मेथी मटार मलाई (Methi Matar Malai Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
मटार चे दाणे शिजवून घ्या.
मेथी साफ करुन स्वच्छ धुवून चिरुन घ्या.
वाटणाची तयारी करुन घ्या. - 2
गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून काजू,कांदा,मिरची,मिरे,लवंग,दालचीनी वेलची सर्व छान परतून घ्या. थंड झाल्यावर थोड पाणी वापरुन मीक्सर जार मधे स्मूथ पेस्ट करुन घ्या.
- 3
आता गैसवर आहे त्या कढइमध्येच 1/2 तेल टाकुन जीरे मोहरी बारिक चिरलेला लसुणआलं छान परतून घ्या आणी तयार पेस्ट घाला आणी गरम मसाला,धणेजिरेपूड घालून छान हलवून घ्या 2 मीनीटाने चीरलेली मेथी घालून सर्व मिक्स करुन घ्या.
- 4
2 मिनीटाने चीरलेली मेथी घालून सर्व एकदा हलवून घ्या.
तोपर्यंत 1/2 वाटी मलाई मीक्सर ला फिरवून घ्या. - 5
मेथी नरम झाली की लगेच शिजवलेले मटार घाला आणी हलवून घ्या आता मिक्सर ला फिरवून ठेवलेली मलाई घालून सर्व छान मिक्स करुन घ्या आणी चवीनुसार मीठ घाला.
(मेथी मटार मलाई खुप पातळ केलि जात नाही.)
(4 चमचे पाणी फक्त पेस्ट करतानाच वापरल आहे.)
** मलाई च्या ऐवजी तुम्ही रेडीमेड क्रीम वापरु शकता. - 6
हव तर वरुन 4 चमचे दुध घालू शकता.
मस्त गरमा गरम मेथी मटार मलाई तयार. - 7
तयार मेथी मटार मलाई फुल्के,चपाती,साधा भात,जिरा राइस, पराठा या सोबत खुप भारी लागते.
मी या सोबत नाचणी ची भाकरी / फुल्के बनवले होते चव अप्रतिम लागली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #Week19Methi या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.मेथी मटार मलाई करायला एकदम सोपी आणि चवीला छान अशी भाजी आहे. काजू आणि क्रीम घातल्यामुळे मेथी कडू लागत नाही तर भाजी मस्त घट्ट चविष्ट होते. Rajashri Deodhar -
-
गाजर मेथी मलाई (gajar methi malai recipe in marathi)
#tri#week1#श्रावण_शेफ_चॅलेंज#गाजर_मेथी_मलाईपौष्टिक आणि चविला पण एकदम मस्तच रिचनेस येणारी अशी रेसिपी आहे. एकदम झटपट होणारी रेस्टॉरंट स्टाइल भाजी नक्की करुन बघा, आवडेल यात शंकाच नाही. Ujwala Rangnekar -
-
-
मेथी मलई मटार (Methi Malai Matar Recipe In Marathi)
#DR2 मेथी मलई मटारह्या दिवसात ताजा हिरवीगार मटार व मेथी छान मिळतात तेंव्हा मस्त हेल्दीअशी ही भाजी. Shobha Deshmukh -
मेथी मलई मटर (methi malai matar recipe in marathi)
#विंटर_स्पेशल_ग्रीन_रेसिपीज_चँलेंज#Cooksnap हिवाळ्यातील हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या ही शरीरासाठी आणि मनासाठी पर्वणीच 😍..आल्हाददायक नेत्रसुख..😍💚💚 आज आपण अशाच हिरव्यागार पालेभाजीचा रेस्टॉरंट स्टाईल आस्वाद घेऊ या...🌿🌱🌿🌱 मी माझी मैत्रीण @RBD12072012 राजश्री देवधर हिची मेथी मलई मटर ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली आहे राजश्री मेथी मलई मटर चवीला खूपच अप्रतिम झाले आहे ..मला तर खूपच आवडली ही भाजी..😋👌Thank you so much dear for this wonderful recipe👌🌹❤️ Bhagyashree Lele -
-
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
-
मेथी काजू मटर मलाई (Methi kaju matar malai recipe in marathi)
