इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#goldenapron3
Week 23
Keyword :KADHA
व्हायरल इन्फेकशन पासून रोखण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे, आत्ता बाहेरील हवामान पाहता, आणि कोरोना चे संक्रमण लक्षात घेता स्वतःची तब्येत जपनेस आवश्यक आहे,त्यासाठी हा काढा, योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी, कुफ, खोकला यासाठी उपयुक्त.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15min
3 सर्व्हिंग्ज
  1. 500 मिली पाणी
  2. 4-5तुळशीची पाने
  3. 1/2 इंचदालचिनी
  4. 2गवती चहा ची पाने
  5. 2 टीस्पूनगूळ
  6. 4लवंग
  7. 4मिरे
  8. 1/2 इंचआलं
  9. 1 टीस्पूनसुंठ पावडर
  10. 1छोटे तमालपत्र

कुकिंग सूचना

15min
  1. 1

    सर्व साहित्य घ्या.4 कप पाणी मोजून घ्या.एक पॅन mअधे पाणी घेऊन गरम करणेस ठेवा.

  2. 2

    पॅन मध्ये मिरे, लवंग क्रश करून टाका,गवती चहा, तुळशीची पाने, सुंठ पावडर घाला, चमच्याने हलवत राहा.

  3. 3

    खिसलेले आले आणि गूळ घाला, दालचिनी टाका सर्व घटकांचा अर्क त्या पाण्यात उतरायला हवा, त्यासाठी चांगले उकळून 4 कप चे 3 कप होईल काढा असे बनवायचे आहे.

  4. 4

    छान काढा बनला कि उकळी घेऊन गॅस बंद केला कि लगेच त्यावर एक झाकण 3-4 मिनिट ठेवायचे आहे, छान असा काढा चाअर्क मुरतो. आता गाळणीच्या साहाय्याने काढा गाळून घ्या आणि मग गरम गरम सर्व्ह करा इम्युनिटी बुस्टर काढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes