हरभरा डाळीचे लाडू (Chana dal ladoo recipe in marathi)

Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702

हरभरा डाळीचे लाडू (Chana dal ladoo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 कपहरभरा डाळ
  2. 2 कपसाखर
  3. विलायची पावडर स्वादासाठी
  4. ड्रायफ्रुट सजावटीसाठी
  5. 1 कपपाणी
  6. 2 कपतुप

कुकिंग सूचना

  1. 1

    हरभराडाळ ४ तास पाण्या मध्ये भिजवावी

  2. 2

    नंतर यातील पाणी काढून मिस्करला वाटून घ्यावी

  3. 3

    कढई मध्ये तुप घेऊन डाळ मध्यम गॅस वर भाजावि

  4. 4

    डाळ भाजून झाली की चाळणीने चाळावी

  5. 5

    कढई मध्ये पाणी व साखर घेऊन गोळीबंद पाक करून यामध्ये भाजलेली डाळ व विलायची पावडर घालून मिक्स करावे.

  6. 6

    १० मि लाडू बांधून घ्यावे. ड्रायफ्रुट ने गार्नीश करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes