आयुर्वेदीय चहा (AYURVEDIC chai RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
गॅस वर पातेल्यात पाणी उकळत ठेवावे त्यात गुळ गवती चहा.तुळशीच्या मंजूळा, टाकून उकळू द्यावे.
- 2
पुदिन्याची पाने ओली हळद आले वेलदोडे दालचिनी लवंग मिरी ही उकळतांना टाकले.
- 3
हे ५०० मिली पाणी उकळून ३०० मिली होईपर्यंत उकळवावे.व नंतर गाळून लिंबू पिळून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
युनानी काढा (unani kadha recipe in marathi)
#goldanapron3 # week 23# Kadhaआज या महामारी कोरोनाने लोकांना खुप काळजीत टाकलंय. आता लॉकडाउन शिथील झाल्यामुळे बरीचशी कामे चालू झाली.त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येणे आलेच. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. हा युनानी काढा घेतल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते. इतर वेळी सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे.परंतु सद्यस्थितीत रोज २ वेळा प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. Kalpana Pawar -
इम्यूनिटी हर्बल चहा (immunity herbal chai recipe in marathi)
#GA4 #week15#-herbal- हिवाळी मोसमात आऔषधी चहा घेतल्याने इम्यूनिटी वाढते,कोरोनावर मात करता येते. Shital Patil -
-
-
लेमन फ्लेवर तुळशी मिक्स काढा (lemon flavor tulsi mix kadha recipe in marathi)
#इम्मुनिटीबूस्टर... काढा.. घरात उपलब्ध साहित्यातून बनविलेला... Varsha Ingole Bele -
हर्बल चहा (herbal chai recipe in marathi)
#GA4#week15#keyword_herbalतुळस ही आपल्या सगळ्यांच्या घरातील एक सदस्यच आहे. तिचे औषधी गुणधर्म मी नव्याने काही सांगायला नको.चला तर हर्बल चहा करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
चहा मसाला (cha masala recipe in marathi)
सकाळी उठल्यावर कपभर चहा तर हवाच. ताजेतवाने वाटते. त्यात घरगुती चहा मसाला घातला तर त्याची मजा काही वेगळीच. हा मसाला तसा इम्यूनिटी बूस्टर म्हणून पण काम करतो.#bfr Pallavi Gogte -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 :आज मी मस्त मसाला चहा आमच्या मुंबैक्करान साठी बनविले आहे. Varsha S M -
-
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#teaचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो..उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोक्षण आनंदाचा असोवा आलेल असो टेंशनआळस झटकायला लागतो तसाचथकवा घालवायला ही लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोकाहीच काम नसताना पण चालतोआणि खूप काम असलं तरी पण लागतोगप्पा मारताना जसा लागतोतसाच एकटेपणा मिटवायला ही लागतोचहा ला वेळ नसते पण,वेळेला चहाच लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो Shital Muranjan -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
आज TEA DAY चहा दिवस त्या निमीत्य मसाला चहा चा आस्वाद घ्या. Shobha Deshmukh -
गुळाचा चहा (guda cha chai recipe in marathi)
#GA4 #Week15 #Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गुळाचा चहा बनविला आहे. Dipali Pangre -
मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहाचा घोट लोकांचा मूड फ्रेश करतो. पण जर तुम्हाला चहा चांगला बनवायचा असेल तर फक्त आले टाकणे पुरेसे नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून केवळ चहाच चवदार बनवता येत नाही, तर चहा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला बनवता येतो. अशा परिस्थितीत चहाची रेसिपी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मसाला चहा कसा बनवू शकता. Yadnya Desai -
चहा
#Goldnapron #tea चहा म्हणजे सगळ्याच प्रिय पेय.चहा आवडत नाही असा कोणीतरी क्वचितच असेल.सकाळी सकाळी आयता गरम चहा कोनी आणून दिला तर वा क्या बात असच निघते तोंडातून.तर असा हे अफलातुन पेय आज मी गोल्डन अप्रेन थीम साठी बनवली आहे. Swara Chavan -
गवती चहा...दोन पद्धतीने (GAVATI CHAI RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 17thweek tea ह्या की वर्ड साठी गवती चहा बनवला आहे.दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी कसा बनवते तसा केला आहे. Preeti V. Salvi -
गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीगवती चहाआजच्या या युगात चहा चे अनेक मसाले मार्केट मध्ये आलेत त्यामुळे लोक त्याच पद्धतीने चहा बनवतात.पण पहिल्याच्या काळात सकाळचा किंवा संध्याकाळचा गवती चहा म्हणजे भूक तहान आपल्या शरीराचा थकवा दूर करून माणसं कामाला लागायची त्या चहा ची रुची आताच्याया चहाला येणं शक्यच नाही चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
आरोग्यवर्धक गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#Immunity#गवतीचहाआजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. भारतात आपल्याला गवतीचहा सहज उपलब्ध असतो बाराही महिने बाजारात आपल्याला गवतीचहा मिळतो तोही खूप कमी दरात उपलब्ध असतो.आजचीतानतनावाच्या परिस्थितीत हा चहा घ्यावा जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या त तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चहा पत्ती, दूध, साखरेचा चहा जास्त घेतला तर घातक ठरू शकते तसे वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातक ठरते उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. या चहाला अजून हेल्दी करण्यासाठी त्यात लिंबूचे रस आणि मध वापरावे म्हणजे लिंबू वापरल्यामुळे आपल्याला विटामिन 'सी' मिळते मधामुळे थोडा चहाला गोडवा येतो आणि आरोग्यासाठी खूप चांगलं नक्कीच आपल्या घरच्या सगळ्याच मेंबरला आपण हा चहा तयार करून दिला पाहिजे स्वतः घेतल Chetana Bhojak -
