मलाई मेथी मटार

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रॅममेथी
  2. 100 ग्रॅममटार
  3. 2 वाटीदूध
  4. 4 चमचेमगज बी
  5. मीठ चवी पुरते
  6. 1 चमचातूप
  7. अर्धी वाटी मलाई / साय
  8. 1हिरवी मिरची
  9. 2 चमचेसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मेथी निवडून व स्वच्छ धून घेतली. हिरवी मिरची व मटार तुपात गुलाबीसर भाजून घेतले व मिक्सर मध्ये बारीक वाटण करून घेतले.

  2. 2

    तुपा मध्ये मगज बी आणि मिरची चे केलेले वाटण 2 मिनिट परतून घेतले. नंतर मेथी व वाटाणा टाकून परतून घेतले

  3. 3

    आता दूध टाकून थोडे शिजवून घेतले आणि साखर व मीठ घातले. नंतर त्यात थोडी मलाई घातली व शिजवून घेतले.

  4. 4

    मलाई मेथी मटार तयार आहे. गरम गरम रोटी सोबत सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes