विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)

ही रेसिपी मी पल्लवी पारटे यांची कूकस्नॅप केली आहे. ह्या वडी ला विर्दभाकडे सांबरवडी असे म्हणतात. खूप दिवस झाले मला ही वडी करायची होती. कूकपॅडमुळे संधी मिळाली.
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
ही रेसिपी मी पल्लवी पारटे यांची कूकस्नॅप केली आहे. ह्या वडी ला विर्दभाकडे सांबरवडी असे म्हणतात. खूप दिवस झाले मला ही वडी करायची होती. कूकपॅडमुळे संधी मिळाली.
कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून, निथळत ठेवणे. कोथिंबीर कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घेणे.
- 2
एका बाऊल मध्ये मैदा, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, मीठ घालून मिक्स करून घेणे. तेल गरम करून या पिठात घालून मिक्स करून घेणे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घेणे. पीठ झाकून पंधरा मिनिटे बाजूला ठेवणे.
- 3
गॅसवर पॅन गरम करत ठेवून, त्यात थोडे तेल घालणे. तेल तापले की त्यात जिरे - मोहरी घालून परतणे. कोथिंबीर घालून 2-3 मिनिटे परतणे. नंतर शेंगदाण्याचा कुट खसखस धने पूड हळद लाल तिखट मीठ घालून एक मिनिट परतणे खोबरे घालून छान एकजीव करून घेणे गॅस बंद करणे
- 4
मिश्रण थंड झाल्यानंतर वडी करण्यास घ्यावे. पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यावे. त्याचा छोटा गोळा घेऊन गोल पुरी लाटून घेणे. मध्यभागी सारण आयताकृती घालून घेणे.पोळीची एक बाजू मिश्रणावर ठेवणे. त्याला पाण्याचे बोट लावून घेणे. पुन्हा दुसरी बाजू त्याच्यावरती ठेवून दाबणे. राहिलेल्या दोन्ही बाजूंना पाण्याचा हात लावून घेणे. दोन्ही बाजूंनी दुमडून किंचीत दाबून घेणे. अशाप्रकारे सर्व वड्या तयार करून घेणे.
- 5
गॅसवर कढईत तेल गरम करून ठेवणे. तेल तापले की गॅस मंद आचेवर ठेवावा. त्यात वड्या सोडून गुलाबीसर तळून घ्याव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14मी विदर्भाची आहे तर विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी बनवली आहे, अळू वडी किंवा कोथिंबीर वडी थीम मध्ये मला अळू वडी बनवायला नाही जमले तर मी कोथिंबीर वडी बनवली आहे, आधी विचार केला काही तरी नवीन ट्राय करून पाहते, मिठाईच्या दुकानात मिळतात तशी कोथिंबीर वडी, मी लहानपणी खूपदा पाहिले आहे पण कधी टेस्ट नाही केली, मग विचार आला कोथिंबीर वडी तर आपल्या विदर्भाची खासियत आहे, तर चला तीच बनवून मैत्रिणीनं बरोबर शेअर करूया. ही वडी नागपुरात कढी बरोबर खाली जाते, पाहुणे आले की पाहुणचार मध्ये आम्ही अशी कोथिंबीर वडी नेहमी बनवतो. माहेरी गेले की माझी मम्मी नेहमीच गरम गरम कढी आणि कोथिंबीर वडी चा नाश्ता बनवते. Pallavi Maudekar Parate -
नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपूर ला कोथिंबीर वडीला सांबार वडी म्हणतात. कोथिंबीर वडी सगळ्यांना खूप आवडते नागपूरला घरी पाहुण्यांसाठी कोथिंबीर वडी स्पेशल असते. माझा घरी सगळ्यांना खूप आवडते. मी तर वडी झाल्यावर नैवद्य ला एक बाजूला काढून ठेवते आणि गरमागरम कोथिंबीर वडी खायला सुरू करते. Sandhya Chimurkar -
सांभर वडी (Sambhar Vadi Recipe In Marathi)
विदर्भात कोथिंबीर ला सांभर म्हणतात. म्हणून ही वडीसांभर वडी म्हणून प्रसिद्ध आहे.एकदम मस्त चवीचीभारीच .:-) Anjita Mahajan -
नागपूरची स्पेशल सांबार वडी किंवा पुडाची वडी (sambhar vadi recipe in marathi)
#KS3 post 1#थीम ३-विदर्भआमच्या नागपूरला सांबार वडी ही खूप प्रसिद्ध आहे. कोथिंबिरीला नागपूरमध्ये सांबार असे म्हणतात. सांभार वडी ही पारंपरिक रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये हमखास ही घरोघरी केली जाते. यामध्ये चे पदार्थ वापरले जातात त्यामुळे माणसाला एक प्रकारची ऊर्जा मिळते किंवा एनर्जी मिळते. सांभार वडी हा एक पदार्थ नसून तो आरोग्यदायी असा पदार्थ आहे. चवीला अतिशय सुंदर चवदार चविष्ट झणझणीत अशी पुडाची वडी किंवा सांबार वडी.माझ्या आईकडून मी शिकलेली सांबारवडी चला तर मग बघुया Vrunda Shende -
पुडाची वडी (pudachi vadi recipe in marathi)
#md # पुडाची वडी # माझ्या आईच्या हातची खूप छान होते ही वडी.. हिवाळा आला की कोथिंबिरीचा सुकाळ.. आणि मग पुडाची वडी करायचे हे ठरलेले! आताही आम्ही गेलो तिची पुडाच्या वडीची तयारी असतेच ..मग ते मुलाबाळांसाठी असो किंवा नातवासाठी 😋 अशी हि वडी मी आज तिच्यासाठी केली आहे, मातृदिनाच्या निमित्ताने.. Varsha Ingole Bele -
पुडाची करंजी (pudachi karanji recipe in marathi)
#dfrमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#WK1# विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात छान हिरवीगार, गावरान कोथिंबीर मंडईमध्ये दिसू लागते.गावरान कोथिंबीर ला छान चव असते.कोथिंबीर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.कोथिंबीर वडी खूप चविष्ट होते. चला कृती बघूया.. Rashmi Joshi -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#MyFirstRecipe#स्नॅक्स १अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite... Megha Jamadade -
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (khushkushit kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली पहिली रेसिपी अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite... Megha Jamadade -
सांभर वडी(कोथिंबीर वडी) (sambhar vadi recipe in marathi)
#cdyबालदिवस विशेषआज मी माझ्या मोठ्या मुलाच्या आवडती सांभर वडी बनवत होते तेव्हाच हे थीम आले बाल दिवस विशेष. मला पण लहानपणी सांभारवडी खूप आवडायचे तसेच माझ्या मोठ्या मुलाला पण खूप आवडते.. पहिले पण मी सांबर वडी ची रेसिपी पोस्ट केली आहे पण आज बाल दिवस विशेष मी ते रेसिपी पुन्हा पोस्ट करते. Mamta Bhandakkar -
कोथिंबीर वडी रेसिपी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स-1-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील कोथिंबीर वडी बनवली आहे. Deepali Surve -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
सांबार वडी / पुडाची वडी (sambhar wadi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल#सांबार वडी / पुडाची वडी Rupali Atre - deshpande -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#NVRखरतर कोथिंबीर वडी मी आधी पण पोस्ट केली ती इडली कूकर मध्ये ठेवून.इकडे कोथंबिर वडी चाळणीत उकडून घेतात आणि डीप फ्राय करतात.:-) Anjita Mahajan -
सांबर वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR #सांबर वडी ही विदर्भातील लोकप्रिय आहे. हिवाळ्यात कोथिंबीरिचे उत्पन्न खूप येते.त्यामुळे कोथिंबीर चांगली मिळते.ही वडी स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्यासाठी बनवतात. ही निरनिराळ्या प्रकारे केली जाते.विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात. Shama Mangale -
मिक्स कडधान्यांची वडी (Mix Kadhanyachi Vadi Recipe In Marathi)
मी ही रेसिपी संहिता कंड यांची कूकस्नॅप केली आहे.पौष्टिक अशी ही मिक्स कडधान्यांची वडी आहे. नक्की करून पहा. मुलेही आवडीने सर्व कडधान्य खातील. Sujata Gengaje -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
सगळ्यांना कोशिंबीर वडी खूप आवडते .आपल्या आरोग्यास पौष्टिक आहे. डोळ्यांना खूपच गुणकारी आहे.म्हणून कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे तूम्ही पण नक्की करून पहा. Pratima Malusare -
कोथिंबीर वडी
#रेसिपीबुक, #week14आळुचे पान आमच्याकडे फार क्वचितच मिळतात मला स्वतःला आळूची वडी खूप जास्त आवडीची आहे...पण काय करणार मिळत नाही तर काहीही इलाज नसतो..म्हणून ऑप्शनल म्हणून मी कोथिंबीर वाडी केली..पण ही कोथिंबीर वडी अतिशय टेस्टी आणि चविष्ट झालेली आहे...मला तळलेलं नाही जास्त आवडत म्हणून मी काही वाड्या वाफवलेल्या ठेवल्या खाण्याकरता...मला वाटते कोथिंबीरवडी ही सगळ्यांची फेव्हरेट असावी...छान आहे ना!!! कूक पॅड मुळे आपल्याला नवीन नवीन पदार्थ करायला मिळतात..🥰♥️ Sonal Isal Kolhe -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
-
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi)
#HV .. हिवाळा म्हटलं की हिरव्या पालेभाज्यांची मजा .. याच वेळेस मिळणाऱ्या छान पालेगळ सांबार किंवा कोथिंबीरच्या वड्या प्रत्येक घरी व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्रभर सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी करण्याची पद्धत वेगवेगळी. आज दिलेल्या रेसिपी मध्ये ही नागपूरची सांबारवाडी .. सोबत कढी सर्व्ह करण्याची पद्धत आहे इकडची. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही.. आणि आज मी केलेली आहे बिना कांदा लसणाची . तेव्हा बघूया. Varsha Ingole Bele -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar -
कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी ही नेहमी बेसन वापरून केली जाते. काही ठिकाणी ज्वारी बाजरीचे पीठ सुद्धा वापरले जाते. मी ही कोथिंबीर वडी बनवताना थोडे कॉर्न वापरले आहेत. थोडीशी तिखट गोड अशी ही कॉर्न कोथिंबीर वडी चवीला खूपच छान लागते. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz
More Recipes
टिप्पण्या