इम्युनिटी बुस्टर काढा.. हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_Herbal"इम्युनिटी बुस्टर काढा" या वर्षी साऱ्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे..अजुनही त्यावर ठोस असा उपाय नाही.. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील माणसांची व स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे.. बाहेरील हवामान पाहता कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता हा काढा योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे.. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते..सर्दी, खोकला,कप यावर उपयुक्त आहे.. लता धानापुने -
कडक मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1'मौसम वहीं, सर्दी वही, वही दिलकश मौसम है..... चाय वही, अदरक वही, वही दिल में बवंदर है । Shital Muranjan -
-
बासुंदी औषधी चहा (basundi chai recipe in marathi)
#दूधनेहमी करतो तशाच पण,थोडा वेगळाकोरोनावर मात करण्यासाठी औषधी वनस्पती घालून तयार केला आहे. Shital Patil -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1#मसाला_चहाहल्ली मस्त गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी गरमागरम मसालेदार चहा घ्यायची मजा काही औरच असते. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून मी मस्त गरमागरम मसाला चहा बनवला आहे. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
गोल्डन हर्बल टी (golden herbal tea recipe in marathi)
#GA4#week15# गोल्डन हर्बल टीगोल्डन एप्रन चार वी 15 पझल क्रमांक पंधरा मधील की वर्ड हर्बल ओळखून मी आमच्या कडे रोज बनत असलेला हा चहा केले.थंडी व या विशिष्ट काळा साठी हा उत्कृष्ट पर्याय आहे.गवती चहा ओली हळद आले कलमी मिरे गुळ मुलेठीव ग्रीन टी ची चवच न्यारी . Rohini Deshkar -
-
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#दूधदूध म्हंटलं कि अगदी खिरी पासून रसमलाई पर्यंत ते लहान मुलांच्या बौर्नविटा पासून ते कॉफी पर्यंत सगळं आठवतं आणि आवडतं सुद्धा.पण दूध म्हंटल्यावर मला आठवला तो "मसाला चहा". चहा प्रेमी १२ महिने ह्याच्या प्रेमात असतात, पण पावसाळा असेल तर टपरी, गप्पा आणि तो मसाला चहा..अहाहा..... मज्जाच वेगळी.असाच दिमाग कि बत्ती जला देने वाला "मसाला चहा" तुमच्यासाठी. Samarpita Patwardhan -
लेमन ग्रास चहा (lemon grass chai recipe in marathi)
#GA4#week15#keyword - herbal गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील हर्बल ( (herbal ) या कीवर्ड वरून आजची रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
-
"मसाला चहा" (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1मसाला चहा, बस नाम ही काफी है...!!!थंडी असो पावसाळा किंवा मग गरमी, प्रत्येक सिझन मध्ये माझी झोप उडवणारा माझा सखा....😋 Shital Siddhesh Raut -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
#tea#चहा#internationalteaday#जागतिकचहादिवसजागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचहा हा नेहमीच आपला भारतीयांचा दिवसाची सुरुवातिचा सर्वात पहिला पेय म्हणजे चहाछोट्या-मोठ्या टपरी,टपर्या पासून आज मोठ-मोठे चहाचे आउटलेट आपल्याला बघायला मिळतील अगदी व्यवस्थित आकर्षक असे चहाचे आऊटलेट्स आता नवनवीन शहरांमध्ये , गावांमध्ये आपल्याला दिसतील, त्या आउटलेट त्याच्या आकर्षक बनावट आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मुळे त्या चहाच्या आकर्षण अजूनही लोकांना आकर्षित करत आहे. चहा हा कुठेही पिला तर हा सगळ्यांना खूप गोड लागतो ठिकाण कुठलेही असो कसेही असो चहा पिण्याचे निमित्त काही असो पण चहा हा हवाचआपल्याकडे चहा शिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही आणि चहा बरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा पिल्या सारखे वाटत नाही चहा कोणाच्या कंपनी शिवाय कधीच पूर्ण होतही नाही याला कितीही आरोग्यासाठी अपायकारक सांगितले तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. असाच एक प्रयत्न गुळाचा चहा बनवण्याचा मी केला आहे साखर ऐवजी गुळाचा वापर केला आहे काही मसाले वापरून चहा तयार केला आहे.चहाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळते साधा चहा आल्या चा चहा ,मसाल्याचा चहा, गवती चहा ,गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा ,ग्रीन टी ,तुळशीचा चहा चहा चे बरेच प्रकार आपल्याला बाजारात मिळतील आणि आपण घरातही तयार करू शकतो.चहा प्रेमी कशाही प्रकारे चहा तयार करून किंवा मिळून चहा हा पिताचरेसिपी तून नक्कीच बघा गुळाचा चहा Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12541571
टिप्पण्या