कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस वर एका पॅन मधे तूप घालून ते तापल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेणे.मग त्याच तुपामध्ये रवा घालून तो 5,7 मिनिटे खमंग भाजून घेणे. व त्यामध्ये साखर घालून परतवून घेणे
- 2
मग त्यामध्ये मँगो पल्प घालून मिक्स करून घेणे. व त्यामधे वेलची पावडर घालणे. शेवटी त्यामधे पाणी घालून 2,3 मिनिटे प्लेट झाकून 1 वाफ येऊ देणे. झाला आपला गरमागरम शिरा तयार. वरतून मस्त ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करणे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12441663










टिप्पण्या