स्वीट कॉर्न पोहे (sweetcorn pohe recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#फोटोग्राफी पोहे तर नेहमीच बनवीते पण आज स्वीट कॉर्न घालुन बनवीले. छान झाले.

स्वीट कॉर्न पोहे (sweetcorn pohe recipe in marathi)

#फोटोग्राफी पोहे तर नेहमीच बनवीते पण आज स्वीट कॉर्न घालुन बनवीले. छान झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 mins
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपोहे
  2. 1 कपस्वीट कॉर्न
  3. 1कांदा
  4. 4-5हिरव्या मिरच्या
  5. 8-9कढिपत्याची पाने
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. 1लींबू रस
  13. 2 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

15 mins
  1. 1

    प्रथम पोहे 2-3 वेळा धुवून घ्यावे. नतंर पोह्यांना जरा मीठ व लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून ठेवावे. कांदा व मिरच्या बारीक चिरून घ्यावे. मका उकडून घ्यावेत.

  2. 2

    कढईत तेल गरम करून घ्यावे. नतंर त्यामध्ये जीरे. मोहरी घालावे. कढिपत्ता घालावे. कांदा घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात कापलेली मिरची घालावी. नतंर त्यामध्ये हळद व तिखट घालून चांगले मिक्स करावे. मीठ घालावे. उकडलेल्या मक्याचे दाणे त्यात घालून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात पोहे घालून चांगले मिक्स करावे. साखर घालून परतून घ्यावे. व खोबरे आणि कोथिंबीर घालावी.

  4. 4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes