर.
- 4
पीठ भाजून तयार आहे. तयार भाजून घेतलेलं पीठ कोंबट करून घ्या. त्यात मिक्स ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची जायफळ पूड घालून मिक्स करा. नंतर पिठीसाखर घालावी.
- 5
पिठी साखर घालून एकजीव करा. नंतर तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
- 6
लाडू तयार आहेत.
- 7
तयार लाडू सर्व्ह करा.
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
हलवानवीन वर्षाची सुरुवात ...कुछ मीठा हो जाये. दुधाचा वापर न करता हलवा बनवला आहे Suvarna Potdar -
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो. Supriya Devkar -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
पौष्टिक लाडू
#GA4#Week14#Keyword-laduपौष्टिक लाडूथंडीच्या दिवसात नेहमी केले जाणारे हे लाडू पौष्टिक पीठ आणि डिंक, मेवा,खारीक पावडरसगळ्याच शरीराला आवश्यक घटकांपासून तयार होणारे हे लाडू आहेत....रोज नाष्ट्या ला 1 लाडू खाल्ला पाहिजे....कारण सध्या याची सगळ्यांना अतिशय गरज आहे. Shweta Khode Thengadi -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पीठाचे लाडू (satu pithache ladoo recipe in marathi)
#लाडू सकाळची न्याहारी सातू पीठ 🍚सातू पिठा पासून तयार होणारे पदार्थ सातू पीठ🍚 पाणी, आणि गूळ , सातू पीठ शरबत health drink - पाणी, अर्धा लिंबू आणि काळ मीठ , सातू पीठ थालीपीठ , सातू पीठ लाडू , सातू पीठ शंकरपाळे.सातूचे पीठ करण्यासाठी गहू, हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे, सोप, विलायची, १जायफ़ळ टाकतात. हे मिश्रण दळून आणतात.४किलो गहू, १किलो हरबरा डाळ,१व वाटी जीरे,१ वाटी सोप, खरपूस भाजून घेणे. त्यात विलायची ३० ग्राम मिक्सर मधे बारीक करून, १जायफ़ळ किसुन टाकणे. हे मिश्रण चक्की (गिरणीतून) बारीक दळून आणणे. हे झाले आपले सातू पीठ तयार.तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात. जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.श्री कृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. या निमित्त घरी अनेक गोड पदार्थ बनविले जातात. तर आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पिठाच्या लाडूची रेसिपी देणार आहे. Swati Pote -
राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14खास गणपती चा वेळेस हे लाडू आवर्जून केले जातात. दत्त जयंतीला कोकणात हे लाडू प्रसादासाठी खास करून केले जातात.याला राघवदास लाडू म्हणतात कारण यात रवा, ओला नारळ चव, आणि मुख्य म्हणजे एकतारी साखरेच्या पाकात हे लाडू केले जातात. याला नारायणदास लाडू असेही म्हंटले जाते. Sampada Shrungarpure -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
हवाई पद्धतीने रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
-
नवलखी नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबरनवलखी नानकटाई , बाजरी , गहू ,ज्वारी, तांदूळ , हरभरा डाळ, मूगडाळ ,मसुरडाळ ,उडीद डाळ, आणि हुरडा आशा नऊ धान्यांनी बनलेली तोंडात टाकल्यावर विरघळणारी ,ही नऊलखी नानकटाई ...नाविन्याची आवड असलेल्या cookpad चं आव्हान स्वीकारून , नवीन प्रयोग करून पाहिला , व तो यशस्वी झाला . झुक के सलाम cookpad ... Madhuri Shah -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
पौष्टिक डिंक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा#डिंक लाडू#लाडू#खारीक खोबरं Sampada Shrungarpure -
पौष्टीकलाडु (laddu recipe in marathi)
#tmr३० मिनिट चॅलेज साठी मी हि रेसीपी शेयर करत आहे पौष्टीक आणि प्रोटीन्स ने भरपुर अशे मित्रधान्याने तयार केलेले लाडु कोणत्याही ऋतु मध्ये खाण्या साठी चागले पौष्टीक लाडू चलातर मग बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
तुपाच्या बेरी चे लाडू/ बेरी चे लाडू (beriche ladoo recipe in marathi)
#gpमाझ्या आईची रेसिपी आहे .आई नेहमी बेरी जास्त निघाले की हे लाडू बनवते. Suvarna Potdar -
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
उडीद डाळ लाडू (udid dal ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 Keyboard-ladoo. हिवाळा आला की आमच्याकडे हे लाडू करतात. उडीद गरम असल्यामुळे थंडीत हे लाडू केले जातात. Kalpna Vispute -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
सातू पीठाचे लाडू (satu che pithache ladoo recipe in marathi)
#लाडू सकाळची न्याहारी सातू पीठसातू पिठा पासून तयार होणारे पदार्थ सातू पीठ🍚 पाणी, आणि गूळ , सातू पीठ शरबत health drink - पाणी, अर्धा लिंबू आणि काळ मीठ , सातू पीठ थालीपीठ , सातू पीठ लाडू , सातू पीठ शंकरपाळे.सातूचे पीठ करण्यासाठी गहू, हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे, सोप, विलायची, १जायफ़ळ टाकतात. हे मिश्रण दळून आणतात.४किलो गहू, १किलो हरबरा डाळ,१व वाटी जीरे,१ वाटी सोप, खरपूस भाजून घेणे. त्यात विलायची ३० ग्राम मिक्सर मधे बारीक करून , १जायफ़ळ किसुन टाकणे. हे मिश्रण चक्की (गिरणीतून) बारीक दळून आणणे. हे झाले आपले सातू पीठ तयार.तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात. जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.मी आज तुम्हाला पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पिठाच्या लाडूची रेसिपी देणार आहे. Swati Pote -
गुळ कोकोनट मालपोवा (gul coconut malpua recipe in marathi)
#CDYमाझ्या मुलाची आणि माझी अवडती रेसीपी हा मालपोवा अगदी कमी तुपात तयार होतो आणि मैदा नवापरता गव्हाचे पीठ आणि गुळ वापरल्या मुळे पौष्टीक पण होतो Sushma pedgaonkar -
चुरमा लाडू (मिल्कमेड) (choorma ladoo recipe in mrathi)
#goldenapron3 #week25लाडू चे भरपूर प्रकार आहेत काही लाडू बनवायला भरपूर वेळ लागतो तर काही लाडू बनवायला झटपट तयार होतात त्यापैकीच हा एक चुरमा लाडू आहे. लाडू मध्ये साखरे ऐवजी मिल्कमेड चा वापर केला आहे. या लाडवांना अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोहे जसे गव्हाचे ज्वारीचे बाजरीचे नागलीचे तसेच ओटस चा पण उपयोग करू शकतो Shilpa Limbkar -
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
बेसनाचे लाडू (besanache laddoo recipe in marathi)
#diwali21#festive treatsदिवाळी...आनंद, उत्साह, रंग, खमंग गोड फराळ, पाहुणचार, रांगोळ्या , नवीन कपडे , रोषणाई ..शब्द पण कमी आहेत या सणाचे वर्णन करायला. असा हा दिवाळी सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चला मग आता गृहिणींनो.. घराची साफसफाई, फराळ या कामासाठी सज्ज होऊया.दिवाळीत सगळ्या फराळ मध्ये लाडू तर पाहिजेच.म्हणून मी बेसनाचे लाडू केलेत. kavita arekar -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
अळूवडी प्रकार - 2 (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#मका पीठ#तांदूळ पीठ Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16011030
टिप्पण्या (5)