#MLRमेथी भजीची ही एक उत्तम रेसिपी आहे. चवीला चांगली आणि आरोग्यदायी आहेआता क्रीम, काजू आणि खसखस यांनी समृद्ध केलेले मेथीची पाने आणि हिरवे वाटाणे यांचे चवदार मिश्रण. गरमागरम रोट्यासोबत खाल्लेले उत्तम. Sushma Sachin Sharma -
-
मेथी मलई मटार(Methi Malai Matar Recipe In Marathi)
#GRUजेवणात मेथी मटर मलई सोबत रोटी चपाती नान हे सर्व खूप छान लागते. ही रेसिपी सर्व वयोगटातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सर्वांनाच खूप आवडते, जर तुम्हाला घरी करून पहायचे असेल तर ही आहे त्याची रेसिपी .... Vandana Shelar -
-
कॉर्न मेथी मलाई (corn methi malai recipe in marathi)
नुसतीच मेथीची भाजी म्हटलं कि मुलं खायला कंटाळा करतात व भाजी पण थोडीशी होते.आज माझ्याकडे कणीस (मका) पण होता म्हटलं करूया काहीतरी थोडंसं वेगळं 😀म्हणून कॉर्न मेथी मलाई केली छान झाली भाजी. आवडीने सर्वांनी खाल्ली Sapna Sawaji -
मेथी बटाटा (मलाई) (methi batata malai recipe in marathi)
#Healthydiet#winter specialअतिशय चवदार आणि स्वादिष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण. स्वादिष्ट भाजी. Sushma Sachin Sharma -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
आज मी कसुरी मेथी व फूल फ़ैट क्रीम वापरुन मेथी मटर मलाई बनविली आहे.जेव्हा आपल्या कडे ताजी मेथी नसेल व मेथी मटर बनवायचे असेल तर ही recipe नक्की ट्राई करा. Dr.HimaniKodape -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#आता बाजारात हिरवागार मटार दिसू लागतो मग काय मटारचे वेगवेगळे प्रकार जेवणात केले जातात.पुलाव तर किती वेगवेगळ्या प्रकारे करता येतो हा ही एक वेगळा प्रकार बघा करून छान लागतो. Hema Wane -
मलई मेथी मटार (malai methi matar recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge.पांढरा रस्सा हा किवर्ड घेऊन मलई मेथी मटार मी बनवलं आहे.पांढरा रस्सा हा काही नॉनव्हेज मध्येच बनवला जातो असे काही नाही. काही वेजीटेरियन भाज्या पांढऱ्या रस्स्यात बनवतात. त्यातलीच एक मलई मेथी मटार. Shama Mangale -
मेथी चीझ मलाई (methi cheese malai recipe in marathi)
सूनो कल रात की कहानी....🗣🗣भाजीत भाजी मेथीची🌿🌿घरात आमच्या यांच्या आवडीची।😋😋 Mr.Hubby यांचा फेवरेट उखाणा🥰 Tejal Jangjod -
-
मेथी-मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
सध्या ह्या दिवसांमध्ये मटार छान मिळतात, आणि पालेभाज्या सुध्दा. आणि विशेषतः मेथी गल्ली जावी, म्हणून आज मेथी मटर मलाई केली. Dhanashree Phatak -
-
-
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीमेथी ही बारा ही महिने मिळणारी पालेभाजी. अनेक प्रकारे बनवता येते.माझ्या घरातील आवडती डिश आहे ही काहीशी तिखट काहीशी गोडसर. Supriya Devkar -
ढाबा स्टाइल मेथी मटार मलाई (Methi matar malai bhaji recipe in marathi)
मेथीची भाजी बऱ्याच जणांना आवडते मेथी मटर मलाई चमचमीत बनवली तर ती रुचकर लागते आणि खायला ही छान बनते. Supriya Devkar -
More Recipes
टिप्पण्या