खोबरा वडी(सूख्या) (khobryachi vadi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रेसिपीबूक#week1
वडी ही माझी खूप आवडती आहे. आणि रेसेपिबूक साठिची पहिली रेसेपि. शुभ सुरुवात नेहमी गोडानेच करायची असते.

खोबरा वडी(सूख्या) (khobryachi vadi recipe in marathi)

#रेसिपीबूक#week1
वडी ही माझी खूप आवडती आहे. आणि रेसेपिबूक साठिची पहिली रेसेपि. शुभ सुरुवात नेहमी गोडानेच करायची असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
२_३ व्यक्ती
  1. २५०ग्रॅम खोबरे
  2. १५०ग्रॅमसाखर
  3. 1 टेबलस्पूनकाज् गार्णिशींग हाठी आवडत असेल तर
  4. 1/2 वाटीदूध
  5. 1/4 वाटीमिल्क पावडर
  6. 1 टीस्पूनवेलचीची पूड

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    खोबरा किसून घ्या साखर आणि खोबरे कढईत घाला मग दूध अर्धी वाटी घाला.परतून घ्या.

  2. 2

    मग मिल्क पावडर घालून घ्या. चांगले परतून घ्या त्यात वेलची पुड पाव टेबल स्पून घाला. मिश्रणाचा गोळा होइल तोवर परतून घ्या प्लेटला तूपचा हात लावून ठेवा. मिश्रण त्यात ओता थंड झाले कि वड्या खापा.कोंबट झाले कि सुरीने काप मारून ठेवा म्हणजे लवकर वड्या निघतिल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes